मराठा आरक्षण: खासदार संभाजीराजे भोसलेंची राज्यसरकारवर टीका
राजकारण

मराठा आरक्षण: खासदार संभाजीराजे भोसलेंची राज्यसरकारवर टीका

सातारा : मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी आता 15 ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. मराठा आरक्षणसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सर्व राज्यांना नोटीस पाठवण्याची महाराष्ट्र सरकारनं केलेली विनंती मान्य करण्यात आली आहे. राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपा खासदार उदयन राजे भोसले यांनी फेसबुक वरून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यसरकारवर ताशेरे […]

आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरु द्या; उदयनराजेंचा राज्यसरकारला इशारा
राजकारण

आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरु द्या; उदयनराजेंचा राज्यसरकारला इशारा

सातारा : मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी आता 15 ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. मराठा आरक्षणसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सर्व राज्यांना नोटीस पाठवण्याची महाराष्ट्र सरकारनं केलेली विनंती मान्य करण्यात आली आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षण द्या, अन्यथा आम्हाला विष पिरून मरु द्या, […]

राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही: के.के. वेणूगोपाल
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही: के.के. वेणूगोपाल

नवी दिल्ली : ”राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही, असे मत मराठा आरक्षणावरील सुनावणीदरम्यान अॅटर्नी जनरल के.के. वेणूगोपाल यांनी व्यक्त केलं. मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून म्हणजेच ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेण्यात आली. मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी […]

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार आहे. आधी सुप्रीम कोर्टानं सुनावणीसाठी 8 ते 18 मार्च असं वेळापत्रक दिलं होतं. मात्र, त्याप्रमाणे आता सुनावणी होणार नसून, 15 मार्चलाच सुनावणी होईल. मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून म्हणजेच ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ […]

चंद्रकांत पाटलांचा राज्यसरकारला इशारा; मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा…
राजकारण

चंद्रकांत पाटलांचा राज्यसरकारला इशारा; मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा…

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यास राज्यातील ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना समोरे जा, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तसेच तामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा ओलांडली, मात्र त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. मराठा आरक्षणावरच स्थिगिती का आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील […]

उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे: रामदास आठवलेंची टीका
राजकारण

उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे: रामदास आठवलेंची टीका

पालघर : पालघर तालुक्यात 8 तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. येथे मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकारने अद्याप वेतन दिलेले नाही. ही चुकीची बाब आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही. अशी सणसणीत टीका रिपब्लिक पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी […]

उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
राजकारण

उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा सुरु

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी उदयनराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात भेट झाली. यावेळी उदयन राजे यांनी आज पुन्हा उदयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत मराठा आरक्षणाप्रश्नी एक निवेदन दिलं आहे. उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, […]

उदयनराजेंनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले आता तुम्हीच वडिलकीच्या नात्याने…
राजकारण

उदयनराजेंनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले आता तुम्हीच वडिलकीच्या नात्याने…

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी ‘मराठा आरक्षणाबाबत वकिलांकडून कोर्टात योग्य मांडणी झाली नाही. सरकारनं लवकर तोडगा काढावा अन्यथा उद्रेक होईल’ अशा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे. तसंच शरद पवारांनी वडिलकीच्या नात्यानं यात लक्ष घालावे’ अशी विनंतीही उदयनराजे भोसले यांनी केली […]

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांचे महत्त्वाचे वक्तव्य; म्हणाले…
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांचे महत्त्वाचे वक्तव्य; म्हणाले…

नांदेड : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशातच मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. ”ओबीसीच्या अरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. पण विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करत […]

मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी नक्की काय झाले? वाचा सविस्तर
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी नक्की काय झाले? वाचा सविस्तर

मराठा आरक्षण प्रकरणी आज होणाऱ्या अंतिम सुनावणी ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी लांबण्याची चिन्हं दिसत आहेत. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरू होणार होती. याआधी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज (२० जानेवारी) हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आलं होतं.तथापि, […]