नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती
राजकारण

ती चूक सुधारली पण इंधन दरवाढीची घोडचूक कधी सुधारणार? : नाना पटोले

मुंबई : बचतीवरील व्याजदर कपातीचा निर्णय हा नजरचुकीने झाला होता म्हणून तो मागे घेत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितले आहे. परंतु, देशभरातून मोदी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता तसेच पाच राज्यातील निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणूनही तात्पुरता हा निर्णय मागे घेतलेला असू शकतो. नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली असली […]

कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरूच; नाना पटोले विरुध्द नितीन राऊत नवे वाद
राजकारण

कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरूच; नाना पटोले विरुध्द नितीन राऊत नवे वाद

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे कॉंग्रेस पक्षात सुरु असलेले नाराजी नाट्य. महाविकास आघाडीसरकार स्थापन होऊन दीड वर्ष होत आले, मात्र अद्यापही काँग्रेसचे नाराजीनाट्य सुरूच असल्याचे दिसत आहे. काँग्रेस कधी आपल्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर नाराज असते तर कधी काँग्रेसमधील नेतेच एकमेकांवर नाराज असतात. नाना पटोले हे काही […]

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस-भाजपात जुंपली; इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक
राजकारण

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस-भाजपात जुंपली; इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक

मुंबई : राज्यात कोरोना संकटाने डोके पुन्हा वर काढलेले असतानाच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. काँग्रेस नेत्यांकडून केंद्रातील मोदी सरकाविरोधी घोषणा देत इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली होती. तर, सभागृहाच्या बाहेर भाजपा नेते राज्य सरकारविरोधात घोषणा देत होते. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस […]

राठोडांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
राजकारण

राठोडांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणी काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. ”काँग्रेसच्या बाबतीत जेव्हा असे आरोप झाले होते, तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिलेले आहेत, तेही चौकशी पूर्ण होण्याआधी,” असं […]

केंद्रातील सरकार सर्व संसदीय परंपरा मोडीत काढतयं: नाना पटोलेंचा आरोप
राजकारण

केंद्रातील सरकार सर्व संसदीय परंपरा मोडीत काढतयं: नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी रोजी एका वेबीनारमध्ये बोलताना चार धोरणात्मक क्षेत्रे वगळता सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले होते. या मुद्यावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रातील सरकार देशातील सर्व सरकारी उद्योग परस्पर विकत आहे. हे असं करता येत […]

कोरोना रुग्णसंख्येत वाढ; मुख्यमंत्री ठाकरे आज साधणार जनतेशी संवाद
राजकारण

कोरोनाला नवं “घर” मिळतंय हे जितेंद्र आव्हाडांना कोण समजावणार?; भाजपा

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यसरकार तातडीच्या उपाययोजना राबवत आहे. तसेच, नागरिकांची गर्दी रोखण्यासाठीही पावले उचलली आहेत. याच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यात पुन्हा एकदा काही प्रमाणात निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीदेखील राजकीय पक्षांनीही […]

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून केलेल्या फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
राजकारण

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून केलेल्या फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : ”सत्तापक्ष का नेता न हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतून माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलीकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे”, असे ट्विट करत कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी […]

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही; नाना पटोलेंचा इशारा
राजकारण

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही; नाना पटोलेंचा इशारा

भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर नाना पटोले पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात आले होते. यावेळी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात नाना पटोले यांच्या नेतृत्वात लाखनी ते भंडारा ट्रॅक्टर मार्चसह पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. नाना पटोले म्हणाले की, ‘बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ […]

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती
राजकारण

महाविकासआघाडीत फूट पडण्याची शक्यता; काँग्रेसची स्वबळाची भाषा

मुंबई : महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता असून मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत काँग्रेसने स्वबळाची भाषा केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. काँग्रेसचे मंत्री व वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी […]

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा पहिला वार उपमुख्यमंत्र्यांवर
राजकारण

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा पहिला वार उपमुख्यमंत्र्यांवर

मुंबई : नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर राज्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अशातच त्यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ईव्हीएमबाबत अजित पवार यांचे वेगळे मत आणि माझे मत वेगळे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मला ईव्हीएम नको मी तसं मत व्यक्त केले. अजित पवार वित्त मंत्री आहेत. चावी […]