धक्कादायक ! यवतमाळमध्ये गर्भवती वाघिणीला जाळलं जिवंत
बातमी विदर्भ

धक्कादायक ! यवतमाळमध्ये गर्भवती वाघिणीला जाळलं जिवंत

यवतमाळ : गर्भवती वाघिणीला नखांसाठी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी सकाळी घडली आहे. या वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेले. सुमारे महिनाभरापूर्वी झरी तालुक्यात देखील वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यवतमाळ जिल्ह्यात एकाच महिन्यात दोन वाघांच्या शिकारी उघडकीस आल्याने चर्चांना उधाण आले आहे. पांढरकवडा वन विभागाअंर्गत मुकु टबन परिक्षेत्रातील मांगुर्ला […]

धक्कादायक ! यवतमाळमध्ये सॅनिटायझर पिल्याने सात जणांचा मृत्यू
बातमी विदर्भ

धक्कादायक ! यवतमाळमध्ये सॅनिटायझर पिल्याने सात जणांचा मृत्यू

यवतमाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दारु विक्रीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. यातूनच यवतमाळमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दारूची तलफ झाल्यानंतर काही जणांनी सॅनिटायझर पिल्याने सात जणांचा मृत्यू झाला असून आणखी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी गावात ही घटना घडली […]

काय करावं या लोकांचं? कोरोना रुग्णांसाठी पार्सलमधून दारू, कलिंगडातून गुटखा
बातमी विदर्भ

काय करावं या लोकांचं? कोरोना रुग्णांसाठी पार्सलमधून दारू, कलिंगडातून गुटखा

यवतमाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. असे असतानाही व्यसन असलेले कोरोनाबाधित रुग्ण येणकेन प्रकारे व्यसनाचे साधन मिळवण्यासाठी धडपडत आहेत. यातूनच फळांचा रस असल्याचे सांगून दारूची आणि कलिंगडाच्या (टरबूज) आतून गुटख्याची (खर्रा) तस्करी करण्याचा प्रकार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कोविड केअर सेंटरवर निदर्शनास आला. कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी हा प्रताप केला. परंतु रुग्णालय प्रशासनाने त्यांचा […]

पोहरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या संजय राठोडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; कोरोना संकटाचा समर्थकांना विसर
राजकारण

पोहरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या संजय राठोडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; कोरोना संकटाचा समर्थकांना विसर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड अखेर समोर आले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. मात्र त्यातच १५ दिवसांनी संजय राठोड हे सर्वांसमोर आले असून पोहरादेवीला दाखल झाले आहेत. संजय राठोड आज सकाळी पोहरादेवीच्या दर्शनाला […]

नॉट रिचेबल संजय राठोड पोहरादेवीचे घेणार दर्शन
बातमी विदर्भ

नॉट रिचेबल संजय राठोड पोहरादेवीचे घेणार दर्शन

यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड अखेर समोर आले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. संजय राठोड आज सकाळी पोहरादेवीच्या दर्शनाला रवाना झाले. शासकीय वाहनांऐवजी स्वतःची लॅन्ड क्रूझर या खासगी गाडीतून त्यांनी प्रवासाला सुरवात केली, […]

अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा; अन्यथा लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल…
कोरोना इम्पॅक्ट

अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा; अन्यथा लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल…

पुणे : ”राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आल्यानं लॉकडाउन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील आठ दिवसात रुग्णसंख्या आणि कोरोना वाढला तर लॉकडाउनचा निर्णय घेण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे कळकळीचं आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. न्हावा शेवा टप्पा-३ योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी […]

अमरावती यवतमाळमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूसंसर्गाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचा मोठा खुलासा
कोरोना इम्पॅक्ट

अमरावती यवतमाळमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूसंसर्गाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचा मोठा खुलासा

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अमरावती जिल्ह्यात २८ फेब्रुवारी पर्यंत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोनाचा नवा स्ट्रेन यामुळे नागरिकांसह प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. अशातच अमरावती आणि यवतमाळमध्ये सापडलेल्या रुग्णांबाबत कोरोना राज्याच्या आरोग्य विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील […]

अखेर ‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन लागलाच
विदर्भ

अखेर ‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन लागलाच

यवतमाळ : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे यवतमाळ जिल्हा येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे. गेल्या दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. तर कोरोनामुळे डिसेंबर महिन्यात 29 , जानेवारी महिन्यात 25 मृत्यू झाले होते. तर फेब्रुवारी महिन्यात मृत्यू दरात मोठी वाढ झाली आहे. कोरोना […]

कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात तीन जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांनी दिले उत्तर
विदर्भ

कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात तीन जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांनी दिले उत्तर

“अमरावतीत रुग्णसंख्या वाढली असून जवळपास संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अमरावतीसह अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत असल्याने […]

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; २ जण ताब्यात
पुणे बातमी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; २ जण ताब्यात

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी यवतमाळ आणि बीडमधून दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाच्या टीमने यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन […]