नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल; शिवसेना म्हणजे….
राजकारण

नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल; शिवसेना म्हणजे….

सिंधुदुर्ग : ”कोकणात विमानतळ होणार होते. तेव्हाही शिवसेनेने विरोध केला होता. यावेळी आंदोलन करणारी शिवसेनाच होती. विकासकामांनाही शिवसेनेने वेळोवेळी विरोध केला. मात्र, एकीकडे विकासकामांना विरोध करायचा आणि दुसरीकडे उद्घाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखे येऊन बसायचे. यालाच शिवसेना असे म्हणतात,” अशा शब्दात भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम रुग्णालयाचे […]

आम्ही नारायण राणेंवर अन्याय करणार नाही, त्यांचा सन्मानच करु: अमित शहा
राजकारण

आम्ही नारायण राणेंवर अन्याय करणार नाही, त्यांचा सन्मानच करु: अमित शहा

सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (7 फेब्रुवारी) भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. दरम्यान, राज्यात ऑपरेशन लोटसची असलेली धास्ती, राणेंनी आघाडी सरकारविरोधात उघडलेला मोर्चा, या सर्व पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या […]

नारायण राणेंच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे; पवारांचा राणेंना टोला
राजकारण

नारायण राणेंच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे; पवारांचा राणेंना टोला

पुणे : “नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही”, असा खोचक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पायगुणामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे आणि चांगले सरकार यावे, […]

रोहित पवारांचा भाजपावर निशाणा; जनाची नाही तरी मनाची ठेवावी..
राजकारण

रोहित पवारांचा भाजपावर निशाणा; जनाची नाही तरी मनाची ठेवावी..

मुंबई : देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार चलाखी करत असल्याचा आरोप करताना राज्यातील भाजपा नेत्यांना ‘जनाची नाही, तरी मनाची ठेवावी’ असा टोला लगावला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामागील गणित मांडत रोहित पवार यांनी फेसबुक लिहिली आहे. ”पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या आहेत. पेट्रोल नव्वदीपार गेलं असून, सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढत […]

सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्वीटवर राज ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले…
राजकारण

सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्वीटवर राज ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले…

मुंबई : अमेरिकन पॉपस्टार रिहानानं शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं होतं. त्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर लता मंगेशकर अशा मान्यवरांनी ट्वीट केले होते. यावर प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, सरकारनं या गोष्टी करायला नको. ही सगळी खूप मोठी लोकं […]

वाढदिवस विशेष : शरद पवार; ब्रँड पवार !
राजकारण

विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचे स्पष्ट संकेत

मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडे ते पद जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी त्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस त्या पदावर दावा सांगत असल्याचे बोलले जात होते. पण, पवारांनी स्पष्ट संकेत दिल्यानंतर या […]

भाजपला झटका; या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश
राजकारण

भाजपला झटका; या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई : मुंबईत भाजपला जोरदार झटका बसला आहे. भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हेगडे यांनी शिवबंधन बांधले. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आपल्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मागील […]

पंतप्रधान मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपानं नाकारलं तिकीट
राजकारण

पंतप्रधान मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपानं नाकारलं तिकीट

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सख्या पुतणीला भाजपने अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारलं आहे. मोदींची पुतणी सोनल मोदी यांना भाजपने तिकीट नाकारले आहे. गुजरात भाजपकडून काल (ता. ०४) महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली, त्यात सोनल मोदी यांचं नाव कोणत्याही वॉर्डातून घोषित करण्यात आलेलं नाही. मोदींची पुतणी म्हणून नव्हे तर सामान्य भाजपा कार्यकर्ता […]

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती
राजकारण

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या नाना पटोले यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. प्रदेशाध्यपदी काँग्रेस नाना पटोले यांची नियुक्ती झाल्याने तर्कविर्तकांना पूर्णविराम मिळाला आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचं नावं प्रदेशाध्यपदासाठी निश्चित झाल्याचं मानलं जात होतं. २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच […]

पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
राजकारण

राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले…

मुंबई : पक्षाने मला आदेश दिला. त्याचे मी पालन केले. पक्षाने सांगितलं त्याप्रमाणे मी राजीनामा दिला. मी मंत्रिपद किंवा कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही. असे मत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी व्यक्ते केले आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असल्यामुळे ते राजीनामा देतील, अशी चर्चा होतीच. नाना पटोले यांनी […]