उदयनराजे भोसलेंनी घेतली नाना पटोलेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
राजकारण

उदयनराजे भोसलेंनी घेतली नाना पटोलेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर नाना पटोले यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची दिल्लीत जाऊन सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे दिल्लीत असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनी नाना पटोले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय […]

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती
राजकारण

नवीन विधानसभा अध्यक्ष कोण? या तीन नावांची चर्चा

मुंबई : काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत. भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा काम […]

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत
राजकारण

मोठी बातमी : काँग्रेसच्या या नेत्याची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता

नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेसकडील खात्यांमध्ये फेरबदलाचे संकेत आहेत. त्याचबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळातील उर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. तर नितीन राऊतांचं खातं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. पटोले, राऊत यांची राहुल गांधींसोबत चर्चा झाल्याची माहिती पुढे येत असल्याचे वृत्त झी २४ तासने दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना […]

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती
राजकारण

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या नाना पटोले यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. प्रदेशाध्यपदी काँग्रेस नाना पटोले यांची नियुक्ती झाल्याने तर्कविर्तकांना पूर्णविराम मिळाला आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचं नावं प्रदेशाध्यपदासाठी निश्चित झाल्याचं मानलं जात होतं. २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच […]

पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
राजकारण

राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले…

मुंबई : पक्षाने मला आदेश दिला. त्याचे मी पालन केले. पक्षाने सांगितलं त्याप्रमाणे मी राजीनामा दिला. मी मंत्रिपद किंवा कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही. असे मत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी व्यक्ते केले आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असल्यामुळे ते राजीनामा देतील, अशी चर्चा होतीच. नाना पटोले यांनी […]

पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
राजकारण

पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. नाना पटोले विदर्भातून येतात. त्यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसपासून राजकारणाची सुरुवात केली. पण नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून त्यांनी […]

प्रदेशाध्यक्ष पदाची निवड लांबत चालल्याने बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…
देश बातमी

प्रदेशाध्यक्ष पदाची निवड लांबत चालल्याने बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

मुंबई : जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो तातडीने घ्या, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. मात्र, अजूनही अधिकृतपणे एकही नाव समोर आलेलं नाही. याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘एकंदर वर्षभरात काय काय कामं झाली. पुढचं […]

नाना पटोले यांचा स्वबळावर लढण्याचा नारा; तर, महाविकास आघाडीत खळबळ
राजकारण

नाना पटोले यांचा स्वबळावर लढण्याचा नारा; तर, महाविकास आघाडीत खळबळ

मुंबई : ”पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वी पार पाडून पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्याचं काम केलं जाईल, ” असं विधान कॉंग्रेस काँग्रेसचे नवे, होऊ घातलेले प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या प्रयोगानंतर निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र असली पाहिजे, अशी भूमिका तिन्ही पक्षाचे नेते घेत असताना नाना पटोले यांच्या या भूमिकेनंतर राज्यकीय वर्तुळात खळबळ […]

नाना पटोलेंची महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित; लवकरच अधिकृत घोषणा
राजकारण

नाना पटोलेंची महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित; लवकरच अधिकृत घोषणा

नवी दिल्ली : गेल्या दोन आठवड्यांपासून काँग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु होती. मात्र आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावावर शिकामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली हाय कमांडने नाना यांच्या नावावर शिकामोर्तब केले पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. नाना पटोले यांच्या […]