अभिनयाच्या बाबतीत सोनू सूदचा सर्वात मोठा निर्णय
मनोरंजन

पंजाब सरकारचा मोठा निर्णय; सोनू सूदकडे सोपविली ही जबाबदारी

चंदीगड : जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अशा पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून अभिनेता सोनू सूदवर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पंजाब प्रशासनाने अभिनेता सोनू सूदला कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काल सोनू सूदची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. त्यांनी […]

अभिनेत्रीच्या आईचे कोरोनामुळे निधन
मनोरंजन

अभिनेत्रीच्या आईचे कोरोनामुळे निधन

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजारामुळे दररोज असंख्य मृत्यू होत असून हा आकडाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. छोट्या पडद्यावरची अभिनेत्री रिद्धिमा पंडित हिच्या आईचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. याबद्दल रिद्धिमाने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रिद्धिमाच्या आई ६८ वर्षांच्या होत्या. अनेक वर्षांपासून त्या किडनीच्या समस्येने त्रस्त […]

दीपिकाने दिला ‘या’ महत्वाच्या पदाचा राजीनामा; २०१९ला स्वीकारलेले अध्यक्षपद
मनोरंजन

दीपिकाने दिला ‘या’ महत्वाच्या पदाचा राजीनामा; २०१९ला स्वीकारलेले अध्यक्षपद

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोने सोशल मीडियाच्या साहाय्याने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. एका मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदाचा तिने राजीनामा दिला आहे. दीपिकाने मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज म्हणजे MAMI या संघटनेच्या अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिकाने २०१९ साली मामीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. हा निर्णय जाहीर करताना दिपीकाने म्हटले, या संघटनेच्या […]

इरफान खानच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण
मनोरंजन

इरफान खानच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : अभिनेता इरफान खानच्या मुलाचं आपल्या वडिलांबाबत असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. बाबिल आपल्या वडिलांबद्दलच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यामुळे तो कायम चर्चेतही असतो. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. पण या मागचं कारण त्याचा आगामी चित्रपट आहे. तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकतंच त्याच्या या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. क्वाला असं […]

महात्मा जोतीराव फुलेंच्या जीवनावर ‘सत्यशोधक’
मनोरंजन

महात्मा जोतीराव फुलेंच्या जीवनावर ‘सत्यशोधक’

मुंबई : महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा मराठी आणि हिंदी चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. महात्मा जोतीरावांचा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर हिंदी आणि मराठी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे. समता फिल्म्स आणि पी बी इन्फ्रा यांच्या संयुक्त बॅनर अंतर्गत चित्रपट तयार होत आहे. गेल्या 3 वर्षा पासून ‘सत्यशोधक’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीसाठी सर्व […]

अल्लू-अर्जुन अन् रश्मिकाचा सत्यघटनेवर आधारित पुष्पाचा टिझर रिलीज
मनोरंजन

अल्लू-अर्जुन अन् रश्मिकाचा सत्यघटनेवर आधारित पुष्पाचा टिझर रिलीज

चेन्नई : दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा काल अल्लू अर्जुनचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त पुष्पा या त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरची चर्चा सर्वत्र सुरू असून हा टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. टीझरमध्ये अल्लु अर्जुन एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. अल्लू अर्जुन हा नेहमीच वेगवेगळी भूमिका साकारताना दिसतो. पुष्पाचा टीझर […]

धक्कादायक ! लग्नानंतर अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न
मनोरंजन

धक्कादायक ! लग्नानंतर अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : बिग बॉस कन्नडची स्पर्धक असलेल्या अभिनेत्री चैत्रा कोट्टूर हिने तिच्या राहत्या घरात आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर ओढावलेल्या वादातून चैत्राने हे पाऊल उचलंल आहे. काही दिवसांपूर्वीच चैत्राने उद्योजक असलेल्या नागार्जुनशी लग्न केलं असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. नागार्जुनच्या कुटुंबियांनी दोघांच्या नात्याचा स्विकार न केल्यानं त्यांच्या लग्नात अडथळा निर्माण […]

सिद्धार्थ-सोनियाचा किसिंग सीन लीक; व्हिडीओ पाहाच
मनोरंजन

सिद्धार्थ-सोनियाचा किसिंग सीन लीक; व्हिडीओ पाहाच

मुंबई : सिद्धार्थ शुक्ला हा छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेता आहे. अशात सिद्धार्थचा एक इन्टिमेट व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यानं एका वेब सीरिजसाठी हा किसिंग सीन शूट केला होता. मात्र हा सीन पाहून प्रेक्षक अवाक् झाले आहेत. तुम्ही तर स्क्रीन तोडून बाहेर याल अशी गंमतीशीर प्रतिक्रिया या व्हिडीओवर केल्या जात आहेत. OHHH […]

धक्कादायक! नौदल अधिकाऱ्याला अपहरण करुन जाळलं जिवंत
मनोरंजन

धक्कादायक ! चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीची पेटवून घेत मुंबईत आत्महत्या

मुंबई : बॉलीवूडमध्ये आत्महत्येचं सत्र सुरूच असून एका चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीने मुंबईच्या राहत्या घरात पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. हिंदी चित्रपट निर्माते संतोष गुप्ता यांच्या पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता आणि सृष्टी यांनी आपल्या राहत्या घरी म्हणजेच मुंबईमधील अंधेरी येथील डीएननगर इथे […]

26/11 वर येणार चित्रपट; सई मांजरेकरची भूमिका महत्वाची
मनोरंजन

26/11 वर येणार चित्रपट; सई मांजरेकरची भूमिका महत्वाची

मुंबई : 26/11 आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदिप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट येत असून या चित्रपटातील सई मांजरेकरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चित्रपटात अभिनेत्री सई मांजरेकर प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर यांची कन्या सईचा हा दुसरा चित्रपट असून मेजर चित्रपटात सई मेजरच्या म्हणजेच संदिपच्या प्रेयसीचं पात्र साकारत आहे. फर्स्ट लूकमध्ये ती […]