प्रतापराव सरनाईकांनंतर अजून एक शिवसेना नेता ईडी’च्या जाळ्यात
राजकारण

प्रतापराव सरनाईकांनंतर अजून एक शिवसेना नेता ईडी’च्या जाळ्यात

मुंबई : शिवसेना नेते प्रतापराव सरनाईक यांच्यानंतर आता अजून एका शिवसेना नेत्याला सक्तवसुली संचालनालयाच्या जाळ्यात अडकला आहे. सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोपाप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची आज हे ईडी’च्या कार्यालयात हजार झाले आहेत. वडनेराचे विद्यमान आमदार रवी राणा यांनीच आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, भाजपचे माजी […]

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत
राजकारण

मोठी बातमी : काँग्रेसच्या या नेत्याची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता

नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेसकडील खात्यांमध्ये फेरबदलाचे संकेत आहेत. त्याचबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळातील उर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. तर नितीन राऊतांचं खातं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. पटोले, राऊत यांची राहुल गांधींसोबत चर्चा झाल्याची माहिती पुढे येत असल्याचे वृत्त झी २४ तासने दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना […]

जयंत पाटलांच्या मुलाच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा; प्रतिक पाटलांचे राजकीय प्रवेशाचे संकेत
राजकारण

जयंत पाटलांच्या मुलाच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा; प्रतिक पाटलांचे राजकीय प्रवेशाचे संकेत

सांगली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी जयंत युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आष्ठा ते इस्लामपूर या मार्गावरुन हा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. […]

निलेश राणेंचा विनायक राऊतांना इशारा; जिथे दिसाल तिथे फटकावणार
राजकारण

निलेश राणेंचा विनायक राऊतांना इशारा; जिथे दिसाल तिथे फटकावणार

मुंबई : “इतक्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल,” अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली होती. तर विनायक राऊतांच्या या टीकेला भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं आहे. विनायक राऊत यांनी नारायण राणेंचं शिक्षण काढल्याने […]

नितेश राणेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाइन डे साठी विशेष गिफ्ट
राजकारण

नितेश राणेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाइन डे साठी विशेष गिफ्ट

मुंबई : सिंधूदुर्गच्या वैभववाडीत भाजपाचे सात नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच सिंधूदुर्गाचा दौरा केला. अशातच शहांच्या दौऱ्यानंतर भाजपा नगरसेवकांचा शिवसेना प्रवेशाने राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. तर दुसरीकडे भाजपा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार नितेश राणेंनीही ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला चिमटा काढला आहे. नितेश […]

पंतप्रधानांचा ‘तो’ शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही:  अशोक चव्हाण
राजकारण

पंतप्रधानांचा ‘तो’ शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही: अशोक चव्हाण

मुंबई : “पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही. या शब्दातून आंदोलनावर जगणारा असा अर्थ ध्वनीत होतो. हा उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणताही ‘जीवी’ नाही, तर मानवतेला ‘जीवि’त ठेवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे”, असं ट्विट करत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. पंतप्रधान […]

अजित पवारांचा केंद्राला इशारा; शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेणार नाही
राजकारण

अजित पवारांचा केंद्राला इशारा; शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेणार नाही

अमरावती : “केंद्र सरकार शेतकरीविरोधी भूमिका का घेत आहे हे कळायला मार्ग नाही, पण शेतकऱ्यांची अशी अडवणूक खपवून घेणार नाही,” असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तसेच, देशातील शेतकरी आपल्याला मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. असे यापूर्वी कधीही घडले नाही. आता काय मोगलाई लागली का? असा सवाल […]

काँग्रेसला झटका; राहुल गांधीच्या कट्टर समर्थक माजी आमदाराचा पटोलेंकडे राजीनामा
राजकारण

काँग्रेसला झटका; राहुल गांधीच्या कट्टर समर्थक माजी आमदाराचा पटोलेंकडे राजीनामा

मालेगाव : काँग्रेसला मोठा झटका बसला असून काँग्रेसचे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक मानले जात असलेल्या माजी आमदार आणि प्रांतिक सदस्य असिफ शेख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मालेगावमधील काँग्रेसचे माजी आमदार असिफ शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवल्याची […]

मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी
राजकारण

मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी

नवी दिल्ली : मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. याचे कारण म्हणजे राजधानी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश […]

या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी : नरेंद्र मोदी
राजकारण

या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : “श्रमजीवी, बुद्धिजीवी यांसारखे शब्द आपल्या खूपच परिचयाचे आहेत. मात्र, मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचं, विद्यार्थ्यांचं, कामगारांचं कुणाचंही आंदोलन असेल हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जगू […]