महापौर मोहोळ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर सडकून टीका; म्हणाले सुप्रियाताई…
पुणे बातमी

पुण्यातील भाजप नगरसेवक पूरग्रस्तांसाठी देणार एक महिन्याचं मानधन

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. संसारच्या संसार उध्वस्त झाले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सर्व आमदार-खासदार पूरग्रस्तांना एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे घोषणेनंतर पुण्यातील भाजपचे सर्व नगरसेवक एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले आहे. ज्या भागांमध्ये सध्या […]

अन् राज ठाकरेंनी पुण्यात वापरला मास्क, कारण…
पुणे बातमी

अन् राज ठाकरेंनी पुण्यात वापरला मास्क, कारण…

पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्याला अपवाद ठरले आहेत. राज ठाकरे यांनी आपण मास्क वापरणार नाही, हे जाहीरपणे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अनेक कार्यक्रमात राज ठाकरे हे विनामास्क पाहण्यास मिळाले. पण, आज पुण्यात राज ठाकरे चक्क मास्क लावून पोहोचले होते. […]

म्हणून मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पडतोय पाऊस
कोकण बातमी

कोकणात ऑरेंज अलर्ट, तर अशी असेल असेल मुंबई-पुण्याची स्थिती

मुंबई : मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. अशात आज दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित तीन जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आकाशात मेघगर्जनेसह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच गोवा किनारपट्टीवर देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. […]

धक्कादायक ! व्हिडिओ रेकॉर्ड करून दिग्दर्शकाची आत्महत्या
मनोरंजन

धक्कादायक ! व्हिडिओ रेकॉर्ड करून दिग्दर्शकाची आत्महत्या

पुणे- प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी- चिंचवडमध्ये घडली आहे. ताथवडे येथील राहत्या घरात त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असून आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओत त्यांनी काम करत असताना लेबर युनियनचा एक पदाधिकारी त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये राजू म्हणाले की, […]

वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा खाणीत बुडून मृत्यू
बातमी महाराष्ट्र

वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा खाणीत बुडून मृत्यू

पुणे : वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा खाणीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना लोणावळ्यात घडली आहे. मागील आठवड्यात वाढदिवस झाल्यानंतर त्यांचं सेलिब्रेशन म्हणून पिंपरी चिंचवडमधील पाच मित्र लोणावळ्याच्या कुसगाव परिसरात फिरण्यासाठी आले होते. तेव्हा, ही दुर्दैवी घटना घडली असून यात खाणीत बुडून वाढदिवस वाढदिवस झालेल्या तरुणासह त्याच्या मित्राचा मृत्यू झाला आहे. आकाश गुरव आणि धिरेंद्र […]

राज्यातील ‘या’ १० महापालिकांच्या निवडणुका होणार फेब्रुवारीत
पुणे बातमी

राज्यात घरोघरी सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेचा पहिला मान पुण्याला

पुणे : राज्यात घरोघरी लसीकरणाची सुरूवात होणार आहे. त्यातील पहिला मान पुण्याला मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेत एक खास संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे इच्छुकांचे अर्ज स्विकारले जातील अशी माहिती आज (ता. ३०)राज्य सरकारच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेला प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर जिल्ह्यातही राबविण्यात येईल, अशी माहितीही खंडपीठाला देण्यात […]

महापौर मोहोळ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर सडकून टीका; म्हणाले सुप्रियाताई…
राजकारण

महापौर मोहोळ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर सडकून टीका; म्हणाले सुप्रियाताई…

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोहोळ म्हणाले की, पुणे महापालिका निवडणूका जवळ आल्याने सुप्रियाताईंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली असून त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ईडीमार्फत करण्याची मागणी केली आहे. सुप्रियाताईंनी ईडीमार्फत चौकशीची मागणी करणे म्हणजे त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांवर पक्का विश्वास आहे, हे मी […]

पुणे महापालिकेकडून लॉकडाऊनसाठी सुधारित आदेश; असे असतील नवीन नियम
पुणे बातमी

पुण्यात पुन्हा नवीन नियमावली; वाचा काय सुरू काय बंद

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता पुणे महापालिकेने पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार आता पुणे महापालिका क्षेत्रात लेवल-3चे निर्बंध लागू असणार आहेत हे महापालिकेने स्पष्ट केले आहे. नवे आदेश हे सोमवार […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

अनिल देशमुखांवरील ईडीच्या कारवाईवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रीया

पुणे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई सुरू असून आम्हाला त्याची यत्किंचितही चिंता वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. पुण्यामध्ये नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत
राजकारण

मेट्रो निधी कपात, ड्रेनेज घोटाळा, स्मार्ट सिटीच्या प्रश्नांवर काँग्रेस आंदोलन करणार

पुणे : केंद्र सरकारने पुणे मेट्रोच्या निधीत केलेली कपात, स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरू असलेला गोंधळ आणि महापालिकेच्या ड्रेनेज घोटाळ्या विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या तीनही प्रश्नांवर आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय पुणे शहर कॉँग्रेसच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिली. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या […]