दानवेंची जीभ छाटूण आणा; १० लाख रुपये अन् चारचाकी गाडी मिळवा
राजकारण

रावसाहेब दानवे सेफ! पण या कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा; पाहा संपूर्ण यादी

नवी दिल्ली : मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेल्या मंत्र्यांच्या नावांकडे लागलेलं असतानाच मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अचानक राजीनामा सत्र सुरू झालं. यात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्यासह अनेकांना डच्चू देण्यात आला. जवळपास १० नेत्यांनी राजीनामे दिल्यानंतर आता आणखी दोन नेत्यांनी राजीनामे दिले आहे. एकूण १२ मंत्र्यांनी राजीनामा […]

शिवसेना खासदार आणि भाजप आमदारांमध्ये राडा
राजकारण

कोकणात शिवसेनेला धक्का; शिवसैनिकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

रत्नागिरी : कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आज शेकडो शिवसैनिकांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत स्थानिक रत्नागिरीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षाकडून नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या लोकांचे दडपशाहीने निलंबन करण्यात येत होते. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये […]

वाढदिवस विशेष : शरद पवार; ब्रँड पवार !
राजकारण

बिगर भाजप आघाडीच्या नेतेपदाबाबत पवारांची भन्नाट प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांच्या दिल्ली निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या बैठकीला काँग्रेसची असलेली अनुपस्थिती देखील अनेकांना खटकली. त्यातून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. विशेषत: काँग्रेसला टाळून शरद पवार बिगर भाजप पक्षांची मोट बांधत असल्याची चर्चा रंगली. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी […]

तर पाच वर्षात उत्तर प्रदेशात पाच मुख्यमंत्री अन् २० उपमुख्यमंत्री
राजकारण

तर पाच वर्षात उत्तर प्रदेशात पाच मुख्यमंत्री अन् २० उपमुख्यमंत्री

लखनौ : नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा असं काही वक्तव्य केलं आहे की ते चर्चेत आले आहेत. हरदोईमध्ये कार्यकर्ता सम्मेलनाला संबोधित करताना सुभासपाचे प्रमुख असणाऱ्या राजभार यांनी जर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाचं सरकार आलं तर ते वेगवेगळ्या जातीच्या नेत्यांना संधी देतील आणि पाच वर्षाच […]

बिहारमध्ये नव्या समीकरणांची नांदी? तेजस्वी यादवांची चिराग पासवानांना ऑफर
राजकारण

बिहारमध्ये नव्या समीकरणांची नांदी? तेजस्वी यादवांची चिराग पासवानांना ऑफर

पटना : लोक जनशक्ती पार्टीमध्ये राजकीय संकट आणखी तीव्र झाल्यानंतर आगामी काळात बिहारमध्ये नवीन राजकीय समीकरणे निर्माण होऊ शकतात. चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्या संघर्षात इतर राजकीय पक्षदेखील संधी साधत आहेत. यात राष्ट्रीय जनता दलही मागे नाही. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी चिराग यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडून त्यांच्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिल्याने बिहारमध्ये […]

नवनीत राणा यांचे खासदारपद धोक्यात? न्यायालय म्हणाले..
राजकारण

नवनीत राणा यांना न्यायालयाचा मोठा दिलासा

अमरावती : अपक्ष खासदार नवनीत कौर यांना आज (ता. २३) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या आहेत. न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने ८ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या […]

वाढदिवस विशेष : शरद पवार; ब्रँड पवार !
राजकारण

शरद पवार अचानक दिल्लीत दाखल; प्रशांत किशोर भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. २३ जूनपर्यंत ते दिल्लीतच असणार आहेत. शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट […]

प्रदेशाध्यक्षांची घसरली जीभ; मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री मागितली काँग्रेस नेत्याची माफी
राजकारण

भाजपला मोठा धक्का; विदर्भातील हा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : भाजपला काँग्रेसने विदर्भात मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी १९ जून रोजी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवशी अधिकृतपणे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच दिवशी मुंबईतील काँग्रेसच्या नूतनीकरण झालेल्या टिळक भवनाचेही उद्घाटन आहे. त्याच सोहळ्यात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. काँग्रेसमध्ये […]

भाजपला मोठा धक्का? राज्यपालांच्या बैठकीतून २४ आमदार गायब
राजकारण

भाजपला मोठा धक्का? राज्यपालांच्या बैठकीतून २४ आमदार गायब

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी नुकतीच राज्यपाल जगदीप धनखर यांची सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत जाऊन भेट घेतली. मात्र या बैठकीमध्ये भाजपचे २४ आमदार अनुपस्थित असल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. बंगाल विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते असणाऱ्या सुवेंदु अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी राजभवनामध्ये पक्षाच्या […]

केजरीवाल यांची घोषणा! ‘या’ राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार
राजकारण

केजरीवाल यांची घोषणा! ‘या’ राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने गुजरातमधील विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला असून आप २०२२मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवला यांनी आज (ता. १४) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. विधानसभा निवडवणुकीआगोदर गुजरातमध्ये आपचा प्रसार करण्यासाठी केजरीवाल आज अहमदाबादमध्ये होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत काही […]