प्रवीण तरडे प्रेमात जोडणार पश्चिम महाराष्ट्र-विदर्भाला ! दिग्दर्शित करणार प्रेमकथा
मनोरंजन

प्रवीण तरडे प्रेमात जोडणार पश्चिम महाराष्ट्र-विदर्भाला ! दिग्दर्शित करणार प्रेमकथा

मुंबई- मुळशी पॅटर्न चित्रपटातून जबरदस्त छाप सोडणारे दिग्दर्शक प्रवीण तरडे आपल्या पुढील चित्रपटातून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला प्रेमाच्या धाग्यात गुंफणार आहे. कधीही न हाताळलेला विषय घेऊन प्रवीण तरडे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रवीण तरडेच्या आगामी सिनेमाचं नाव, ‘कोल्हापूर टू बुलडाणा व्हाया इस्त्राईल.’ ही एक लव्हस्टोरी आहे. नुकतीच त्याने या चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रवीण तरडेचा मुळशी […]

सर्व संस्था मोदींच्या ताब्यात; कंगना, अर्णब यांच्या संदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावरुन पृथ्वीराज चव्हाणांची टीका
राजकारण

सर्व संस्था मोदींच्या ताब्यात; कंगना, अर्णब यांच्या संदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावरुन पृथ्वीराज चव्हाणांची टीका

मुंबई- अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या खटल्याबाबत न्यायालयाने दिलेल्या सूचनांवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. लोकशाहीच्या सर्व संस्था केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यांच्या दबावाखाली काम होताना दिसत असल्याचे चव्हाण म्हणाले. अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या खटल्याबाबत चव्हाण म्हणाले, की या निकालाचा अभ्यास […]

चीनचा कांगावा; म्हणे, कोरोना विषाणूचा उगम भारतातून
विदेश

चीनचा कांगावा; म्हणे, कोरोना विषाणूचा उगम भारतातून

नवी दिल्ली-  संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसचा शाप देऊन त्रस्त करणाऱ्या चीनने आता नवीन कांगावा केला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी अमेरिका आणि इटलीवर कोरोना विषाणूच्या जन्माचे खापर फोडणाऱ्या चीनने कोरोना विषाणूचे उगमस्थान भारतात असल्याचा अजब दावा केला आहे. भारतात २०१९ मध्ये उन्हाळ्यात आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेदरम्यान प्राण्यांपासून […]

संजय राऊत यांचे नातेवाईकही ‘ईडी’च्या रडारवर’
राजकारण

संजय राऊत यांचे नातेवाईकही ‘ईडी’च्या रडारवर’

मुंबई- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीकडून झालेल्या चौकशीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय वाकयुद्ध चांगलेच रंगले आहे. भाजपकडून सुडाचे राजकारण करण्यात येत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीची नोटीस आल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. संजय राऊत यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीच्या […]

तुमच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील, पण हैदराबादचं नाव हेच राहिल; ओवेसींचे योगींना प्रत्युत्तर
देश

तुमच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील, पण हैदराबादचं नाव हेच राहिल; ओवेसींचे योगींना प्रत्युत्तर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या, आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही? ” या वक्तव्याला एमआयएम प्रमुख असदुद्दीनओवेसी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. येथील महापालिका निवडणुकीमुळे हैदराबादमधील राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते योगी आदित्यनाथ आणि […]

अहमदनगरचा जवान अटकेत, फेसबुकवरून पाक महिलेला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप
देश बातमी

अहमदनगरचा जवान अटकेत, फेसबुकवरून पाक महिलेला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप

नवी दिल्ली: हनी ट्रॅप रचण्यात आघाडीवर असलेल्या पाकिस्तानच्या जाळ्यात आणखी एक जवान सापडल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएएसएफ जवानाला स्टेट ऑपरेशन सेलने शनिवारी न्यायालयात हजर केले. त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अहमदनगरमधील सासेवाडी गावाचा प्रकाश काळे हा ऑगस्ट २०१९ मध्ये येथे तैनात […]

योगी आदित्यनाथांची हैदराबादवर नजर,  भाग्यनगर नामांतर करण्याची केली गर्जना
देश

योगी आदित्यनाथांची हैदराबादवर नजर, भाग्यनगर नामांतर करण्याची केली गर्जना

उत्तर प्रदेशातील शहरांची नावं बदलण्यासाठी प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या प्रचारासाठी तेलंगणात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी हैदराबादचं नाव बदलण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही? ” असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. […]

दुधी भोपळा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
लाइफफंडा

दुधी भोपळा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

दुधीभोपळ्याची भाजी खायला अनेकांना आवडते तर काही जण भाजीला पाहूनच नाक मुरडतात. पण आज आम्ही तुम्हाला दुधी भोपळा खाण्याचे फायदे सांगणार आहोत. दुधी भोपळा हा अत्यंत गुणकारी असून त्याच्या सेवनामुळे अनेक शारीरिक तक्रारी दूर होतात. दुधी भोपळयाला उकळवा आणि त्यात मीठ घाला, यामुळे वजन सहजतेने कमी होते. स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी […]

राग झाला अनावर तब्बल 500 दारुच्या बाटल्या फोडल्या; पाहा व्हिडीओ
वायरल झालं जी

राग झाला अनावर तब्बल 500 दारुच्या बाटल्या फोडल्या; पाहा व्हिडीओ

कधी कोणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल आणि कोण रागाच्या भरात काय करेल याचा देखील काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे. एका महिलेला सुपरमार्केटमध्ये राग अनावर झाला आणि तीन चक्क एक दोन नाही तर 500 हून अधिक दारुच्या बाटल्या फोडल्याचा प्रकार समोर आला […]

ट्विटरला टक्कर देण्यासाठी आलंय ‘हे’ स्वदेशी ॲप
टेक इट EASY

ट्विटरला टक्कर देण्यासाठी आलंय ‘हे’ स्वदेशी ॲप

ट्विटरला टक्कर देण्यासाठी आता स्वदेशी ॲप आलं आहे. या ॲपचे नाव टूटर (Tooter) असं आहे. तुम्ही जर Tooter चं नाव पहिल्यांदा ऐकत असाल तर, या साइटला ट्विटरचं स्वदेशी व्हर्जन म्हटलं जात आहे Tooter नं हे ॲप भारतातच तयार केल्याचा दावा केला आहे. “भारताचं स्वत:चं असं स्वदेशी सोशल नेटवर्क असावं असं आम्हाला वाटतं. याशिवाय आम्ही अमेरिकन […]