9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 18 हजार कोटी
देश बातमी

मनकीबात: 2021मध्ये भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ”मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचं कौतूक केलं आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवल,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी […]

हायकोर्टाचा योगी सरकारला दणका; योगीराजला जंगलराज म्हणणे हा गुन्हा नाही
देश बातमी

हायकोर्टाचा योगी सरकारला दणका; योगीराजला जंगलराज म्हणणे हा गुन्हा नाही

उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशमधील योगी सरकारच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्थेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्यात गुन्हेगारीची पातळी शिगेला पोहचली आहे. महिलांवरील बलात्कार आणि हत्येच्या घटना रोज पाहायला मिळत आहेत. पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेश हे रामराज्य म्हणून घोषित केले आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशात जंगलराज स्थापन झाल्याचे भाष्य करणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निर्णय […]

महाराष्ट्र हादरला ! भर चौकात महिलेला जिवंत जाळले
बातमी विदर्भ

महाराष्ट्र हादरला ! भर चौकात महिलेला जिवंत जाळले

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारी घटना नागपूरातील अंजुमन पॉलिटेक्निक कॉलेजजवळील हल्दिरामसमोर घडली आहे. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिलेला भर चौकात जिवंत जाळण्यात आले. भर चौकात घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. शबाना अब्दुल जावेद (वय ४० रा. महेंद्रनगर), असे मृतकाचे नाव आहे. शबाना या अजनीतील टाटा मोटर्स येथे काम करीत होत्या. शुक्रवारी सायंकाळी कार्यालयातून काम […]

इडब्ल्यूएस आरक्षणासाठी आम्ही लाखोंचे 58 मोर्चे काढले नव्हते: मराठा क्रांती मोर्चा
बातमी महाराष्ट्र

इडब्ल्यूएस आरक्षणासाठी आम्ही लाखोंचे 58 मोर्चे काढले नव्हते: मराठा क्रांती मोर्चा

औरंगाबाद :  ”मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण सिद्ध करून ईएसबीसीमध्ये घटनात्मक आरक्षण मिळवण्यासाठी ५८ मूक मोर्चे, २ ठोक मोर्चे व ४२ तरुणांचे बलिदान द्यावे लागले आहे. EWS आरक्षणासाठी आम्ही लाखोंचे 58 मोर्चे काढले नव्हते किंबहुना आमच्या 42 बांधवांनी यासाठी हौतात्म्य पत्करलं नाही. जर 25 तारखेला आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर 26 तारखेपासून मराठा समाज […]

अजब विवाह! 80 वर्षाच्या आजीचं 35 वर्षाच्या तरुणाशी लग्न
देश बातमी

अजब विवाह! 80 वर्षाच्या आजीचं 35 वर्षाच्या तरुणाशी लग्न

लंडन : प्रेमात वय, जात पात, धर्म, पंथ, श्रीमंती, गरीबी, काळा आणि गोरा असा कोणताही भेदभाव केला जात नसतो. प्रेमाला कोणतीही बंधनं नसतात आणि त्याला कोणत्याही सीमेत कैद करता येत नसतं. 80 वर्षाच्या आजीनं याचं उदाहरण घालून दिलं आहे. तिनं वयाच्या सर्व मर्यादा तोडत आपल्यापेक्षा 45 वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर हे […]

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला दिलासा देणारा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर, 26 जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार…

औरंगाबाद : ”मराठा आरक्षणावरील स्थगिती जर 25 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उठली नाही तर 26 जानेवारीपासून मराठा समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आरक्षणापासून […]

‘तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील’; शेतकरी संघटनांचा मोदी सरकारला इशारा
देश बातमी

‘तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील’; शेतकरी संघटनांचा मोदी सरकारला इशारा

नवी दिल्ली : “शेतकरी कडाक्याच्या थंडीत गंमत म्हणून आंदोलन करत नाहीत, तर ती त्यांची अपरिहार्यता आहे. पंतप्रधानांच्या भाषणावरुन सरकारला कृषी कायदे रद्द करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट होते.” अशा शब्दात शेतकऱ्यांनी मोदी सरकारला ठणकावले आहे. तसेच, केंद्र सरकार ऐकत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. अशी आक्रमक भूमिका शेतकरी संघटनांनी कायम ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला फोनद्वारे अर्वाच्य भाषेत धमकी
पुणे बातमी

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला फोनद्वारे अर्वाच्य भाषेत धमकी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना एका व्यक्तीने अर्वाच्य भाषा वापरत धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. चाकणकर यांचे धायरी येथील कार्यालय पेटवून देण्याची धमकी त्यांना फोनद्वारे देण्यात आली आहे. जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा जि. सांगली) असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ; आज केवळ १४२७ रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात आज केवळ १४२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज राज्यात ३ हजार ४३१ नव्या रुग्णांचे निदान झाले असून राज्यात मागील २४ तासांमध्ये ७१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १८ […]

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर कारवाई; आरबीआईकडून परवाना रद्द
पश्चिम महाराष्ट्र बातमी

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर कारवाई; आरबीआईकडून परवाना रद्द

मुंबई : महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयकडून कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाला आहे. बँकेच्या कारभारातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने कारवाईमागील कारण सांगताना माहिती दिली आहे की, सुभद्रा बँकेचे कामकाज सध्याच्या आणि भविष्यातील ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक ठरेल अशा पद्दतीने करण्यात आले होते. अशाच […]