कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबास मिळणार ५ लाख रुपये
देश बातमी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबास मिळणार ५ लाख रुपये

नवी दिल्ली : देशात कोरोना करोना महमारीमुळे अनेकांचा जीव गेला आहे. यात सामान्य नागरिकच नाही तर अगदी व्हीआयपी व्यक्तींपासून ते करोना योद्धे व पत्रकारांचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून करोनामुळे मृत्यू झालेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबासाठी ५ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. गुरूवारी […]

भारताला प्रतीक्षा; फायझर, मॉडर्नाच्या लशीची बुकिंग फुल
देश बातमी

भारताला प्रतीक्षा; फायझर, मॉडर्नाच्या लशीची बुकिंग फुल

नवी दिल्ली : परदेशी लसींबाबत सुरुवातीला केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे लसींच्या पुरवठ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. फायझर आणि मॉडर्ना या कंपन्याकडून भारतात लसींचा वेळेत पुरवठा होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य अनेक देशांनी याआधीच आपल्या ऑर्डर या कंपन्याकंडे नोंदवल्या होत्या. त्यांना २०२३ पर्यंत पूर्ण पुरवठा केला जाईल असे या कंपन्यांकडून सांगण्यात आलं आहे. […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
देश बातमी

मोठी बातमी ! ऑनलाईन रजिस्टर न करताही 18 ते 44 वयोगटाला मिळणार लस

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात येत असताना 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना नोंदणीशिवाय लस घेता येत नव्हती. आता हा निर्णय बदलण्यात आला असून केंद्रावर थेट जाऊन लस घेता येणार आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 44 या वयोगटातील नागरिक नोंदणीशिवाय थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. तेथे […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
देश बातमी

केंद्र सरकारकडून लसीकरणाविषयीच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून लसीकरणाविषयीच्या नियमावलीत महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे एकदा कोरोना झाल्यानंतर नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनीस्ट्रेशन फॉर कोकेंद्र सरकारकडून लसीकरणाविषयीच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण बदलविड १९ (NEGVAC) या तज्ज्ञ गटाच्या समितीने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. यात कोरोनामुक्त […]

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस
देश बातमी

पुढील तीन दिवसांत राज्यांना मिळणार ५१ लाख लसी

नवी दिल्ली : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लगात असताना लसीकरण हाच एकमेव महत्वाचा पर्याय दिसत आहे. अशात राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा देण्यात येणार असून त्यांच्याकडे अजून १.८४ कोटी मात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत २० कोटी लसमात्रा राज्यांना […]

दहावी पास आहात मग आहे तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी
काम-धंदा

नोकरीची संधी! केंद्रीय गृहमंत्रालयात काही पदांसाठी भरती

मुंबई : केंद्रीय मंत्रालयात सरकारी नोकरीची संधी असून केंद्रीय गृह मंत्रालयाने काही पदांसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये लॉ ऑफिसर ग्रेड वन आणि अकाउंट ऑफिसर या पदांसह आणखी काही पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार गृह मंत्रालयाची mha.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट देवून अर्ज करु शकतो. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया […]

रेमडिसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
देश बातमी

दिलासादायक ! महाराष्ट्राला केंद्राकडून होणार रेमडेसिवीरचा जादा पुरवठा

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची जास्त असलेली संख्या आणि रेमडेसिवीर मिळण्यावरून रुग्णांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा वाढीव साठा मंजूर केला आहे. २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत राज्याला ४ लाख ३५,००० रेमडेसिवीर देण्यात येणार आहेत. जागोजागी औषध विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर रेमडेसिवीरसाठी रांगा लागायच्या. रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून लोकांचा संताप […]

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
बातमी मुंबई

आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार – राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाची गंभीर बनली असून ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या तुटवड्यावरून आम्ही केंद्र सरकारच्या पायादेखील पडायला तयार आहोत, असं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रेमडेसिव्हीर बाबत बोलताना टोपे म्हणाले की, ‘रेमडेसिव्हीर सात कंपन्या बनवतात, साधरण 36 हजार रेमडेसिव्हीर रोज मिळत असे पण आता केंद्र सरकारने […]

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोठी बातमी : या तारखेपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला घेता येणार कोरोनाची लस

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. अशात केंद्र सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस घेता येणार आहे. १ मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. याशिवाय लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे. यापूर्वी ४५ वर्षावरील […]

२ हजारांची नोटही होणार हद्दपार? जाणून घ्या मागील दोन वर्षातील परिस्थिती
देश बातमी

२ हजारांची नोटही होणार हद्दपार? जाणून घ्या मागील दोन वर्षातील परिस्थिती

नवी दिल्ली : नोटबंदीचा परिणाम ठरलेल्या २ हजारांच्या नोटा आता बाजारपेठेतून हद्दपार होतायत की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण केंद्र सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २ वर्षांमध्ये २ हजार रुपयांची एकही नोट छापली गेलेली नाही. डिसेंबर २०१६मध्ये देशभरात नोटबंदी लागू झाली. जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या. त्यापाठोपाठ ५०० च्या […]