शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या बंगल्यावर ईडीचा छापा
बातमी मुंबई

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या बंगल्यावर ईडीचा छापा

लोणावळा : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर असून, त्यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. ईडीचे अधिकारी सरनाईक यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत, अशी अधिकृत माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीकडून चौकशी केली जात आहे. ईडीने नोव्हेंबर २०२०मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक […]

ईडीची मोठी कारवाई; बॉलिवूड अभिनेत्याला अटक
मनोरंजन

ईडीची मोठी कारवाई; बॉलिवूड अभिनेत्याला अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला सक्तसवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. ओमकार रिअ‍ॅल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशीकडून करण्यात आलेल्या १०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची १८ तास चौकशी करण्यात आली होती. सचिन जोशीने विजय […]

प्रतापराव सरनाईकांनंतर अजून एक शिवसेना नेता ईडी’च्या जाळ्यात
राजकारण

प्रतापराव सरनाईकांनंतर अजून एक शिवसेना नेता ईडी’च्या जाळ्यात

मुंबई : शिवसेना नेते प्रतापराव सरनाईक यांच्यानंतर आता अजून एका शिवसेना नेत्याला सक्तवसुली संचालनालयाच्या जाळ्यात अडकला आहे. सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोपाप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची आज हे ईडी’च्या कार्यालयात हजार झाले आहेत. वडनेराचे विद्यमान आमदार रवी राणा यांनीच आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, भाजपचे माजी […]

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला कोरोनाची लागण
राजकारण

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला कोरोनाची लागण

मुंबई : भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे नोटीस पाठवली आहे. मात्र खडसे आज चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. याचे कारण म्हणजे एकनाथ खडसे यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. एकनाथ खडसे यांनीच याबाबत माहिती दिली आहे. ”३० डिसेंबर 2020 […]

मुख्यमंत्री शिवसेनेचाच म्हणणारे राऊत म्हणतात ‘या’ दोन पालिकांचा महापौरही सेनेचाच !
बातमी राजकारण

संजय राऊतांचा भाजपाला इशारा; पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर…

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळत आहे. पत्नी वर्षा राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यात 55 लाखांची ट्रान्सफर कशाकरता करण्यात आली याची चौकशी करण्यासाठी 5 जानेवारीला हजर राहण्याचे ईडीने दिले आहेत. या प्रकरणी आता राज्याचं राजकारण तापू लागल्याचं दिसत आहे. ईडीची […]

काय आहे पीएमसी घोटाळा प्रकरण? संजय राऊतांच्या पत्नीचा घोटाळ्याशी काय आहे संबध?
बातमी महाराष्ट्र

५ जानेवारीलाच हजर राहा; ईडीने वर्षा राऊतांना पुन्हा बजावलं समन्स

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नव्याने नोटीस पाठवली आहे. ईडीने वर्षा राऊत यांना 5 जानेवारी 2021 रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वर्षा राऊत यांनी EDला पत्र पाठवून ५ जानेवारीपर्यंतचा वेळ मागून घेतल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता ईडीने 5 जानेवारीलाच हजार राहण्यास […]

बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात
राजकारण

सरकार पडण्यासाठी भाजपाच्या तीन नेत्यांकडून ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर : संजय राऊत

मुंबई : ”राजकीय दृष्ट्या दबावाला बळी पडत नाही म्हणून ईडीचा वापर केला जात आहे. भाजपचे 3 नेते हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत आहे’ असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल […]

बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात
राजकारण

बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला आहे. ईडीच्या नोटीसीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात’, अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली आहे. तसेच, शिवसेना भाजपला जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही राऊत यांनी दिली. संजय […]

राज्यातील मोठ्या साखरसम्राटावर ईडीची कारवाई; २५५ कोटींची मालमत्ता जप्त
बातमी महाराष्ट्र

राज्यातील मोठ्या साखरसम्राटावर ईडीची कारवाई; २५५ कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ६३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, तपासात गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उपलब्ध माहितीचा गैरफायदा घेत त्यांच्या नावे कर्ज घेतलं. बँकांनी […]