राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! १५५ दिवसांतील सर्वात कमी अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत २५ हजार ७२ कोरोनाबाधित आढळले असून ३८९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर ४४ हजार १५७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २४ लाख ४९ हजार ३०६वर पोहोचली असून आतापर्यंत ३ कोटी १६ लाख ८० हजार ६२६ रुग्ण […]

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ऑक्टोबरमध्ये उच्चांक

मुंबई : देशातला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची भीती सतावू लागली आहे. ह्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ज्ञांच्या समितीने या तिसऱ्या लाटेसंदर्भात महत्त्वाचा इशारा दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात उच्चांक गाठू शकते असा इशारा […]

धक्कादायक ! पुण्यात नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

रोज सापडणार चार लाख रुग्ण; निती आयोगाचा दावा

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका मात्र कायम आहे. निती आयोगाने याबाबत आता इशारा दिला आहे. निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सरकारला याबाबत महत्त्वाची आकडेवारी सादर केली असून देशातील नागरिकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचनादेखील केल्या आहेत. तिसरी लाट जेव्हा टोक गाठेल, तेव्हा देशात दैनंदिन […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात २४ तासात ३० हजार ९४८ नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; तर ४०३ मृत्यू

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी धोका मात्र टळलेला नाही. कोरोनातून रोज बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्याप्रमाणावर आढळून येत असल्याने, काहीसा दिलासा मिळत आहे. मागील २४ तासांत देशात ३० हजार ९४८ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ३८ हजार ४८७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ४०३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी महाराष्ट्र

…तर राज्यात पुन्हा संपूर्ण कडक लॉकडाउन

पुणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी सरकार सावध पावलं उचलताना दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ठाकरे म्हणाले, ‘अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका. नागरिकांनी […]

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला फोनद्वारे अर्वाच्य भाषेत धमकी
पुणे बातमी

लसीचे दोन्ही डोस घेऊनही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याला कोरोनाची लागण

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी धोका मात्र कायम आहे. अशात लसीकरणांवर भर दिला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोनासदृश […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी धोका मात्र टळलेला नाही. राज्यात आजही दिवसभरात ५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत ५ हजार २२५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ५ हजार ५५७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, आज १५४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर […]

अनलॉक सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच मुंबईतील मॉल्सचे बंद
बातमी मुंबई

अनलॉक सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच मुंबईतील मॉल्सचे बंद

मुंबई : राज्यात १५ ऑगस्टपासून सर्व मॉल्सनां रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहण्याची परवानगी देण्यात आली. मात्र अनलॉक सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच मुंबईतील मॉल्स बंद होण्यास सुरवात झाली आहे. अधिकतर मोठ मोठे मॉल्स अवघे दोन दिवस सुरू होते, मात्र मंगळवारी पुन्हा मॉल्सचे शटर डाऊन करण्यात आले आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीमुळे मॉल्स मालकांच्या नाकी […]

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती
राजकारण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात, भाजपने देशात हत्याकांड घडवलंय

मुंबई : कोरोनाच्या काळात भाजपने देशात हत्याकांड घडवण्याचं काम केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. नाना पटोले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त होते. ऑक्सिजन पुरवठ्यावरही केंद्राचं […]

सगळ्यांना कोरोना लस देणं शक्य आहे का? पूनावाला म्हणतात…
देश बातमी

लसीकरण सुरळीत करण्यासाठी सिरमचा मोठा निर्णय; पूनावालांची घोषणा

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यात व्यापक लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असली, तरी अजून दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटनं लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीच्या शॉट कायशा या कंपनीची […]