ज्या दवाखान्यात ५० वर्षे सेवा दिली तिथेच व्हेटिंलेटर न मिळाल्याने डॉक्टरचा मृत्यू
देश बातमी

ज्या दवाखान्यात ५० वर्षे सेवा दिली तिथेच व्हेटिंलेटर न मिळाल्याने डॉक्टरचा मृत्यू

प्रयागराज : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून उत्तरप्रदेशातही कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. एक ८५ वर्षीय वरिष्ठ डॉक्टर जे के मिश्रा गेल्या ५० वर्षांपासून प्रयागराज येथील स्वरुप राणी नेहरु रुग्णालयात काम करत होते. कोरोना झाल्यानंतर ते याच रुग्णालयात दाखल झाले होते. पण जेव्हा त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती तेव्हा मात्र त्यांना मिळाला नाही आणि […]

धक्कादायक ! कोरोनामुळे २४ तासांत ३ आमदारांचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक ! कोरोनामुळे २४ तासांत ३ आमदारांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाने अक्षरशः हाहाकार केला असून कोरोनातून लहान मोठ्यांसोबत राजकारणीही वाचताना दिसत नाहीयेत. कोरोनाची परिस्थिती भयंकर असून देशात एकाच दिवसांत तीन आमदारांचा मृत्यू झाल्याचे भायानक वास्तव समोर आले आहे. यात भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका महिला आमदाराचा समावेश आहे. कोरोना संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तिन्ही आमदारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. […]

गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना क्लीन चीट
देश बातमी

गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना क्लीन चीट

लखनौ : गँगस्टर विकास दुबेच्या एन्काऊंटरप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना अखेर क्लीन चिट देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती बी. एस. चौहान समितीने दिलेल्या अहवालात हा निर्णय दिला आहे. आठ महिन्यांच्या तपासणीनंतर समितीला कोणताही साक्षीदार सापडला नाही, पोलिसांनी एन्काऊंटर जाणीवपूर्वक केल्याचा किंवा फेक एन्काऊंटर असल्याचे तपासातून स्पष्ट होत नसल्याचे सांगत न्यायालायाने हा निर्णय दिला […]

योगी आदित्यनाथांची हैदराबादवर नजर,  भाग्यनगर नामांतर करण्याची केली गर्जना
देश बातमी

उत्तर प्रदेशात विनामास्क आढळल्यास होणार १० हजार दंड

लखनौ : देशातील सर्वच राज्यांमध्ये कोरोनानं थैमान घातलं असून दिल्ली, राजस्थानपाठोपाठ उत्तर प्रदेश सरकारनंही वीकेंड लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशा एकाच दिवसात २० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे विनामास्क आढळल्यास उत्तप्रदेशात १० हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशात गुरुवारी दिवसभरात २० हजार ५१० रुग्ण आढळून आले. […]

बीडमध्ये प्राध्यापिकेचा विनयभंग; प्राध्यापकाला ५ वर्षांचा शिक्षा
देश बातमी

भयानक ! महिलेवर पतीसमोरच सामूहिक भररस्त्यात बलात्कार

आग्रा : उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एक भयानक घटना घडली असून महिलेवर तिच्या पतीसमोरच भररस्त्यात सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने याबाबत एत्माद्दौला पोलीस स्थानकात तीन जणांविरोधात तक्रार केली आहे. सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पतीसोबत गाडीवरुन माहेरी जात असताना ही घटना घडल्याचं वृत्त आज तकने दिलं आहे. महिलेचं माहेर एत्माद्दौला परिसरात तर […]

घृणास्पद ! पतीनं तांब्याच्या तारेनं शिवलं पत्नीचं प्रायव्हेट पार्ट
देश बातमी

घृणास्पद ! पतीनं तांब्याच्या तारेनं शिवलं पत्नीचं प्रायव्हेट पार्ट

लखनऊ : पती-पत्नीमधील वादाच्या घटनेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील रामपुरमध्ये एका नराधमाने विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून या व्यक्तीने आपल्या पत्नीवर अत्याचार केले आहेत. या अत्यंत क्रूर घटनेनंतर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. त्याशिवाय पीडित महिलेला उपचार करण्यासाठी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. जनपद रामपूर येथे राहणारा हा नराधम आपल्या पत्नीवर विवाहबाह्य संबंध […]

पाणी पिण्यासाठी मंदिरात गेलेल्या मुस्लीम मुलाला मारहाण; एकाला अटक
देश बातमी

पाणी पिण्यासाठी मंदिरात गेलेल्या मुस्लीम मुलाला मारहाण; एकाला अटक

उत्तर प्रदेश : मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मुस्लीम धर्मीय मुलाला मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून उघडकीस आली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे मुलाला मारहाण करतानाच या घटनेचं चित्रिकरण करण्यात आलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी एक पथक तयार केलं होतं. या प्रकरणात भागलपूरच्या गोपाळपूर पोलीस ठाणे हद्दीत एकाला […]

स्वरा भास्करने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाली…
मनोरंजन

स्वरा भास्करने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाली…

पाँडिचेरी: येत्या एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी पाँडिचेरीला गेले होते. पाँडिचेरीतील निवडणुकांच्या प्रचाकाराच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी कॉलेजच्या मुलांची भेट घेतली. दरम्यान तेथे उपस्थित असेलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना सर म्हणून आवाज दिला होता. त्यावर राहुल गांधींनी ‘माझे नाव सर नाही’ असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या हा व्हिडीओ […]

उन्नाव हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक, एकतर्फी प्रेमातून विषप्रयोग
देश बातमी

उन्नाव हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक, एकतर्फी प्रेमातून विषप्रयोग

उन्नाव : चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिन्ही मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची बातमी उन्नाव येथील बाबुराहा गावात घडली होती. यातील दोन मुलींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता, तर एका मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या घटनेने संपूर्ण देश पुन्हा हादरून गेला होता. आता याप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. दोन मुलींच्या हत्येप्रकरणी,विनय कुमार […]

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिला आरोपीला होणार फाशी…
देश बातमी

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिला आरोपीला होणार फाशी…

उत्तरप्रदेश : स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिला गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. शबनम असं महिला गुन्हेगाराचं नाव असून उत्तरप्रदेशामधल्या मथुरा इथल्या तुरूंगात तिला फाशी दिली जाणार आहे. तारिख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. अमरोहा कोर्टाने दिलेल्या निर्णयाला शबनमने सुप्रीम कोर्टात देखील आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टानेही कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. शबनमने आपला प्रियकर […]