शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या जाळ्यात
बातमी मुंबई

शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या जाळ्यात

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे अधिकारी चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या जाळ्यात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आणि सीटी बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या घरी आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली. यावेळी आनंदराव अडसूळ यांना ईडीचे अधिकारी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेणार […]

एकनाथ खडसेंना झटका; ईडीची मोठी कारवाई, मालमत्ता जप्त
राजकारण

एकनाथ खडसेंना झटका; ईडीची मोठी कारवाई, मालमत्ता जप्त

मुंबई : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा झटका बसला आहे. ईडीने भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात कारवाई करत त्यांची ५ कोटी ७३ लाख रुपयांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक […]

राष्ट्रवादीला आणखी एक झटका; प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात हजर
बातमी महाराष्ट्र

राष्ट्रवादीला आणखी एक झटका; प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात हजर

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. सीजे हाऊस प्रकरणात ही चौकशी होत आहे. यापुर्वी ईडीने २०१९मध्ये प्रफुल्ल पटेल यांची तब्बल १२ तास कसून चौकशी केली होती. याच प्रकरणात ईडी पुन्हा चौकशी करत असल्याचे बोलले जात आहे. २०१९ मध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्ची […]

ईडी चौकशीवर अनिल देशमुखांनी सोडलं मौन; म्हणाले…
राजकारण

ईडी चौकशीवर अनिल देशमुखांनी सोडलं मौन; म्हणाले…

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीने ५ वेळा समन्स बजावून ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर नेमकी अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी चर्चा सुरू असताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. न्यायालयीन चौकशी […]

राज्यातील आणखी एक जिल्हा मध्यवर्ती बँक ईडीच्या रडारवर
बातमी विदर्भ

राज्यातील आणखी एक जिल्हा मध्यवर्ती बँक ईडीच्या रडारवर

अमरावती : राज्यातील आणखी एक जिल्हा मध्यवर्ती बँक आता ईडीच्या रडारवर आली आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे ईडीने दखल घेत बँकेला नोटीस बजावली असल्याची माहिती समोर येत आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सक्तवसुली संचालनाच्या अर्थात […]

अनिल देशमुखांना मोठा झटका; सर्वोच्च न्यायलायकडूनही मिळाला नाही दिलासा
राजकारण

अनिल देशमुखांना मोठा झटका; सर्वोच्च न्यायलायकडूनही मिळाला नाही दिलासा

नवी दिल्ली : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयचा एफआयआर रद्द करण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने अटकेची टांगती तलवार अनिल देशमुखांवर कायम आहे. अनिल […]

अनिल देशमुखांच्या अडचणींत आणखी वाढ; ईडीच्या चौकशीत महत्वाची माहिती समोर
बातमी महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या अडचणींत आणखी वाढ; ईडीच्या चौकशीत महत्वाची माहिती समोर

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून ईडीच्या चौकशीत महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यांनी खाजगी बँकांकडून नियमांचं उल्लंघन करत कर्ज घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नियमांचं उल्लंघन करुन कर्ज पास करण्यासाठी देशमुखांनी नेमकं काय केलं होतं, याचा तपास ईडी आता करत आहे. कर्ज म्हणून मिळालेली रक्कम देशमुख यांनी […]

खडसेंच्या जावयाची ईडीकडून चौकशी सुरुच; कोठडीत वाढ
पुणे बातमी

खडसेंच्या जावयाची ईडीकडून चौकशी सुरुच; कोठडीत वाढ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची ईडीकडून चौकशी सुरुच असून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) त्यांना अटक केली होती. आता १५ जुलैपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही लोकांचे जबाब नोंदवण्याचं काम […]

ईडीची कारवाई; अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त
बातमी महाराष्ट्र

ईडीची कारवाई; अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त

मुंबई : ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एक मोठी करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळील नातेवाईकांचा आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे अजित पवारांना मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. जरंडेश्वर […]

अनिल देशमुखांच्या घरांवर छापे; ईडीची मोठी कारवाई
बातमी महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या घरांवर छापे; ईडीची मोठी कारवाई

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या […]