रद्द झालेल्या कसोटीबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने घेतला निर्णय
क्रीडा

रद्द झालेल्या कसोटीबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने घेतला निर्णय

नवी दिल्ली : भारताचा इंग्लंड दौऱ्यावरील शेवटचा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर क्रिकेट चाहते निराश झाले होते. आता या सामन्यांविषयी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून याबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने एक निर्णय घेतला आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान रद्द झालेल्या मँचेस्टर कसोटीच्या जागी २०२२मध्ये भारत इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळेल. क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, भारतीय क्रिकेट […]

Ind vs Eng : पाचवा कसोटी सामना रद्द
क्रीडा

Ind vs Eng : पाचवा कसोटी सामना रद्द

मॅचेंस्टर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने भारत आणि इंग्लंडदरम्यान मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. भारतीय संघातील भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे खेळाडूंनाही कोरोना संसर्गाचा धोका असल्याने कसोटी रद्द करण्याचा […]

तर आजच्या सामन्यात इंग्लंडला विजयी घोषित केले जाईल
क्रीडा

तर आजच्या सामन्यात इंग्लंडला विजयी घोषित केले जाईल

मॅचेंस्टर : भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली. त्यामुळे आजपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापुढे अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. असं असतानाच दुसरीकडे गुरुवारी रात्री भारतीय संघातील खेळाडूंनी घेतलेल्या बैठकीमध्ये कसोटी खेळण्यासंदर्भात खेळाडूंना रस नसल्याचं आणि करोना संसर्गाची भीती असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच भारतीय खेळाडूंनी मैदानामध्ये […]

Ind Vs Eng: पाचव्या कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह
क्रीडा

Ind Vs Eng: पाचव्या कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताने २-१ने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत या मालिकेतील चार सामने झाले आहेत. पाचवा सामना जिंकून बरोबरी साधण्याची इंग्लंडची धडपड असणार आहे. तर भारताला पाचवा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. असं असताना आता पाचव्या कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह […]

वा शार्दूल व्वा! ठोकलं सलग दुसरं अर्धशतक
क्रीडा

वा शार्दूल व्वा! ठोकलं सलग दुसरं अर्धशतक

ओव्हल : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या सामन्यात चौथ्या दिवसी सलामीवीर रोहित शर्माची शतकी खेळी आणि त्याला चेतेश्वर पुजाराची लाभलेली साथ इंग्लंडसमोर दमदार आव्हान देण्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली. या दोघांनंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी चौथ्या दिवशी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. तासाभरात ख्रिस वोक्सने जडेजा (१७) आणि त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेला पायचित पकडले. रहाणेला […]

रोहित-पुजाराच्या भागीदारीमुळे भारताची सामन्यात आघाडी
क्रीडा

रोहित-पुजाराच्या भागीदारीमुळे भारताची सामन्यात आघाडी

ओव्हल : सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी केलेल्या भागीदारीच्या जीवावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. रोहितने (२५६ चेंडूंत १२७ धावा) साकारलेल्या शतकाला चेतेश्वर पुजाराच्या (१२७ चेंडूंत ६१ धावा) अर्धशतकाची बहुमूल्य साथ लाभली. त्यामुळे भारताकडे आता चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर १७१ धावांची आघाडी झाली आहे. तिसऱ्या दिवशी अंधूक […]

ICC Test Ranking : रँकिंगमध्ये कोहलीची पाच वर्षात पहिल्यांदाच घसरण
क्रीडा

ICC Test Ranking : रँकिंगमध्ये कोहलीची पाच वर्षात पहिल्यांदाच घसरण

नवी दिल्ली : आयसीसी क्रमवारीत पाच वर्षात पहिल्यांदाच भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. चांगल्या फॉर्मात अत्सलेला इंग्लंडचा कर्णधार जो रूट कसोटी क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहलीला खराब कामगिरीचा फटका बसला आहे. टॉप ५ फलंदाजांच्या क्रमवारीतून मागे पडला आहे. तर रोहित शर्माला टॉप […]

तिसऱ्या कसोटीत भारताचा दारुण पराभव; चौथ्या दिवशी गडगडला डाव
क्रीडा

तिसऱ्या कसोटीत भारताचा दारुण पराभव; चौथ्या दिवशी गडगडला डाव

लीड्स : तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला आहे. इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला. काल दिवसअखेर शतकाच्या उंबरठ्यावर असलेला पुजारा आणि अर्धशतकवीर विराट कोहली आज लवकर माघारी परतले. त्यानंतर भारताचा दुसरा डाव सकाळच्या सत्रात भारताचा दुसरा डाव २७८ धावांवर आटोपला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने ६५ धावांत […]

विराटऐवजी मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या व्यक्तीला धक्के मारुन काढलं बाहेर
क्रीडा

विराटऐवजी मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या व्यक्तीला धक्के मारुन काढलं बाहेर

लीड्स : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असणाऱ्या लीड्सवरील तिसऱ्या कसोटीतील सामन्यात एक विचित्र घटना शुक्रवारी घडली. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी धक्के मारत मैदानाबाहेर काढलं. रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येणं अपेक्षित असतानाच भारतीय संघाचा एक इंग्लीश चाहता हेल्मेट घालून, बॅट घेऊन विशेष म्हणजे […]

INDvsENG : पहिल्या डावात इंग्लंडची भरभक्कम आघाडी
क्रीडा

INDvsENG : पहिल्या डावात इंग्लंडची भरभक्कम आघाडी

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यांचा आज या तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडचा पहिला डाव १३२.२ षटकात ४३२ धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडे आता ३५४ धावांची मजबूत आघाडी असून भारताला दुसऱ्या डावात चांगला खेळ करणे अपेक्षित आहे. पहिल्या डावात केवळ ७८ धावांवरच त्यांचा डाव संपुष्टात आला होता. यानंतर इंग्लंडने शतकवीर […]