अमेरिकेचा मोठा निर्णय; १ मे ऐवजी १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस
बातमी विदेश

अमेरिकेचा मोठा निर्णय; १ मे ऐवजी १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमूमीवर कोरोना व्हायरसवरील लस १८ वर्षांवरील प्रत्येकाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याबाबत घोषणा केली. १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस घेता येईल असं बायडेन यांनी सांगितलं आहे. अमेरिकेने यापूर्वी १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक […]

ब्राझीलचा भारताकडून लस घेण्यास नकार, मोठी ऑर्डर रद्द
बातमी विदेश

ब्राझीलचा भारताकडून लस घेण्यास नकार, मोठी ऑर्डर रद्द

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच ब्राझीलने भारताकडून लस घेण्यास नकार दिला आहे. ब्राझीलच्या आरोग्य नियामक संस्थेने भारतात तयार झालेल्या कोव्हॅक्सिनच्या आयातीस नकार दिला आहे. ब्राझीलनं या व्हॅक्सिनच्या दोन कोटी डोसची ऑर्डर दिली होती. अमेरिकेनंतर ब्राझील सर्वाधिक कोरोना प्रभावित देश आहे. मात्र भारत बायोटेक कंपनीच्या प्रकल्पाकडून सध्याच्या लस उत्पादन गरजा व अटींचे पालन होताना […]

पंतप्रधानांसोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवलेत; ब्रिटीश पंतप्रधानासंदर्भात महिलेचा गौप्यस्फोट
बातमी विदेश

पंतप्रधानांसोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवलेत; ब्रिटीश पंतप्रधानासंदर्भात महिलेचा गौप्यस्फोट

न्यूयॉर्क : मी पंतप्रधानांसोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवलेत असा गौप्यस्फोट ब्रिटीश पंतप्रधानासंदर्भात एका अमेरिकन महिलेने केला आहे. महिला उद्योजिका असणाऱ्या जेनिफर अर्करीने ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत आपले शरीरसंबंध होते असे एका मुलाखतीत म्हटले आहे. या प्रकरणासंदर्भात बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात चौकशीही सुरु झाली आहे. जेनिफरने दिलेल्या माहितीनुसार जॉन्सन आणि त्यांचं नात २०१२ ते २०१६ असं चार वर्ष होतं. याच […]

राष्ट्राध्यक्षांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी; चेंगराचेंगरीत ४५ जणांचा मृत्यू
बातमी विदेश

राष्ट्राध्यक्षांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी; चेंगराचेंगरीत ४५ जणांचा मृत्यू

दार ए सलेम : टांझानिया देशाचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन मागुफूली यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ४५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यामध्ये घडली असली तरी यासंदर्भातील खुलासा टाझांनियामधील पोलिसांनी मंगळवारी केला. याबाबतचे वृत्त असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. दार ए सलेम येथे चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली. पोलीसांनी […]

रावळपिंडीत १०० वर्ष जुन्या हिंदू मंदिराची तोडफोड
बातमी विदेश

रावळपिंडीत १०० वर्ष जुन्या हिंदू मंदिराची तोडफोड

रावळपिंडी : पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरामध्ये तब्बल १०० वर्ष जुन्या हिंदू मंदिरात तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार रावळपिंडीच्या पुराना किला परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे. या मंदिराच्या डागडुजीचं काम सुरू असताना ही तोडफोड करण्यात आली असून तोडफोड करणारांचा शोध पोलीस घेत आहेत. शनिवारी संध्याकाळी ७.३०च्या सुमारास मंदिराजवळ १० ते १५ लोकांचा […]

म्यानमारमध्ये रक्तपात; दिवसात ११४हून अधिक लोक ठार
बातमी विदेश

म्यानमारमध्ये रक्तपात; दिवसात ११४हून अधिक लोक ठार

म्यानमार : म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला असून लष्कराने एका दिवसात ११४ हून अधिक जणांना ठार केले आहे त्यामुळे शनिवार हा सर्वात रक्तरंजित दिवस ठरला. गेल्या महिन्यात झालेल्या लष्करी बंडानंतर, शांततेत निदर्शने करणाऱ्यांवर लष्कराच्या जवानांनी शनिवारी मोठी कारवाई केली. बंडखोरीनंतर देशभरातील ४४ शहरांत रक्तपात करण्यात आला. निदर्शकांच्या डोक्यावर आणि पाठीवर गोळ्या घालण्यात आल्या आहेत. १ […]

सुएझ कालव्यातील जहाज पाच दिवसानंतर बाहेर काढण्यात यश
बातमी विदेश

सुएझ कालव्यातील जहाज पाच दिवसानंतर बाहेर काढण्यात यश

सुएझ : इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकून पडलेलं मालवाहू जहाज बाहेर काढण्यात पाच दिवसांनंतर यश आलं आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम असा सागरी मार्ग जागतिक वाहतुकीसाठी पुन्हा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पनामाचा ध्वज असलेले एव्हर गिव्हन नावाचं मालवाहू जहाज आशिया व युरोप दरम्यान वाहतुकीसाठी वापरण्यात येत होते. मंगळवारी एका निमुळत्या भागात ते आफ्रिका व सिनाई […]

इंडोनेशियात चर्चसमोर बॉम्बस्फोट; शेकडो नागरिक जखमी
बातमी विदेश

इंडोनेशियात चर्चसमोर बॉम्बस्फोट; शेकडो नागरिक जखमी

मकस्सर : इंडोनेशियातील दक्षिण सुलावेसी प्रातांची राजधानी असलेल्या मकस्सर शहरात मोठा बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. मकस्सरमधील एका कॅथेड्रल चर्चसमोर हा स्फोट झाला असून, स्फोटाची तीव्रता इतकी होती की, मृतदेहाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. BREAKING: Bomb explosion occurs outside a Cathedral in Makassar city, east Indonesia, scores of people injured https://t.co/zVFL9EVfZQ pic.twitter.com/byxXZ3IRKu — China Xinhua […]

पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध; आंदोलनात ४ ठार
बातमी विदेश

पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध; आंदोलनात ४ ठार

ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. मोदींच्या दौऱ्याविरोधात बांगलादेशात आंदोलन करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याविरोधात बांगलादेशात काही ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. यात ४ जण ठार झाले. या आंदोलनाची पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर रबरी गोळ्यांचा मारा केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी […]

पाकिस्तान आर्थिक संकटात; आता घेणार हा मोठा निर्णय
बातमी विदेश

चिनी लसीचा डोस घेऊनही पाकिस्तानी पंतप्रधानांना कोरोनाची लागण

लाहोर : चिनी लसीचा डोस घेऊनही पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियम आणि समन्वय विभागासाठी इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक म्हणून काम करणारे फैजल सुल्तान यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. इम्रान खान यांनी चिनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत […]