बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘कमलाबाई (भाजपा) तेच करतील जे मी सांगेन
बातमी ब्लॉग

बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘कमलाबाई (भाजपा) तेच करतील जे मी सांगेन

शिवसेना प्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही किस्से तुमच्यासोबत शेअर करत आहोत. मुंबईत 1995मध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या घटनेनंतर, चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनी या संपूर्ण घटनेवर ‘बॉम्बे’ नावाचा एक चित्रपट बनविला होता. या चित्रपटात शिव सैनिकांना मुस्लिमांची हत्या व लुटमार करताना दाखविण्यात आले होते. तसेच, चित्रपटाच्या शेवटी, बाळ […]

हॅपी बर्थडे सलमान खान : सलमानच्या प्रेमात ती फ्लोरिडाहून भारतात आली, पण…
मनोरंजन

हॅपी बर्थडे सलमान खान : सलमानच्या प्रेमात ती फ्लोरिडाहून भारतात आली, पण…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खानचा आज वाढदिवस. सलमान आज त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खान त्याच्या चित्रपटांसाठी जितका प्रसिद्ध आहे तितकेच तो त्याच्या खासगी आयुष्याबाबतही अनेकदा चर्चेत असतो. सलमान खान आजही अविवाहित आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय, कतरिना कैफ अशा बॉलिवूडमधील अनेक सुंदर अभिनेत्रींशी त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. […]

वाढदिवस विशेष : स्मिता पाटील; संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या
मनोरंजन

वाढदिवस विशेष : स्मिता पाटील; संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या

अत्यंत नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील. आज त्यांचा जन्मदिवस. स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतून (मुलींच्या भावे स्कूलमधून) शिक्षण घेतले. त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या. चित्रपटातील त्यांची कारकीर्द केवळ […]

आज शाहू-फुले-आंबेडकरांच्या उल्लेख करून चालणार नाही; तर…
राजकारण

आज शाहू-फुले-आंबेडकरांच्या उल्लेख करून चालणार नाही; तर…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील वाय.बी. चव्हाण सभागृहात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ”स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी-नेहरू विचारांची पताका घेऊन काम केलं पाहिजे हे त्या मातेनं स्वीकारलं आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. तिचा दृष्टिकोण आम्हाला महत्त्वाचा ठरला. याच फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची पिढी घडवण्याचं आवाहन यावेळी शरद पवार यांनी […]

ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत आलो…
राजकारण

ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत आलो…

नवी मुंबई : “मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत येता आलं,” असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेचे आभार मानले. तसेच कार्यकर्त्यांना फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची पिढी घडवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सभागृहात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत […]

वाढदिवस विशेष; महाराष्ट्रातील एक झंझावात… गोपीनाथ मुंडे
ब्लॉग

वाढदिवस विशेष; महाराष्ट्रातील एक झंझावात… गोपीनाथ मुंडे

घार फिरते आकाशी, लक्ष तिचे पिल्लांपाशी’ ही म्हण तंतोतंत लागू होते ती दिवंगत केंद्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांना. महाराष्ट्रातील एकेकाळचं घोंगावत वादळ म्हणजे गोपीनाथ मुंडे, राज्यातील भाजपाचा चेहरा म्हणजे गोपीनाथ मुंडे. अशीच त्यांची ओळख. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचा इतिहास ज्यांच्यावर भरभरून लिहिल्याशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही, असं भारदस्त व्यक्तिमत्त्व. गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म १२ […]

वाढदिवस विशेष : भिकारी समजून रजनीकांतला दिले होते दहा रुपये
मनोरंजन

वाढदिवस विशेष : भिकारी समजून रजनीकांतला दिले होते दहा रुपये

चेन्नई : साऊथचा देव म्हणून ओळख असणाऱ्या रजनीकांतचा आज वाढदिवस. रजनीकांतचा चित्रपट म्हटले की, चित्रपटगृहाबाहेर भल्या पहाटे तिकिटासाठी रांगा लागतात. शहरात मोठ मोठे होर्डिंग लागतात. या होर्डिंगला दुधाचा अभिषेक घालण्यापासून तर वाजत गाजत मिरवणुका काढण्यापर्यंत सगळे काही चाहते करतात. रजनीकांतच्या वाढदिवसानिमित्त एक खास किस्सा घडला होता. रजनीकांतला भिकारी समजून एका महिलेने दहा रुपये दिले होते. […]

शरद पवार : राज्याला पुरोगामित्वाच्या दिशेने नेणारा राजकारणातील जाणता नेता
ब्लॉग

शरद पवार : राज्याला पुरोगामित्वाच्या दिशेने नेणारा राजकारणातील जाणता नेता

राज्याच्या राजकारणातील जाणता नेता आणि विकासाचा ध्यास घेतलेला अभ्यासु नेता म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांचा आज वाढदिवस. इतकेच नव्हे तर, आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून राज्याचे व्यावहारिकदृष्ट्या पुरोगामित्व जोपासणाऱ्यामध्ये शरद पवार यांचे नावही तितक्याच आदराने घ्यावे लागेल. या पुरोगामित्वचा वसा त्यांनी आजही तितक्याच धैर्याने पुढे चालू ठेवला आहे. राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व […]

जय किसान म्हणत वाढदिवासाच्या दिवशी युवराजने केलंय चाहत्यांना मोठं आवाहन
क्रीडा

जय किसान म्हणत वाढदिवासाच्या दिवशी युवराजने केलंय चाहत्यांना मोठं आवाहन

मोहाली : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्याने आपल्या चाहत्यांना एक आवाहन केले आहे. आपल्या देशातील शेतकरी आपल्या समाजाची जीवनधारा आहे. त्यामुळे, लवकरात लवकर शेतकरी प्रश्नावर चर्चेतून मार्ग निघावा. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असे मला वाटते असे युवराजने ट्वीट […]