अर्णब चॅट प्रकरण संसदेत गाजणार; राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा
देश बातमी

अर्णब चॅट प्रकरण संसदेत गाजणार; राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा

नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीचे चॅट प्रकरण संसदेत गाजण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या विषयासंदर्भात संसदेमध्ये चर्चा करण्याची मागणी करणारा प्रस्ताव सोमवारी सकाळी संसदेमध्ये सादर केल्याचे वृत्त टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलं आहे. अर्णब यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे असल्याचा दावा चतुर्वेदी यांनी केला आहे. […]

अर्णबने मला दिले एवढे पैसे; पार्थो दासगुप्तांचा लेखी जवाबात दावा
बातमी मुंबई

अर्णबने मला दिले एवढे पैसे; पार्थो दासगुप्तांचा लेखी जवाबात दावा

मुंबई : रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीकडून १२ हजार डॉलर मिळाले होते. याशिवाय, दोन विशेष सुट्यांसह तीन वर्षांमध्ये त्यांना एकूण ४० लाख रुपये मिळाले, ज्यासाठी त्यांना रिपब्लिक वाहिनीच्या बाजूने रेटींगमध्ये फेरफार करायची होती. असा दावा बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या लेखी जवाबात […]

रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर आझाद समाज पार्टीचा हल्लाबोल
बातमी मुंबई

रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर आझाद समाज पार्टीचा हल्लाबोल

मुंबई : अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर आझाद समाज पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आझाद पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत रिपब्लिक टीव्हीच्या मुंबईतील कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी अर्णब देशद्रोही असल्याच्या घोषणांसह अर्णब गोस्वामी मुर्दाबाद, आझाद समाज पार्टी जिंदाबाद, चंद्रशेखर भाई जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात चंद्रशेखर आझाद आणि आझाद समाज […]

यही पुछता है भारत… गोस्वामी, दासगुप्ता लीक व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणी रोहित पवारांचा भाजपावर निशाणा
राजकारण

यही पुछता है भारत… गोस्वामी, दासगुप्ता लीक व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणी रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

मुंबई : ”कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!” असे ट्वीट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा वर निशाणा साधला आहे. तसेच, “लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा […]

नक्की काय चर्चा झाली होती गोस्वामी, दासगुप्ता त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये; वाचा सविस्तर
देश बातमी

नक्की काय चर्चा झाली होती गोस्वामी, दासगुप्ता त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये; वाचा सविस्तर

मुंबई : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियात व्हायरलं झालं. संवेदनशील आणि गोपनिय माहितीची वाच्यता या संवादात करण्यात आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली असून, अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यासोबतच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुलवामा आणि बालाकोटबद्दलचा व्हिडीओ […]

अर्णबने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले; अधिकाऱ्याचा मोठा खुलासा
बातमी मुंबई

अर्णबने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले; अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले असल्याचा धक्कादायक खुलासा ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांनी केला आहे. टीआरपी वाढवून दिल्याच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत शहानिशा करण्यासाठी; तसेच इतरांचा सहभाग पडताळण्यासाठी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ‘बार्क’च्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. इतकेच नाही, […]

मुंबई पोलिसांचा गौप्यस्फोट; टीआरपीसाठी अर्णब गोस्वामी यांनी…
देश बातमी

मुंबई पोलिसांचा गौप्यस्फोट; टीआरपीसाठी अर्णब गोस्वामी यांनी…

मुंबई : मुंबई पोलिसांची सोमवारी उच्च न्यायालयात सदर केलेल्या अहवालामुळे आता रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, अर्णब गोस्वामी यांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे (बीएआरसी) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपयांची लाच दिली. असा धक्कादायक गौप्यस्फोट मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. […]

अर्नबने तोडला सावरकरांचा रेकॉर्ड; 280वेळा माफी मागून बनले महावीर
देश बातमी

अर्नबने तोडला सावरकरांचा रेकॉर्ड; 280वेळा माफी मागून बनले महावीर

नवी दिल्ली : हेट स्पीचच्या मुद्द्यांवरुन रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना २० हजार पौंडांचा दंड लागला होता. त्यावरून अर्णब गोस्वामी यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या कार्यक्रमात एक चूक झाली असून मी त्याबद्दल माफी मागत आहे. चॅनलने एक माफीनामा लिहला असून तो ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसारित झालेल्या पूछता है भारत […]

अर्णबला आंतरराष्ट्रीय दणका, २० हजार पौंडांचा दंड; काय आहे नवीन प्रकरण?
देश बातमी

अर्णबला आंतरराष्ट्रीय दणका, २० हजार पौंडांचा दंड; काय आहे नवीन प्रकरण?

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. अर्णबला युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने (वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क लिमिटेड) तब्बल २० हजार पौंड दंड ठोठावला आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये एवढी आहे. वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे युकेमधील रिपब्लिक भारतची जबाबदारी आहे. रिपब्लिकचा युकेमधील हिंदी भाषिकांपर्यंत या […]

अर्णब गोस्वामीला आणखी एक मोठा झटका; अर्णबसह तिघांना न्यायालयाचे समन्स
बातमी महाराष्ट्र

अर्णब गोस्वामीला आणखी एक मोठा झटका; अर्णबसह तिघांना न्यायालयाचे समन्स

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे. वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णबसह तीनही आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. तिघांनाही येत्या ७ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी समन्स बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामीची जामिनावर सुटका केली. मात्र या गुन्ह्यात रायगड पोलिसांनी […]