तिसऱ्या दिवसअखेर मेलबर्न कसोटीवर भारताची पकड; ऑस्ट्रेलिया ६ बाद १३३
क्रीडा

तिसऱ्या दिवसअखेर मेलबर्न कसोटीवर भारताची पकड; ऑस्ट्रेलिया ६ बाद १३३

मेलबर्न : तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यावर आपली पकड बसवली आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने ३२६ धावांपर्यंत मजल मारत १३१ धावांची आघाडी घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी धाडत तिसऱ्याच दिवशी रंगतदार परिस्थिती निर्माण केली आहे. कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स हे धावपटीवर असून त्यांनी नाबाद […]

मेलबर्न कसोटी सामन्यांपूर्वी महान क्रिकेटपटूला श्रद्धांजली
क्रीडा

मेलबर्न कसोटी सामन्यांपूर्वी महान क्रिकेटपटूला श्रद्धांजली

मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आज मेलबर्नमध्ये सुरुवात झाली. हा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांना श्रद्धांजली वाहिली. जोन्स यांचे तीन महिन्यांपूर्वी आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान मुंबईमध्ये निधन झाले होते. मेलबर्नच्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला जोन्स यांचा परिवार आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन अ‍ॅलन बॉर्डर उपस्थित […]

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आता ऑस्ट्रेलियातूनही पाठिंबा
क्रीडा

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आता ऑस्ट्रेलियातूनही पाठिंबा

नवी दिल्ली : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची लाट आता ऑस्ट्रेलियातही पोहचली आहे. भारत-ऑस्ट्रेलियाचा दुसरा कसोटी सामना सुरु असताना या आंदोलनाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानाबाहेर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना शेकडो लोक हातात फलक घेऊन थांबल्याचे पाहायला मिळाले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंट बाहेर कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांना पाठींबा देत अनेक भारतीयांनी पोस्टरबाजी केली. […]

विराट-रोहित नाही तर ‘हा’ आहे भारताचा या वर्षात सार्वाधिक कमाई करणारा खेळाडू
क्रीडा

विराट-रोहित नाही तर ‘हा’ आहे भारताचा या वर्षात सार्वाधिक कमाई करणारा खेळाडू

मेलबर्न : भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंपेक्षा कमाईत जसप्रित बुमराहने बाजी मारली आहे. भारतीय क्रिकेट टीमचा सगळ्यात जास्त कमाई करणारे खेळाडू म्हणून सगळ्यांसमोर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची नावं समोर येतात. यावर्षी जसप्रीत बुमराह सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू ठरला. बुमराहने विराट कोहलीला पिछाडीवर टाकलं आहे. या […]

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत गुंडाळला; तर भारताला पहिला झटका
क्रीडा

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत गुंडाळला; तर भारताला पहिला झटका

मेलबर्न : पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अजिंक्य दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह, रविचंद्रन आश्विन आणि नवोदीत मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आलं. तर भारतालाही पहिल्या डावात एक झटका बसला असून मयंक अगरवाल शून्यावर माघारी परतला आहे. जसप्रीत बुमराहने तिसऱ्याच षटकात […]

आतापर्यंत या मराठी खेळाडूंनी केलंय भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व
क्रीडा

आतापर्यंत या मराठी खेळाडूंनी केलंय भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्या म्हणजेच (२६ डिसेंबर)पासून सुरवात होत आहे. ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यापासून आता मराठमोळा अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला आहे. त्यामुळे भारताचे कसोटीत नेतृत्व करणाऱ्या मराठमोळ्या कर्णधारांच्या यादीत आता रहाणेचा समावेश झाला आहे. […]

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाकडूनही अंतिम ११ची निवड
क्रीडा

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाकडूनही अंतिम ११ची निवड

मेलबर्न : दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघानेही आपल्या अंतिम ११ खेळाडूंचे नावे जाहीर केली आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. एमसीजीवर हा सामना होणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात कुणाला संधी मिळणार, काही बदल होणार का? अशी उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना होती. अशातच ऑस्ट्रेलियन संघाचे कोच […]

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला; भारताला ५३ धावांची आघाडी
क्रीडा

अखेर बीसीसीआयकडून दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली. अंतिम ११ खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील मानहानीकारक पराभवनंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. पृथ्वी शॉ आणि वृद्धीमान साहाला आराम देण्यात आला आहे. अष्टपैलू रविंद्र जाडेजा दुखापतीतून सावरला असून अंतिम […]

INDvsAUS : दुसऱ्या कसोटीसाठी असा असेल भारतीय संघ
क्रीडा

INDvsAUS : दुसऱ्या कसोटीसाठी असा असेल भारतीय संघ

अॅडिलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज संघात कसोटी मालिका सुरु असून पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत भारतीय […]

आयपीएलमध्ये वाढले दोन संघ; बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा
क्रीडा

आयपीएलमध्ये वाढले दोन संघ; बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा

अहमदाबाद : इंडियन प्रिमीयर लिगमध्ये आता दोन संघाचीा वाढ झाली असून आयपीएलमध्ये आता ८ ऐवजी १० संघ खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची (BCCI)ची 89वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता. २४) अहमदाबादमध्ये झाली. या बैठकीमध्ये आयपीएलमध्ये मध्ये खेळवल्या जाणााऱ्या टीमबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल २०२२मध्ये दोन नव्या टीमच्या समावेशावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात […]