चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत असून हा चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये ११ दिवसांचा लॉकडाउन जाहीर; असे असतील निर्बंध

नांदेड: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये राज्यातील एकूण ९ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यात नांदेड शहराचाही समावेश आहे. याबरोबर राज्यात नांदेड जिल्हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला असून नांदेडमध्ये १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ही घोषणा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे. नांदेडमध्ये […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

होळी, धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश

पुणे : राज्यात तसेच पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याचे ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे 28 मार्च 2021 रोजी साजरा होणारा होळी उत्सव […]

परळीत पुन्हा धनंजय मुंडेंच भारी; ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मुंडे यांनी ही माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वीही धनंजय मुंडे कोरोनाबाधित झाले होते. त्यावेळी उपचार घेत मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. ‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ; मृत्यूंचा आकडा १००पार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला असून मृत्यूच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आज (ता.२३) दिवसभरात राज्यात तब्बल १३२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. राज्यातील मृत्यूदर आता २.१२ टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. तर रिकव्हरी रेट तब्ल ८८.७३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आजच्या आकडेवारीनुसार, राज्यात दिवसभरात एकूण […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नांदेड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तेराशे पार; दहा जणांचा मृत्यू

नांदेड : नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 473 अहवालापैकी 1 हजार 330 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 699 तर अँटिजेन तपासणीद्वारे 631 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 34 हजार 337 एवढी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 668 एवढी झाली आहे. आजच्या 5 हजार […]

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांची घटली आकडेवारी

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत आज नव्या कोरोनाबाधितांच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. आज (ता. २२) दिवसभरात राज्यात २४ हजार ६४५ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ५८ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१३ टक्के एवढा आहे. राज्यात […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील आकडे चिंताजनक! पुन्हा आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोना बाधितांबरोबरच रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ९९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, ३० हजार ५३५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील मृत्यू दर २.१५ टक्के एवढा झाला आहे. आतापर्यंत राज्यात ५३ हजार ३९९ […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा नवा उच्चांक; गाठला आजपर्यंतचा सर्वाधिक आकडा

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीने पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २७ हजार १२६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. सलग दोन दिवस २५ हजारांवर नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर आज नवा उच्चांक गाठला गेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासन […]