सरकारला न आवडणाऱ्या लोकांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं: अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन
देश बातमी विदेश

सरकारला न आवडणाऱ्या लोकांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं: अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन

नवी दिल्ली : “सरकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं. तसेच त्यांना जेलमध्ये पाठवलं जाऊ शकतं” असे मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं आहे. अमर्त्य सेन यांनी एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. तसेच, केंद्रसरकारच्या विरोधात आंदोलन, आणि स्वतंत्र विचार मांडणाऱ्यांना तर […]

नव्या प्रकाराच्या कोरोनाचा भारतात शिरकाव; ब्रिटनमधून आलेल्या सहा जणांना संसर्ग
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नव्या प्रकाराच्या कोरोनाचा भारतात शिरकाव; ब्रिटनमधून आलेल्या सहा जणांना संसर्ग

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी धोका मात्र टळलेला नाही. तर तो आणखीनच वाढला आहे. नव्या प्रकाराच्या कोरोनाचा भारतात शिरकाव झाला असून वेगानं पसरणाऱ्या कोरोनाच्या या नवीन प्रकारानेही जगभरात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत १६ देशात पोहोचलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही शिरकाव केला आहे. देशात कोरोनाच्या नव्या […]

धक्कादायक ! विधान परिषदेच्या उपसभापतींची आत्महत्या; सापडली सुसाईड नोट
देश बातमी

धक्कादायक ! विधान परिषदेच्या उपसभापतींची आत्महत्या; सापडली सुसाईड नोट

बंगळुरु : कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एस एल धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. कर्नाटकातील राजकीय वर्तुळाला या घटनेने मोठा हादरा बसला आहे. रेल्वे रुळावर त्यांच्या मृतदेह आढळून आला. पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणी धर्मगौडा यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोटही सापडली आहे. जेडीएसचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; आज केवळ २४९८ नवे रुग्ण

पुणे : राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आज मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दिवसभरात ४ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून केवळ २ हजार ४९८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आज ५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५७ टक्के इतका झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण १८ लाख १४ […]

थर्टीफस्ट आणि न्यु इअर सेलिब्रेट करण्याचे आहे? मग राज्य सरकारच्या गाईडलाईन आधी वाचाच
बातमी महाराष्ट्र

थर्टीफस्ट आणि न्यु इअर सेलिब्रेट करण्याचे आहे? मग राज्य सरकारच्या गाईडलाईन आधी वाचाच

मुंबई : राज्य सरकारने राज्यभरात २२ डिसेंबर २०२० ते 5 जानेवारी २०२१ कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू म्हणजेच रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. तर ब्रिटनमधील कोरोना व्हायरसच्या व नाताळ, नववर्ष जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत आणि थर्टीफर्स्ट कसा साजरा करणार असा प्रश्न उभा राहिला होता. यावर राज्य सरकारने गाईडलाईन जारी केली आहे. […]

तुमच्या गाडीवर जातीवाचक शब्द आहेत? मग लगेच काढून टाका; नाहीतर….
देश बातमी

तुमच्या गाडीवर जातीवाचक शब्द आहेत? मग लगेच काढून टाका; नाहीतर….

लखनऊ : तुमच्या कोणत्याही वाहनांवर जर एखादा जातीवाचक शब्द लिहिलेला असेल तर तो लगेच काढून टाका. नाहीतर तत्काळ हटवा, अन्यथा तुम्हाला मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्यांच्या गाडीवर खान, यादव, क्षत्रिय, पंडित, राजपूत, मौर्य, जाट यांसारख्या जातिसूचक शब्दांचा वापर केलेला असेल तर तुमची गाडी जप्तही केली जाऊ शकते. याचे कारण म्हणजे उत्तरप्रदेश सरकारने जातिसूचक […]

जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी झालाय सांगत शेतकरी आंदोलनात वकिलाची आत्महत्या
देश बातमी

जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी झालाय सांगत शेतकरी आंदोलनात वकिलाची आत्महत्या

नवी दिल्ली : केंद्रसरकारने लागू केलेय कृषी कायद्यांवरून गेल्या महिनाभरापासून हरियाना आणि पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. दिवसेंदिवस हे आंदोलन आधीच तीव्र होत चालले आहे. अशातच शेतकऱ्यांच्या समर्थनात पंजाबच्या वकिलाने आत्महत्या केल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली आहे. पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील जलालाबाद बार असोसिएशनचे वकील अमरजीत सिंह यांनी विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. रोहतकमधील […]

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनिल देशमुख सीबीआय’ला म्हणाले…
बातमी महाराष्ट्र

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनिल देशमुख सीबीआय’ला म्हणाले…

नागपूर : केंद्रीय तपास यंत्रणेला (सीबीआय) अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करून सीबीआयला सहा महिने झाले. सीबीआयने सुशातसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केला. सुशांतसिंह याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, यासंबंधीचा चौकशी अहवाल सीबीआयनं जाहीर करावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे केली. नागपुरातील सिव्हिल लाइन्समधील पोलिस जीमखाना इथं गृहमंत्र्यांनी गुन्हे आढावा बैठक […]

न्यू इअर पार्टी करण्याच्या विचारात आहात? थांबा, आधी हे वाचाच
कोरोना इम्पॅक्ट बातमी मुंबई

न्यू इअर पार्टी करण्याच्या विचारात आहात? थांबा, आधी हे वाचाच

मुंबई : देशात कोरोना महामारीचा प्रभाव अद्यापही पाहायला मिळत आहे. अशातच ब्रिटन आणि इतर देशांमध्ये कोरोणाचा नवा प्रकार समोर आल्याने भारतही सतर्क झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून आता परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. पण अजूनही या व्हायरसचे समूळ उच्चाटन झालेले नाही. या पार्श्वभूमीवर यंदा नव वर्षाचे उत्साहात स्वागत करण्याचे बेत आखणाऱ्या […]

9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 18 हजार कोटी
देश बातमी

मनकीबात: 2021मध्ये भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ”मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचं कौतूक केलं आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवल,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी […]