कंगना संतापली; आता थेट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सीवरचं साधला निशाणा
मनोरंजन

कंगना संतापली; आता थेट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सीवरचं साधला निशाणा

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत कधी कोणाला काय बोलेल याचा आता कोणताच अंदाज लावता येणार नाही. दिल्लीतील शेतकरी आंदोलक, पंजाबी गायक दिलजित दोसांज यांच्यानंतर कंगनाने आता थेट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांच्यावर निशाना साधला आहे. कंगनाने जॅक डोर्सी यांचे 5 वर्षांपूर्वीचे ट्विट शोधून त्यांच्यावर मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क-यांना विकले गेल्याचा आरोप केला. ट्विटरने अमेरिकेचे […]

सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे; कंगना रानौत
मनोरंजन

सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे; कंगना रानौत

मुंबई : ”सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे,” असे मत बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतने व्यक्त केले आहे. सध्या भोपाळमध्ये तिच्या आगामी चित्रपट ‘धाकड’चे शूटिंग करते आहे. यावेळी तिने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना तिने मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हे विधान केले आहे. यावेळी बोलताना कंगना राणौत […]

देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी कंगना रानौत वांद्रे पोलिस ठाण्यात हजर
मनोरंजन

देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी कंगना रानौत वांद्रे पोलिस ठाण्यात हजर

मुंबई : समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रानौतच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेऊ वांद्रे कोर्टाने कंगनाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा; असा आदेश मुंबई पोलिसांना दिला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज कंगना बहिण रंगोलीसोबत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. पोलीस स्टेशनमध्ये येण्यापूर्वी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपला आवाज दाबण्यात येतोय, […]

कंगना रानौतला आपली पीआर बनवू इच्छितो दिलजित दोसांज; दोघांमधील ट्वीटर वॉर सुरुच
मनोरंजन

कंगना रानौतला आपली पीआर बनवू इच्छितो दिलजित दोसांज; दोघांमधील ट्वीटर वॉर सुरुच

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रनौत आणि गायक दिलजीत दोसांझ यांच्यातील शब्दांचे ट्विटर युद्ध अद्यापही सुरूच आहे. आता यावेळी कंगनाने यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान दिलजित परदेशात जाऊन सुट्टी एन्जॉय करत असल्याचा आरोप केला आहे. ट्विटरवर विदेशातून त्याचे चार छायाचित्रे पोस्ट केल्यानंतर कंगनाने दिलजितवर हा आरोप करत त्याच्यावर निशाणा साधला आहे. मात्र दिलजितनेही कंगनाच्या टीकेला तितकेच सडेतोड […]

उर्मिला मातोंडकरांचे कंगनाला खुले आव्हान; तुम्ही जागा आणि वेळ सांगा…
मनोरंजन

उर्मिला मातोंडकरांचे कंगनाला खुले आव्हान; तुम्ही जागा आणि वेळ सांगा…

तुम्ही जागा आणि वेळ सांगा, मी सगळी फ्लॅट आणि ऑफिसची डॉक्युमेंट्स घेऊन हजर होते. त्याबदल्यात तुम्ही फक्त ड्रग्ज घेणा-यांची ती यादी द्या, अशा शब्दांत शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी अभिनेत्री कंगना रानौतला उत्तर दिले आहे. उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईत सुमारे 3 कोटी रूपयांचे नवे कार्यालय खरेदी केल्यानंतर कंगनाने उर्मिला यांच्यावरही टीका केली. या टीकेला उर्मिला […]

कंगनाला रडू अनावर; घरातल्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन
मनोरंजन

कंगनाला न्यायालयाचा मोठा झटका; ‘तो’ अर्ज फेटळाला

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतला न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. फ्लॅटचे अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कंगनाने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहेत. उपनगर दिंडोशी येथील खटल्याची सुनावणीच्यावेळी न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे की, खार परिसरातील 16 मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगना रानौतने […]

कंगना रानौतने केलं हटके पद्धतीने नव्या वर्षाचं स्वागत; आज माझं काम संपेल आणि…
मनोरंजन

कंगना रानौतने केलं हटके पद्धतीने नव्या वर्षाचं स्वागत; आज माझं काम संपेल आणि…

नवी दिल्ली : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत जल्लोषात झालं. देशभरातील अनेक सेलिब्रिटी, कलाकारांनी नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. कोणी घराबाहेर पासून एन्जॉय केलं तर कोणी घरातच पार्टी केली. मात्र अभिनेत्री कंगना रानौतने पार्टी न करता घराची साफ-सफाई करून सरत्या वर्षाला निरोप देण पसंत केलं. याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलाय. […]

कंगनाला रडू अनावर; घरातल्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन
मनोरंजन

कंगना रानौत म्हणते; मेरी राख गंगा में मत बहाना…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती प्रत्येक विषयावर आपले मत देण्यास कधीही मागेपुढे पाहत नाही. आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. खरतरं, कंगना राणौत केवळ तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असते असे वाटत असेल तर हे नक्कीच चूक आहे. याचे कारण म्हणजे कंगना अलीकडेच तिच्या कुटुंबीयांसह हायकिंगला गेली होती. याठिकाणी असलेल्या […]

आम्ही १०० रुपयांसाठी आंदोलनाला बसलो नव्हतो; शाहीनबागच्या आजींच कंगना रानौतला प्रत्युत्तर
मनोरंजन

आम्ही १०० रुपयांसाठी आंदोलनाला बसलो नव्हतो; शाहीनबागच्या आजींच कंगना रानौतला प्रत्युत्तर

नवी दिल्ली : ”आम्ही शंभर रुपयांसाठी आंदोलनाला बसलो नव्हतो तर देश वाचवण्यासाठी बसलो होतो, अशा शब्दात शाहीनबागच्या आंदोलनातील बिल्किस बानो आजीनी अभिनेत्री कंगना रनौतच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. तसेच, देशाला वाचवण्यासाठी मी आंदोलनात सहभागी झाले. यात माझं सारं आयुष्य गेलंय. गरज पडली तर रस्त्यावर उतरायला आणि अन्यायाविरोधात आवाज कसा उठवायचा हे आम्हाला चांगलं माहित आहे.” […]

कंगनाला रडू अनावर; घरातल्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन
बातमी मुंबई

ठाकरे सरकार घेतंय कंगनाची बाजू; विरोधात आलेली याचिका बिनबबुडाची

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार पहिल्यांदाच अभिनेत्री कंगना रानौतची बाजू घेताना दिसत आहे. कंगना रानौतचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात आलेल्या याचिकेला ठाकरे सरकारने विरोध केला आहे. ही याचिका बिनबुडाची असून त्यातील मागण्या अयोग्य असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. ट्विटर ही एक सोशल मीडियावर साइट आहे. त्यावर कुणी काय पोस्ट कारवं यावर […]