शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

नारायण राणे प्रकरणांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सर्व स्तरातून टीका होत आहे. या संपूर्ण प्रकरणांव आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी महत्व देत नाही, अशी मोजक्यात शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही, […]

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह कालवश
देश बातमी

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह कालवश

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लखनऊ मधील एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांना ४ जुलै रोजी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दोनवेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे […]

आता देशाला दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली : गडकरी
राजकारण

पंडित नेहरू हे भारतीय लोकशाहीचे आदर्श; नितीन गडकरींकडून कौतुक

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतले आदर्श नेते आहेत. आपण आपल्या लोकशाहीच्या मर्यादेचं पालन करू, असं दोघेही नेते म्हणत असत. अटलजी यांचा वारसा ही आमची प्रेरणा आहे. तसंच पंडित जवाहरलाल नेहरू यांचंही भारतीय लोकशाहीत मोठं योगदान होतं, ‘असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. गडकरी म्हणाले, […]

पुण्यात शिवसेनेला मोठा झटका; महिला नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

पुण्यात शिवसेनेला मोठा झटका; महिला नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : पुण्यात शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. १५ वर्षापासून शिवसेनेत असलेल्या आशा बुचके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत आशा बुचके यांचा पक्षप्रवेश झाला. या पार्श्वभूमीवर आगामी २०२४ च्या निवडणुकीत जुन्नर तालुक्याच्या आमदार भाजपाचा असेल आणि त्या आशाताई बुचके असतील, असे […]

प्रदेशाध्यक्षांची घसरली जीभ; मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री मागितली काँग्रेस नेत्याची माफी
राजकारण

भाजपला मिळाल्या ७५ टक्के देणग्या; काँग्रेसच्या वाट्याला ९ टक्के तर शिवसेना राष्ट्रवादीला…

नवी दिल्ली : भाजपने इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून जवळपास ७५ टक्के देणगी मिळवली असून काँग्रेसला मात्र फक्त नऊ टक्केच देणगी मिळवण्यात यश आलं. काँग्रेसला एकूण ३४३५ कोटींची देणगी मिळाली आहे. निवडणूक आयोगाकडून ही माहिती मिळाली आहे. तीन वर्षांपूर्वी इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी मिळवण्याची योजना आणण्यात आली होती. ही संपूर्ण योजना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी […]

मुख्यमंत्री शिवसेनेचाच म्हणणारे राऊत म्हणतात ‘या’ दोन पालिकांचा महापौरही सेनेचाच !
राजकारण

शिवसेनेचं ठरलं ! निवडणुका लढणार स्वबळावर

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तरप्रदेशमध्ये येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. शिवसेना उत्तरप्रदेशमध्ये स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. एबीपी माझानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी राजदची आघाडी होत असली तरी उत्तर प्रदेश बाबत आमची काही भूमिका नाही. सपा, […]

प्रशांत किशोर करणार या पक्षात प्रवेश? चर्चांना उधाण
राजकारण

प्रशांत किशोर करणार या पक्षात प्रवेश? चर्चांना उधाण

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या एका बैठकीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. २२ जुलै रोजी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीला कमल नाथ, मल्लिकार्जुन खर्गे, ए.के. अँटनी, अजय माकन, आनंद शर्मा, हरीश रावत, अंबिका सोनी आणि के.सी. वेणूगोपाल […]

मोठी बातमी! नाना पटोलेंच्या स्वबळाच्या लढाईला पक्षश्रेष्ठींकडून बळ
राजकारण

मोठी बातमी! नाना पटोलेंच्या स्वबळाच्या लढाईला पक्षश्रेष्ठींकडून बळ

नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटले होते. पण, आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला मोठी संधी आहे, त्यामुळे स्वबळावर लढाईसाठी मंजुरी दिली आहे. पटोले आणि राज्य प्रभारी एस.के. पाटील यांनी आज दुपारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या […]

साहेबांना शपथही घेता आली नव्हती; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पंकजा भावुक!
राजकारण

साहेबांना शपथही घेता आली नव्हती; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पंकजा भावुक!

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महाराष्ट्रात मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या या सर्व मुद्द्यांवर बाजू मांडत होत्या. मात्र, यावेळी बोलताना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. खासदारकी किंवा मंत्रिपदाविषयी बोलताना त्यांचा गळा […]

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
राजकारण

एकनाथ खडसेंवरील कारवाईनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया

नाशिक : महाविकास आघाडीशी संबंधित नेते व मंत्र्यांच्या चौकशीवरून भारतीय जनता पक्षावर सध्या अनेक आरोप केले जात आहेत. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या चौकशीवरून पुन्हा एकदा भाजप राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या रडारवर आला आहे. भाजप राजकीय हेतूनं खडसेंना त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप स्पष्ट […]