चीन सरकारवर केलेली टीका जॅक मा यांना भोवली
बातमी विदेश

चीन सरकारवर केलेली टीका जॅक मा यांना भोवली

नवी दिल्ली : चीन सरकारवर केलेली टीका चीनमधील सर्वात नामांकित कंपन्यांपैकी एक असणाऱ्या अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांना चांगलीच भोवली आहे. चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या जॅक मा यांची एका प्रतिष्ठित यादीतून गच्छंती झाली आहे. जगातील आघाडीचे उद्योजक असलेल्या जॅक मा यांचं नाव चीनच्या सरकारी माध्यमाने देशातील अव्वल उद्योजक नेत्यांच्या यादीतून हटवलं […]

म्यानमारच्या राजकारणात सत्तापालट; लष्कराने हाती घेतली सत्ता
बातमी विदेश

म्यानमारच्या राजकारणात सत्तापालट; लष्कराने हाती घेतली सत्ता

म्यानमारमधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. म्यानमारच्या लष्कराने सत्ता हाती घेत लोकशाहीवादी सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांच्यासह देशाचे राष्ट्रपती विन म्यिंट आणि सत्तारुढ पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांना लष्कराकडून अटक केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांदरम्यान सरकार आणि देशाच्या लष्करादरम्यान तणाव निर्माण झाला होता. एका छाप्यादरम्यान ही कारवाई करण्यात आल्याचे नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी […]

धक्कादायक ! घराचा ताबा मिळवण्यासाठी 10 वर्ष फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह
बातमी विदेश

धक्कादायक ! घराचा ताबा मिळवण्यासाठी 10 वर्ष फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह

नवी दिल्ली : घराचा ताबा मिळवण्यासाठी एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेनं आपल्या आईचा मृतदेह तब्बल 10 वर्ष जपून ठेवला आहे. घरावर ताबा मिळवण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा काही नेम नाही. हे आता या घटनेतून स्पष्ट झाले आहे. जेव्हा या घटनेची कुणकुण आजूबाजूच्या नागरिकांना लागली तेव्हा […]

धक्कादायक ! गाधीजींच्या स्मृतीदिनीच पुतळ्याची तोडफोड
बातमी विदेश

धक्कादायक ! गाधीजींच्या स्मृतीदिनीच पुतळ्याची तोडफोड

कॅलिफोर्निया : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज (ता. ३०) स्मृतीदिनानिमित्त जगभरातून अभिवादन केलं जात असताना, त्यांच्या कार्याला उजाळा दिला जात आहे. मात्र, अशातच कॅलिफोर्निया राज्यातील एका पार्कमध्ये त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅलिफोर्निया राज्यातील एका बागेमध्ये बसवण्यात आलेल्या गांधीजींच्या सहा फुटी पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली आहे. या […]

‘हे’ आहेत जगातील सर्वात प्रामाणिक  देश; तर भ्रष्टाचाराच्या यादीत भारत ‘या’ क्रमांकावर
देश बातमी विदेश

‘हे’ आहेत जगातील सर्वात प्रामाणिक देश; तर भ्रष्टाचाराच्या यादीत भारत ‘या’ क्रमांकावर

काही वर्षांपासून जगभरातील प्रामाणिक  देशांची यादी प्रसिध्द केली जात आहे. मात्र तरीही अनेक देश त्यांच्या देश भ्रष्टाचारमुक्त करण्यात अयशस्वी ठरले आहेत. मग आता भ्रष्टाचाराच्या बाबतीत जगातील १८० देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो, जगभरातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी आणि इमानदार देशांची यादी ट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनलने जाहीर केली आहे. ट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, डेन्मार्क, न्यूझीलंड, फिनलँड, सिंगापूर आणि स्वीडन हे […]

पाकिस्तान आर्थिक संकटात; आता घेणार हा मोठा निर्णय
बातमी विदेश

पाकिस्तान आर्थिक संकटात; आता घेणार हा मोठा निर्णय

लाहोर : पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूपच चिंताजनक झाली आहे. पाकिस्तानवरील आर्थिक संकट दिवसोंदिवस वाढत असून आता देशाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या मोहम्मद अली जिन्ना यांची निशाणी असणारी एक गोष्ट गहाण ठेवण्याची वेळ इम्रान खान सरकारवर आली आहे. पाकिस्तान सरकार आता ५०० अब्ज रुपयांचं कर्ज मिळवण्यासाठी मोहम्मद अली जिन्नांच्या बहीणीच्या नावाने असणारं लोकप्रिय पार्क गहाण ठेवण्याच्या विचारात […]

लस पुरवठ्यानंतर हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी मानले भारताचे आभार
बातमी विदेश

लस पुरवठ्यानंतर हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी मानले भारताचे आभार

संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना महामारीचे संकट अद्यापही कायम आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लसीकरणाला सुरवात केली आहे. भारतातही आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, लसीकरण सुरू आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं मदतीसाठी हात पुढे केला होता.त्यानंतर भारतानेही ब्राझीलला गुरुवारी लसीचा […]

जो बायडन उद्या अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार
बातमी विदेश

आज जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार

अमेरिका : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज (ता. २०) अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबतच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष होणार आहेत. त्या दृष्टीनं पाहता हा सोहळा एक ऐतिहासिक प्रसंगच ठरणार आहे. बायडन यांच्या शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात […]

जो बायडन उद्या अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार
बातमी विदेश

जो बायडन उद्या अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन उद्या (ता.२०) अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. तर त्यांच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस शपथ घेणार आहेत. बायडन यांचा शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जवळपास 35 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. अमेरिकी वेळेनुसार, सकाळी 10 […]

चीनच्या विरोधात अमेरिकेचे मोठे पाऊल; शाओमीसह अनेक लोकप्रिय कंपन्या काळ्या यादीत
बातमी विदेश

चीनच्या विरोधात अमेरिकेचे मोठे पाऊल; शाओमीसह अनेक लोकप्रिय कंपन्या काळ्या यादीत

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या लष्कराच्या मालकीच्या असणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेत चीनला पुन्हा मोठा दणका दिला आहे. यात चीनची सरकारची तेल कंपनी CNOOC सह अमेरिकेने शाओमी या लोकप्रिय मोबाइल कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने गुरुवारी जारी केलेल्या […]