माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला…
राजकारण

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला…

मुंबई : ”लता मंगेशकर आमचे दैवत आहेत, मात्र शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपाच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. .” असं स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलाताना सांगितलं. दरम्यान, केंद्रीय कृषी […]

मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी
राजकारण

मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी

नवी दिल्ली : मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. याचे कारण म्हणजे राजधानी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

गृहमंत्र्यांना कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन देशमुख यांनी ट्वीट करुन केले आहे. आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन […]

त्या’ फोटोच्या चर्चेनंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
राजकारण

त्या’ फोटोच्या चर्चेनंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई : “मी औरंगाबादला दौऱ्यावर गेलो होतो. दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात. अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. पण अवश्य यापुढे दक्ष राहीन,” असं स्पष्टीकरण देत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं आहे. अनिल देशमुख चार दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. गुन्हेगारांसोबत गृहमंत्र्यांचा फोटो समोर […]

तुम्ही लवकरच येरवडा जेलमध्ये जाणार आहात?
बातमी महाराष्ट्र

तुम्ही लवकरच येरवडा जेलमध्ये जाणार आहात?

नागपूर : देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात राज्यात असलेल्या येरवडा आणि इतर तुरुंगांचं खूप महत्व आहे. अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ‘जेल पर्यटन’ सुरु करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना […]

धनंजय मुंडेंप्रकरणी गृहमंत्र्यांचे सूचक विधान; कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…
राजकारण

धनंजय मुंडेंप्रकरणी गृहमंत्र्यांचे सूचक विधान; कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…

मुंबई : “कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल”. अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच, ‘कायदेशीर कारवाई सुरु असून त्याप्रकारे कारवाई होईल. तपासात जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली […]

मोठी बातमी ! राज्य पोलीस दलात १२,५३८ जागांसाठी होणार भरती
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी ! राज्य पोलीस दलात १२,५३८ जागांसाठी होणार भरती

नागपूर : राज्यातील पोलीस खात्यात १२,५३८ जागांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. यात पहिल्या टप्प्यात ५,३०० जागांसाठी भरती होणार आहे. पुढे उर्वरित जागा दुसऱ्या टप्प्यात भरल्या जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, १२,५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख […]

विरोधी पक्षाच्या टीकेनंतर गृहमंत्री अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
राजकारण

विरोधी पक्षाच्या टीकेनंतर गृहमंत्री अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यानंतर भाजप आणि मनसेकडून राज्य सरकारवर टीका होत आहे. या टीकेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत स्पष्टीकरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा दाखला दिला आहे. अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार केंद्रात […]

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनिल देशमुख सीबीआय’ला म्हणाले…
बातमी महाराष्ट्र

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनिल देशमुख सीबीआय’ला म्हणाले…

नागपूर : केंद्रीय तपास यंत्रणेला (सीबीआय) अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करून सीबीआयला सहा महिने झाले. सीबीआयने सुशातसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केला. सुशांतसिंह याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, यासंबंधीचा चौकशी अहवाल सीबीआयनं जाहीर करावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे केली. नागपुरातील सिव्हिल लाइन्समधील पोलिस जीमखाना इथं गृहमंत्र्यांनी गुन्हे आढावा बैठक […]

गृहमंत्र्यांनी आठवलेंना वाढदिवसाच्या दिल्यात हटके शुभेच्छा; तुम्हालाही येईल हसू
राजकारण

गृहमंत्र्यांनी आठवलेंना वाढदिवसाच्या दिल्यात हटके शुभेच्छा; तुम्हालाही येईल हसू

मुंबई : केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमीत्त राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवलेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही हे मात्र नक्की ! बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी ! बाहेर फिरू नका रात्री, कारण आहे संचारबंदी ! पण, आज दिवस आहे जल्लोषाचा […]