हर्षवर्धन यांचा राजीनामा; कोण असतील नवे केंद्रिय आरोग्यमंत्री?
राजकारण

हर्षवर्धन यांचा राजीनामा; कोण असतील नवे केंद्रिय आरोग्यमंत्री?

नवी दिल्ली : केंद्रिय मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला असून, आज सायंकाळी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात येत आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशाला नवीन आरोग्यमंत्री मिळणार असून नवीन आरोग्यमंत्री कोण असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, […]

दिलासादायक ! रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत घट; असे असतील नवीन दर
देश बातमी

दिलासादायक ! रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत घट; असे असतील नवीन दर

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण आणि नातेवाईकांची ससेहोलपट पाहून सरकारने रेमडेसिवीरचं उत्पादन दुप्पट करण्याची परवानगी दिली आहे. तसेच सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीर निर्मिती करण्याऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी […]

देशात महाराष्ट्राला सर्वाधिक लस पुरवठा – डॉ. हर्षवर्धन
देश बातमी

देशात महाराष्ट्राला सर्वाधिक लस पुरवठा – डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : कोरोनाने देशात अक्षरशः कहर केला असून महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या ही गंभीर बनली आहे. राज्यातील लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला आलेली संथ गती यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात कुलगीतुरा बघायला मिळाला. केंद्राकडून लस वितरणात राजकारण होत असल्याचा आरोप राज्यातून केला गेला. तर दुसरीकडे केंद्राकडून राज्याचे आरोप फेटाळून लावण्यात आले होते. लस वाटपावरून पेटलेल्या […]

कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : देशात काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा सातत्याने वाढताना दिसत आहे. तर देशभरात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना लसीकरणाचा वेग देशभरातील नागरिक आता दिवसाच्या २४ तासांत कधीही आपल्या सोईनुसार कोरोनावरील लस घेऊ शकतील. असा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जाहीर […]

पतंजलीचं कोरोनिल हे औषध लाँच केल्याने केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन अडचणीत
देश बातमी

पतंजलीचं कोरोनिल हे औषध लाँच केल्याने केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन अडचणीत

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशननं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीचं कोरोनिल हे औषध लाँच केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं आहे. आयएमएनं एक प्रेस रिलिज जारी करत डॉ. हर्षवर्धन यांना अनेक सवालही केले आहे. या निवेदनात केंद्रीय आरोग्यमंत्र्यावरही भारतीय वैद्यकीय परिषदेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरतरं, “नियमानुसार कोणत्याही डॉक्टरला […]

मोफत लस देण्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान; श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात, पण गरीब…
कोरोना इम्पॅक्ट

मोफत लस देण्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान; श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात, पण गरीब…

मुंबई : श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात. पण गरिबांवर लसीकरणाचा ५०० रुपयांचा खर्च लादणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे केंद्राकडे गरिबांना लस मोफत देण्यात यासंदर्भातील मागणी करणार आहे. जर केंद्राने तसे केले नाही. तर राज्याच्या अखत्यारीतील लोकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही”, असं महत्त्वपूर्ण विधान करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोफत लस देण्यासंदर्भातील संकेत दिले […]

कोरोना लस मोफत मिळणार नाही; आरोग्यमंत्र्यांचा मोफत लसीच्या घोषणेवरून घुमजाव
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

कोरोना लस मोफत मिळणार नाही; आरोग्यमंत्र्यांचा मोफत लसीच्या घोषणेवरून घुमजाव

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचे सांगत सुखद धक्का दिला. मात्र काही वेळातच त्यांनी या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत आरोग्यमंत्र्यांनी त्या घोषणेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. […]

गुड न्यूज ! भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला लवकरच सुरवात होणार : डॉ. हर्षवर्धन
कोरोना इम्पॅक्ट

गुड न्यूज ! भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला लवकरच सुरवात होणार : डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : भारतीयांसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या मदतीने कोरोना प्रतिबंध लस देण्याची मोहिम सुरु होण्याची शक्यता आहे. लसीकरण मोहिमेची तयारी असून यासाठी गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर तयारी सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. यावेळी बोलताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर सरकारने प्राधान्यक्रम ठरवला असून […]