म्हणून मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पडतोय पाऊस
कोकण बातमी

कोकणात ऑरेंज अलर्ट, तर अशी असेल असेल मुंबई-पुण्याची स्थिती

मुंबई : मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. अशात आज दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित तीन जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आकाशात मेघगर्जनेसह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच गोवा किनारपट्टीवर देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. […]

म्हणून मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पडतोय पाऊस
बातमी महाराष्ट्र

मुंबईत बरसणार सरी; तर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

मुंबई : यंदा राज्यात मॉन्सूनचं आगमन अपेक्षेपेक्षा अधिक लवकर झालं आहे. त्यामुळे आनंदी वातावरण असून मुंबईमध्ये गेल्या आठ्वड्यापासून मुसळधार पाऊस येतोय. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचतंय. तसंच मॉन्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातही पाऊस बरसत आहे. मुंबईजवळच्या सांताक्रूझ, विरार, पालघर डहाणू, बोरीवाली, कल्याण, पनवेल, अलिबाग, खंडाळा घाट या उपनगरांमध्ये विजेच्या कडकडाटासह […]

म्हणून मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पडतोय पाऊस
कोकण बातमी

पुढचे चार दिवस महत्वाचे; मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी

मुंबई : मुंबईत दाखल झालेला मान्सून आपलं रौद्ररुप दाखवत असतानाच आता मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चार दिवस मुंबईत धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीतही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचं […]

 वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत १४४ कलम लागू
बातमी महाराष्ट्र

 वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत १४४ कलम लागू

जेजुरी : राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी निर्बंध लागू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मागील काही दिवसांपासून राज्यात नव्यानं कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. ज्यामुळे आता अनेक ठिकाणी पुन्हा एकदा जमावबंदीचे नियम लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी महाशिवरात्री निमित्तानं जेजुरी गडावर गर्दी टाळण्यासाठी बुधवारपासून, म्हणजेच 10 तारखेपासून […]

मुख्यमंत्र्यांकडून भराडी मातेला साकडं; माझ्या शक्तीचा कण न कण…
कोकण बातमी

मुख्यमंत्र्यांकडून भराडी मातेला साकडं; माझ्या शक्तीचा कण न कण…

मुंबई : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजना मसुरे-आंगणेवाडी, कोल्हापुरी पाटबंधारा योजना मालोड-मालडी (ता. मालवण) तसेच लघु पाटबंधारे योजना कुंभवडे (ता. कणकवली) या योजनांचे ऑनलाइन भूमीपूजन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आज भराडी मातेला वंदन केले व करोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे […]

तुम्हीच सच्चे शिवसैनिक; मुख्यमंत्र्यांचा राणेंना खोचक टोला
राजकारण

तुम्हीच सच्चे शिवसैनिक; मुख्यमंत्र्यांचा राणेंना खोचक टोला

मुंबई : ”तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. कोकणासाठी तुम्ही मागणी केली, नाहीतर काही जण केवळ स्वतःसाठी मागत असतात,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा खासदार नारायण राणे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता टोला लगावला. यावेळी बोलताना […]

‘ती’ केस पुन्हा ओपन झाली तर नितेश राणे तुरुंगात जातील; शिवसेना खासदाराचा गौप्यस्फोट
राजकारण

‘ती’ केस पुन्हा ओपन झाली तर नितेश राणे तुरुंगात जातील; शिवसेना खासदाराचा गौप्यस्फोट

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते, पण नारायण राणे भाजपाला शरण गेले. असा खळबळजनक दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही बाजूंनी सातत्यानं आरोप प्रत्यारोप झडताना बघायला मिळतात. त्यातच आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्याबद्दल आस दावा […]

पुण्यातील तीन पर्यटकांचा आंजर्ले समुद्रात बुडून मृत्यू; तर तिघांना वाचवण्यात यश
कोकण बातमी

पुण्यातील तीन पर्यटकांचा आंजर्ले समुद्रात बुडून मृत्यू; तर तिघांना वाचवण्यात यश

पुणे : पुण्यातील तीन पर्यटकांचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकूण सहाजणपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. स्थानिकांच्या मदतीने तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत. पुण्यातील औंध […]