राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात पुन्हा वाढ; तर १०४ मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी धोका मात्र टळलेला नाही. अद्यापही कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार १९६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ६८८ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, १०४ कोरोनाबाधित रूग्णांचा आज राज्यात मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ […]

आगीच्या घटनांसाठी आता रुग्णालय प्रशासन जबाबदार
बातमी महाराष्ट्र

आगीच्या घटनांसाठी आता रुग्णालय प्रशासन जबाबदार

मुंबई : कोरोना काळात राज्यभरात विविध ठिकाणी रुग्णालयांत आग लागण्याच्या अनेक दुर्घटना घडल्या. यांमध्ये अनेकांचा जीव देखील गमवावा लागेल. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार या पुढील काळात अशा प्रकराच्या दुर्घटनांची जबाबदारी आता संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक देखील जारी केले आहे. […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; तर दिवसभरात ५२ मृत्यू

मुंबई : राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात आज काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही कालच्या तुलनेत निम्मी घट झाल्याचे दिसून आले. रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यभरात आज ३ हजार ७४१ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, ४ हजार ६९६ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून ५२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सावधान! देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा होतेय वाढ

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. २६ ऑगस्टपासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने ४० हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोरोना कमी होतोय ही भावना मनात ठेवून निष्काळजीपणा न करता खबरदारी घेणं गरजेचे असल्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात येत आहेत. २६ ऑगस्टला […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

चिंताजनक! देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे बोलले जात असले तरी संकट पुन्हा घोंगावत असल्याचं चित्र आहे. मागच्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी देशात ४६ हजार ७५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३१ हजार ३७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका दिवसात ५०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! मागील तीन दिवसांच्या तुलनेत आज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णाचा आकडा ५ हजारांचा पार जात असल्याचं चित्र होते. दरम्यान, आज हा आकडा काहीसा खाली आला आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३ हजार ३०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख […]

राज्यातील या जिल्ह्यात पुन्हा जमावबंदीचे आदेश; असे आहेत नियम
बातमी विदर्भ

राज्यातील या जिल्ह्यात पुन्हा जमावबंदीचे आदेश; असे आहेत नियम

गडचिरोली : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. तसंच विविध सण-उत्सवांमुळे गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात दिनांक २९ ऑगस्टपासून १२ सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; २४ तासांत आढळले एवढे रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत रुग्णसंख्या ४० हजारांच्या वर गेली असून तो आकडा ४४ हजार ६५८ एवढा झाला आहे. तर २४ तासांत ४९६ कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवीन रुग्णांच्या नोंदीसह देशातील […]

गणेशोत्सव, दसरा-दिवाळी यंदाही कोरोना नियमांसोबतच; केंद्राचा इशारा
देश बातमी

गणेशोत्सव, दसरा-दिवाळी यंदाही कोरोना नियमांसोबतच; केंद्राचा इशारा

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असा समज झाला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नाही. कोरोना रुग्णसंख्येत नेहमीत सणासुदीनंतर वाढ झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणं गरजेचं आहे, […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ हजारांच्या खाली

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्यानंतर दिलासादायक बाब समोर येत आहे. राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजारांच्या खाली आला आहे. राज्यात आज ३ हजार ६४३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, १०५ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, दिवसभरात ६ हजार ७९५ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ३८ हजार ७९४ […]