प्रियकराला प्रपोज करतानाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; विद्यापीठाने केले विद्यार्थ्यांचे निलंबन
बातमी विदेश

प्रियकराला प्रपोज करतानाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; विद्यापीठाने केले विद्यार्थ्यांचे निलंबन

सोशल मिडीयावर गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. यात एक तरुणी गुडघे टेकून समोरच्या तरुणाला प्रपोज करत असल्याचे दिसत होतं. हा व्हिडीओ पाकिस्तानातील लाहौर येथील असल्याचे बोलले जात होते. या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर हे दोघे तरुण तरुणी शिकत असलेल्या विद्यापीठाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. ”या दोन्ही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर […]

भारत चीनला दणका देण्याच्या तयारीत; या कंपनीवर बंदी घालण्याची शक्यता
बातमी विदेश

भारत चीनला दणका देण्याच्या तयारीत; या कंपनीवर बंदी घालण्याची शक्यता

नवी दिल्ली : भारत चीनला एक मोठा दणका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेनंतर आता भारत चीनची दिग्गज टेक कंपनी Huaweiवर बंदी घालण्याची शक्यता आहे. जूनपर्यंत याबाबत सरकारकडून घोषणा केली जाईल असं सांगण्यात येत आहे. चीनच्या Huawei या कंपनीच्या दूरसंचार उपकरणांचा वापर करण्यापासून भारतातील मोबाईल कंपन्यांना रोखलं जाईल, असं सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी […]

पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून निर्घृण हत्या
बातमी विदेश

पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून निर्घृण हत्या

कराची : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा एकाच हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलतान जिल्ह्यातील या घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या केली आहे. पीडित हिंदू कुटुंब मुलतान जवळील रहीम यार खान शहरापासून 15 कि.मी. अंतरावर अबू धाबी कॉलनीत राहत होतं. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू व कुऱ्हाडीसह […]

जॅक मा यांची चीनच्या श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरण
बातमी विदेश

जॅक मा यांची चीनच्या श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरण

बिजिंग : चिनी रेग्युलेटर्सच्या कारवाईनंतर अलिबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे, तर त्यांच्या स्पर्धकांची संपत्ती वाढली आहे. हुरून लिस्टनुसार, 2019 आणि 2020 मध्ये जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती चीनमध्ये सर्वात जास्त होती. मात्र आता ते श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. चीन सरकारने जॅक मा यांच्या […]

देशाला १४ हजार कोटींचा चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदीचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
बातमी विदेश

देशाला १४ हजार कोटींचा चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदीचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. पीएनबी’तील 14,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार हिरा व्यावसायिक नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी मान्यता दिली. त्यामुळे करोडोंचा चुना लावून परदेशात पसार झालेल्या नीरव प्रत्यार्पणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. […]

कोरोनापाठोपाठ जगासमोर नवे संकट; पोल्ट्री फार्म कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग
बातमी विदेश

कोरोनापाठोपाठ जगासमोर नवे संकट; पोल्ट्री फार्म कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग

नवी दिल्ली: कोरोना विषाणूपाठोपाठ आता आणखी एक नवं संकट जगासमोर उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच कारणं म्हणजे आतापर्यंत कोंबड्या आणि पक्ष्यांपर्यंत मर्यादीत असलेल्या ‘बर्ड फ्लू’चा (एच५एन८) संसर्ग आता मानवालाही झाला आहे. रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे […]

दिशा रवीच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गची पहिली प्रतिक्रिया; अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि…
बातमी विदेश

दिशा रवीच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गची पहिली प्रतिक्रिया; अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि…

नवी दिल्ली : टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवीच्या अटकेवर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने प्रथमच भाष्य केलं आहे. टूलकिटमध्ये बदल करून ती पुढे पाठवल्याचा आरोप दिशावर असून, सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. दिशाच्या अटकेवरून ग्रेटानं लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करत टीका केली. दिशाच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गने पहिल्यांदाच ट्विट केलं आहे. “अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एकत्र […]

नाशिक हादरलं ! १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; सात जणांना अटक
बातमी विदेश

धक्कादायक ! संसदेतच महिलेवर बलात्कार; पंतप्रधानांकडून माफी

मेलबर्न : संसदेतच आपल्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप ऑस्ट्रेलियामधील एका महिलेने केला आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी महिलेची माफी मागितली असून सरकारी कामकाज कशा पद्दतीने चालतं यासंबधी चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. पीडित महिलेच्या आरोपानुसार, मार्च २०१९ मध्ये संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयात तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कार करणारा आरोपीदेखील सरकारी पक्षासाठी काम करतो असं […]

5 रुपयांसाठी बापाकडून मुलीची हत्या; हट्ट ठरला जीवघेणा
बातमी विदेश

विदर्भ हादरला ! ३० लाखांच्या खंडणीसाठी अभियंत्याला अपहरण करून जिवंत जाळलं

चंद्रपुर : चंद्रपुर जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेमुळे विदर्भ हादरला आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस येथील वेकोली रामनगर वसाहतीत राहणारा तरुण अभियंता शुभम फुटाणे (२५) याची अपहरण करून, २८ दिवसानंतर ३० लाखांच्या खंडणीसाठी जिवंत जाळून हत्या करण्यात आली. याप्रकरणी घुग्घुस पोलिसांनी आरोपी गणेश पिंपळशेंडे याला अटक केली आहे. शुभम फुटाणे हा १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता […]

सेक्स टॉयसोबत वर्षभरानंतर घेतला घटस्फोट; आता ‘चिकन टॉय’सोबत….
बातमी विदेश

सेक्स टॉयसोबत वर्षभरानंतर घेतला घटस्फोट; आता ‘चिकन टॉय’सोबत….

कजाकिस्तान : कझाखिस्तानच्या एका बॉडीबिल्डरने सेक्स डॉलशी लग्न केलं होतं. कझाखिस्तानातला बॉडी बिल्डर युरी टोलोचको याने मोठा गाजावाजा करत नोव्हेंबर 2020 मध्ये मार्गो या सेक्स डॉलशी म्हणजे बाहुलीशी लग्न केलं होतं. त्याबद्दल जगभर चर्चा झाली होती आणि ते प्रकरण खूप चर्चेतही आलं होतं. मार्गोसोबत वैवाहिक आयुष्य सुरू असतानाच डिसेंबर 2020 मध्ये ती सेक्स डॉल तुटली. […]