तामिळनाडूत पेट्रोल स्वस्त करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
इतर

तामिळनाडूत पेट्रोल स्वस्त करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : पेट्रोलनं अनेक राज्यांमध्ये शंभरी पार केली आहे. त्यातच तामिळनाडू सरकारनं सामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूचे अर्थमंत्री पी. थैगा राजन यांनी शुक्रवारी विधानसभेत ही घोषणा केली. तामिळनाडुत २.६ कोटी लोकं दुचाकी वापरतात. सामान्य नागरिकांचा विचार करता आम्ही पेट्रोलच्या […]

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी
देश बातमी

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी काल(ता. २०) गुरूवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करावी व त्यांच्या सुटका केली जावी, अशी मागणी केली आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या शिफारसीचा स्वीकार करावा आणि राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची शिक्षा माफ करण्याचा आणि त्यांच्या […]

एमके स्टॅलिन तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान; ३३ मंत्र्यांचीही शपथ
राजकारण

एमके स्टॅलिन तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान; ३३ मंत्र्यांचीही शपथ

चेन्नई : तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकने मोठा विजय मिळवला. द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईच्या राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टॅलिन यांना शपथ दिली. त्यांच्यासमवेत मंत्रिमंडळातील ३३ मंत्र्यांनीही शपथ घेतली. पक्षाचे नेते दुराई मुरुगन यांनी जलसंपदा मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. एमके स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदासोबत राज्याचे गृहमंत्री म्हणूनदेखील शपथ घेतली. […]

वर्षाला ६ सिलेंडर, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २जी डाटा मोफत; अण्णाद्रमक’चे आश्वासन
राजकारण

वर्षाला ६ सिलेंडर, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २जी डाटा मोफत; अण्णाद्रमक’चे आश्वासन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने रविवारी जाहीरनामा घोषित केला. या जाहीरनाम्यातून मतदारांवर आश्वासनांचा पाऊसच अण्णाद्रमुक पाडला आहे. अण्णाद्रमुकने जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेक आश्वासने मतदारांना दिली आहे. पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात ६ सिलेंडर मोफत देण्यात येईल. त्याचबरोबर कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल, असं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. तसेच, […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल

मुंबई : ”आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल,’ असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. देशात पाच राज्यांमध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या केंद्रशाषित प्रदेशात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर […]

पश्चिम बंगाल, केरळसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर
देश बातमी

पश्चिम बंगाल, केरळसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांसह आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीच्या विधानसभा निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित केल्या. पाच राज्यातील निवडणुकांसाठी एकूण 824 मतदारसंघात मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर18.68 कोटी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी, 2.7 […]

काय सांगता ! परीक्षा न देताच विद्यार्थी पास होणार? पण ते कसं काय?
बातमी महाराष्ट्र

काय सांगता ! परीक्षा न देताच विद्यार्थी पास होणार? पण ते कसं काय?

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे संकेत आता दिसत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरु केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि […]

वाह…! राममंदिर उभारणीसाठी मुस्लीम उद्योजकाकडून चक्क एक लाखाचा चेक
देश बातमी

वाह…! राममंदिर उभारणीसाठी मुस्लीम उद्योजकाकडून चक्क एक लाखाचा चेक

अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर उभारणीचा निर्णय दिल्यानंतर संपूर्ण देशभरातून आनंद व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून लोक आपल्याला जमेल त्याप्रमाणे निधी देत असून आपलाही हातभार लागावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र मंदिर उभारणीसाठी निधी देणाऱ्यांबाबत एक घटना समोर आली आहे. राम मंदिरासाठी देशभरातून निधी गोळा केला जात असून जेव्हा स्वयंसेवक […]

तामिळनाडूत फटाक्यांच्या कंपनीत स्फोट; कामगारांचा होरपळून मृत्यू
देश बातमी

तामिळनाडूत फटाक्यांच्या कंपनीत स्फोट; कामगारांचा होरपळून मृत्यू

चेन्नई : तामिळनाडूत फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत होरपळून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सत्तूर जिल्ह्यात झालेल्या या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोट होताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पण केमिकल्समुळे आग विझवण्यात त्यांना अडचण येत होती. प्राथमिक तपासात कारखान्यात नियमांचं पालन […]

आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना; राहुल गांधींचा हल्लाबोल
राजकारण

आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना आहे. दुर्दैवाने देशावर नियंत्रण ठेवणारी ही संघटना फॅसिस्ट, पुरुषवादी आहे. आरएसएसमध्ये महिलांना समाविष्ट होण्याची परवानगी नाही. अशा शब्दात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. रविवारी तामिळनाडूच्या इरोड येथे रोड शो दरम्यान उपस्थित लोकांना संबोधित करताना ते बोलत होते. तसेच, ”मी येथे […]