तिसऱ्या कसोटीसाठी भारताने उपकर्णधार बदलला; ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
क्रीडा

तिसऱ्या कसोटीसाठी भारताने उपकर्णधार बदलला; ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा कसोटी खेळणार ही नाही याबद्दल अद्याप निर्णय झाला नव्हता. रोहितचा फिटनेस पाहून मगच निर्णय घेणार असल्याचे याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते. आता भारतीय संघाने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे रोहित शर्मा तिसरी कसोटी खेळणारे हे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर भारताने […]

Good News! विराटच्या आधी ‘या’ गोलंदाजाने मारली बाजी; कन्यारत्न प्राप्ती
क्रीडा

Good News! विराटच्या आधी ‘या’ गोलंदाजाने मारली बाजी; कन्यारत्न प्राप्ती

नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला आहे. मात्र, विराटच्या आधी जलदगकी गोलंदाज उमेश यादवने बाजी मारली आहे. उमेश यादवला कन्यारत्नप्राप्ती झाल्याची माहिती त्याने दिली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर एक छानसा फोटो पोस्ट करत त्याने ही आनंदाची बातमी साऱ्यांना सांगितली. मुलगी झाली, असं कॅप्शन देत त्याने फोटो पोस्ट केला आहे. माझी […]

ICC Test Ranking : अजिंक्य रहाणेला मोठी बढत; तर पुजाराची घसरण
क्रीडा

ICC Test Ranking : अजिंक्य रहाणेला मोठी बढत; तर पुजाराची घसरण

मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांतील कसोटी सामन्यांचा निकाल लागल्यानंतर आयसीसीने वर्षाअखेरीस नवी क्रमवारी जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत चांगलीच सुधारणा झालेली पाहायला मिळाली आहे. We have a new No.1, folks! ⬆️ Kane Williamson rises to the top⬆️ Ajinkya Rahane jumps to […]

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत गुंडाळला; तर भारताला पहिला झटका
क्रीडा

दुसऱ्या कसोटी विजयी संघातील हे तीन भारतीय खेळाडू संघाबाहेर?

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने कांगारुना पराभवाची धूळ चारली. परंतु आता तिसऱ्या कसोटी सामन्या विजयी संघातील ३ खेळाडू संघाबाहेर होणार आहेत. बॉक्सिंग डे कसोटीत भारताने चार बदल केले होते आता पुन्हा संघात तीन बदल होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटीसाठी रोहित शर्मा निवडीसाठी उपलब्ध होणार आहे. रोहितने गेल्या वर्षीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात […]

उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा; हे हुकुमी एक्के परतले संघात
क्रीडा

उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा; हे हुकुमी एक्के परतले संघात

मेलबर्न : बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसल्यानंतर उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसह ऑस्ट्रेलियाचे हुकुमी एक्के संघात परतले आहेत. मालिकेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने डेव्हिड वॉर्नर, सिन अबॉट आणि नवोदीत पुकोव्सकी यांना संघात स्थान दिलं आहे. मेलबर्न कसोटी पराभवानंतर माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू रिकी […]

दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यासाठी आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना फार वेळ लागला नाही. श्रीलंकेने २ बाद ६५ धावसंख्येवर मंगळवारी डावाला सुरुवात केली. परंतु ४६.१ षटकांत १८० धावसंख्येवर त्यांचा डाव आटोपला. अष्टपैलू धनंजय डीसिल्व्हा फलंदाजीला उतरू शकला नाही. श्रीलंका संघाकडून […]

विजयी फटका मारत रहाणेनं केली राहुल द्रविडची बरोबरी
क्रीडा

विजयी फटका मारत रहाणेनं केली राहुल द्रविडची बरोबरी

मेलबर्न : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर आणि भेदक गोलंदाजीच्या जिवावर भारतीय संघानं बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी पराभव केला. या सामन्यात अंजिक्य रहाणेनं अनेक विक्रम मोडले. माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या एका खास विक्रमाची बरोबरी करण्याचा सुवर्णयोगही रहाणेनं साधला आहे. पहिल्या डावात १३१ धावांनी […]

भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून दणदणीत विजय
क्रीडा

भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून दणदणीत विजय

मेलबर्न : दुसऱ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. कांगारुंनी दिलेल्या ७० धावांचा पाठलाग करताना भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने पहिल्या डावात अजिंक्य रहाणेचं शतक आणि जाडेजाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर ३२६ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला […]

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर आटोपला; भारतासमोर ७० धावांचं आव्हान
क्रीडा

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर आटोपला; भारतासमोर ७० धावांचं आव्हान

मेलबर्न : मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांत संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताला विजयासाठी केवळ ७० धावांचं आव्हान मिळालं आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने पहिल्या डावात अजिंक्य रहाणेचं शतक आणि जाडेजाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर ३२६ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला सामन्यात वरचढ होण्याची संधीच दिली […]

अश्विनने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता पुढच्या स्वारीवर
क्रीडा

अश्विनने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता पुढच्या स्वारीवर

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेत भारताने चांगली कामगिरी केली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आर. अश्विनने मार्नस लाबुशेनची पहिली विकेट घेतली. तेव्हाच एका विक्रमाला गवसणी घातली आहे. अश्विनने पाकिस्तानी दिग्गज बॉलर वकार युनूसचा विक्रम मोडित काढला आहे. आता अश्विनच्या निशाण्यावर वेस्ट इंडिजचे माजी फास्ट बॉलर माल्कम मार्शल यांचा विक्रम आहे. […]