जयंत पाटील यांच्यावर गुरूवारी होणार अॅंजियोग्राफी
राजकारण

जयंत पाटील यांच्यावर गुरूवारी होणार अॅंजियोग्राफी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर उद्या गुरुवारी अॅंजियोग्राफी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. अॅंजियोग्राफीनंतर अँजियोप्लास्टी करण्याची गरज भासली तर डॉक्टर त्याबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जयंत पाटील आज उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे […]

जयंत पाटील यांची अचानक बिघडली तब्येत; रुग्णालयात दाखल
बातमी महाराष्ट्र

जयंत पाटील यांची अचानक बिघडली तब्येत; रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांना उपाचारांसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटील यांना त्रास सुरू झाला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून रूग्णालयाकडे रवाना झाले. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल कऱण्यात आल्याचं सांगितलं जात […]

मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण लॉकडानचे संकेत; सर्वपक्षीय बैठकीत मांडले हे महत्वाचे मुद्दे
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण लॉकडानचे संकेत; सर्वपक्षीय बैठकीत मांडले हे महत्वाचे मुद्दे

मुंबई : राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, […]

राष्ट्रवादीने अनिल देशमुखांचा राजीनामा घेतल्यास कोण असेल नवा गृहमंत्री?
राजकारण

राष्ट्रवादीने अनिल देशमुखांचा राजीनामा घेतल्यास कोण असेल नवा गृहमंत्री?

मुंबई : सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन वझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यानंतर आता फेरबदल करण्यात आले. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी अचानक दिल्लीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादीनं अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास त्यांच्या जागी कोणत्या नेत्याची गृहमंत्री […]

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जयंत पाटलांचे भाजपा नेत्याला प्रत्युत्तर
राजकारण

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जयंत पाटलांचे भाजपा नेत्याला प्रत्युत्तर

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवसाथानाबाहेर एका कारमध्ये स्फोटक सापडली. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांचा सहभाग, मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर आणि एकंदरीतच गृहमंत्रालयाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं होतं. विरोधी पक्षाही विधानसभेत चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला होता. एकंदरीत या सर्व प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच राजीनामा घेतला […]

सांगलीच्या महापौरांना शरद पवारांचा मोलाचा सल्ला; आता सर्वांना…
राजकारण

सांगलीच्या महापौरांना शरद पवारांचा मोलाचा सल्ला; आता सर्वांना…

सांगली : सांगली महापालिकेत बहुमत असतानाही भाजप उमेदवारांचा पराभव करत काँग्रेसच्या मदतीने सत्तांतर घडवून आणल्यानंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. या वेळी पवार यांनी सत्तांतरावेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडीची माहिती घेत सूर्यवंशी यांना महत्त्वाचा सल्ला दिला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले […]

जयंत पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या आणखी एकदा नेत्याला कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट

जयंत पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या आणखी एकदा नेत्याला कोरोनाची लागण

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असतानाच राष्ट्रवादीला आणखी एका नेत्याला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे, ट्विटवरून याबाबत त्यांनी माहिती दिली आहे, खडसे म्हणाले की, माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. काळजीचे […]

जयंत पाटलांच्या मुलाच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा; प्रतिक पाटलांचे राजकीय प्रवेशाचे संकेत
राजकारण

जयंत पाटलांच्या मुलाच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा; प्रतिक पाटलांचे राजकीय प्रवेशाचे संकेत

सांगली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी जयंत युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आष्ठा ते इस्लामपूर या मार्गावरुन हा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. […]

अजित पवारांची प्राजक्त तनपुरेंना म्हणाले; नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर…
राजकारण

अजित पवारांची प्राजक्त तनपुरेंना म्हणाले; नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर…

अहमदनगर : “प्राजक्त, नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर माझाच मामा व्हायचा”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशी मिश्कील टिप्पणी करताच नगरच्या सभेत हशा पिकला. अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, […]

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राहील का हीच शंका आहे; गोपीचंद पडळकरांचा घणाघात
राजकारण

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राहील का हीच शंका आहे; गोपीचंद पडळकरांचा घणाघात

सांगली : ”जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाचं सोडाच, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राहील का हीच शंका आहे,’ असा घणाघात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवल्यानंतर सुरू झालेली चर्चा थांबायचे नावच घेत नाही. या मुद्द्यावर आता गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यासह […]