कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी महाराष्ट्र

1 जूननंतर राज्यात असे असेल लॉकडाऊन

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. राज्य सरकारनं 15 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्यात वाढ करून 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला. हा लॉकडाऊन 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे 1 जून राज्यात लॉकडाऊनची कशी स्थिती असेल लॉकडाऊन संपेल की वाढेल असे प्रश्न जनतेला पडू लागले आहेत. याचदरम्यान राज्यातील लॉकडाऊन संदर्भात […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
देश बातमी

१ जूननंतर लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

मुंबई : फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्येचा स्फोट झाल्यानं राज्यांनी निर्बंधाचाची साखळी आवळण्यास सुरूवात केली. महाराष्ट्रातही १४ एप्रिलपासून लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लॉकडाउनच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली. आता राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन असणार आहे. मात्र, त्यानंतर चित्र कसं असेल, असा प्रश्न उपस्थित होतं आहे. दुसरीकडे लॉकडाउन वाढवण्याकडेच इतर राज्यांचा कल दिसून येत असून, आज झालेल्या एका बैठकीत […]

चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं; महाराष्ट्रात कुठे आणि काय झाला परिणाम?
बातमी महाराष्ट्र

चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं; महाराष्ट्रात कुठे आणि काय झाला परिणाम?

मुंबई : तौत्के चक्रीवादळ अधिक सक्रिय झालं असून ते गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. त्यामुळे सर्वच यत्रंणा सर्तक झाली आहे. या वादळाचा तडाखा गुजरातसह महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झाले आहे. येत्या काही तासांत कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील उवर्रित भागातही […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा ६० हजार पार; तर ८५३ रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच असून कोरोनाग्रस्तांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. दररोज मोठमोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे काहीसे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात राज्यात ६३ हजार ८४२ रूग्ण करोनामुक्त […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी महाराष्ट्र

लॉकडाऊनच्या नियमात पुन्हा बदल; असे असतील नवीन नियम

मुंबई : राज्य सरकारने राज्यात १ मे पर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. यामध्ये संचारबंदीसोबतच इतरही अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या निर्बंधांमध्ये आता अजून वाढ करण्यात आली असून लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विशेषत: सकाळी ७ ते ११ या कालावधीमध्येच किराणा, भाजीपाला, फळे अशा सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात निर्बंध लावले आहेत, मात्र ते पुरेसे नसून कडक लॉकडाऊन लागू करण्याची मागणी केली जात असल्याचे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी करण्यात आली […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क विभागाचे सविस्तर पत्रक; असे असतील नियम

– कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय – अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी – सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद – खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु – रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी – मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन, विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले मुंबई […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन; असे असतील नियम

मुंबई : मागील काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असताना रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाउन/ कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते […]

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय; प्रशासनाला दिले आदेश

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. ‘मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती (एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी, जेणेकरून नियोजन पद्धतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल,’ असे स्पष्ट आदेश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यात […]

महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहे; प्रकाश जावडेकरांचा दावा
कोरोना इम्पॅक्ट

महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहे; प्रकाश जावडेकरांचा दावा

नवी दिल्ली : महाराष्ट्राला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैकी 56 टक्के डोस अद्यापही पडून असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. तर देशामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून […]