पुढील सुनावणीपर्यंत सरकार मराठा समाजातील मुलांसाठी काय करणार? संभाजी राजे भोसलेंचा सवाल
राजकारण

पुढील सुनावणीपर्यंत सरकार मराठा समाजातील मुलांसाठी काय करणार? संभाजी राजे भोसलेंचा सवाल

नवी मुंबई : ”मराठा समाजातील मुलाचं फार नुकसान होतंय. मुलांमध्ये आक्रोश निर्माण होतोय. तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल. हे सरकारनं युद्धपातळीवर निर्णय घ्यावा.” अशी विनंती छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. तसेच, आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या निर्णयावरून राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च […]

मराठाआरक्षण : आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही; सर्वोच्च न्यायालय
बातमी महाराष्ट्र

मराठाआरक्षण : आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही; सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने स्थगितीपूर्वाच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास खंडपीठानं तूर्तास नकार दिला आहे. तसेच, मराठा आरक्षणावर पुन्हा जानेवारीत सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला असला तरी अद्याप सर्वोच्च न्यायालयात […]

गुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी : मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने स्थगितीपूर्वाच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास खंडपीठानं तूर्तास नकार दिला आहे. तसेच, मराठा आरक्षणावर पुन्हा जानेवारीत सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद करताना, खंडपीठाला अंतरिम स्थगिती हटवणं किती महत्त्वाचं आहे, […]

गुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी’ ‘या’ मुद्द्यांवर होणार युक्तिवाद

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात आज (ता. ९) मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. आज, 9 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. […]

#मराठाआरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर:  अशोक चव्हाण
बातमी महाराष्ट्र

#मराठाआरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर: अशोक चव्हाण

मुंबई :  एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. खंडपीठासमोर होणाऱ्या सुनावणीसाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे. ‘मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन तातडीने सुनावणी करण्याच्या […]

मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरीय बैठक संपन्न; झाला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन; पुढील सुनावणी ९ डिसेंबरला होणार

मुंबई : ”मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. येत्या बुधवारी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता या खंडपीठासमोर सुनावणी होईल.” अशी माहिती मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाप्रकरणी अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठाची स्थापन करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने 20 […]

मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरीय बैठक संपन्न; झाला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरीय बैठक संपन्न; झाला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई : ”मराठा आरक्षणावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. आज पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मराठा आरक्षणावर स्थगिती असल्याने महाराष्ट्र सरकार कश्याप्रकारे मराठा विद्यार्थ्यांना […]

‘देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो’
बातमी महाराष्ट्र

‘देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो’

सातारा : ”देवेंद्र फडणवीस मराठा नसून त्यांनी आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो,” असे वक्तव्य खासदार उदयनराजे यांनी केले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यात राज्यस्तरीय निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आयोजित पत्रकार […]

उदयनराजेंचा राज्यसरकारला इशारा; मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा…
बातमी महाराष्ट्र

उदयनराजेंचा राज्यसरकारला इशारा; मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा…

सातारा : ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न आधीच्या पीढीतल्या लोकांनी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा फार मोठा अनर्थ होईल, याला जबाबदार ही सगळी मंडळी असतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. ” मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या […]