राजकारण

मोठा गौप्यस्फोट! सरकार पाडण्यासाठी पैशांची ऑफर दिल्याची भाजप आमदाराची कबुली

नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी केला आहे. पाटील पुढे म्हणाले, मी भाजपची पैशांची ऑफर न घेता भाजपमध्ये प्रवेश केला. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नसल्याचे […]

राजकारण

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत गोळीबार; चौघांना अटक

बंगळुरु : कर्नाटक भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चार बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन बंदुका परवानाधारक असून इतर दोन बंदुकांची तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यादगीर येथे मंगळवारी यात्रेमध्ये हवेत गोळ्यांचे काही राऊंड झाडण्यात आले होते. यावेळी माजी […]

राजकारण

येडियुरप्पा यांचा राजीनामा; कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोण?

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. कर्नाटकमध्ये खांदेपालट होण्याचे संकेत अनेक दिवसांपासून वर्तवण्यात आले होते. अखेर आज येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आहेत. पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले की तुम्हालाही त्याबाबत कळेलच, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. आपण केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य […]

राजकारण

कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार पदावरून पायउतार?

नवी दिल्ली : कर्नाटक भाजपमध्ये अंतर्गत धूसफूस सुरु असून मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचं वाढतं वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या जागी कोण असेल? याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. मात्र अद्याप त्यावर अधिकृतपणे […]

देश बातमी

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना महमारीचे संकट सुरू असताना, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज (ता. ९) यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र तरी देखील देशभरातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडलेली आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार […]

देश बातमी

उद्यापासून कर्नाटकमध्ये १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन

बंगळुरु : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. तरीही कोरोनाचे आकडे काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांवर ताण वाढू लागला आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण दूर करण्यासाठी आता कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (२७ एप्रिल) १४ दिवसांचा लॉकडाऊन राज्यात असणार आहे. उद्या रात्रीपासून निर्बंध लागू होणार […]

देश बातमी

गुजरातनंतर कर्नाटकातील परिस्थिती भयानक; अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर रांगा

बंगळुरु : देशात कोरोनाचा कहर सुरु असताना गुजरात नंतर आता कर्नाटकामध्येही परिस्थिती भयानक असल्याचे समोर आले आहे. कर्नाटकमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकातील एका बंगळुरू शहरात गेल्या चार दिवसांमध्ये पन्नास हजारांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असल्याने स्मशानभूमी समोर अक्षरक्ष: रुग्णवाहिकेच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी […]

देश बातमी

माजी मुख्यमंत्र्यांचीही बेडसाठी धावाधाव; आरोग्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतरही मिळाला नाही बेड

बंगळुरु : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बेडसाठी सामन्यांबरोबर दिग्गजांनाही धावपळ करावी लागत आहे. याचा प्रत्यय कर्नाटकात आला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यानंतर दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यांनी ट्विटरवरून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्या लोकांना करोना चाचणी करण्याची विनंती करत आयसोलेट होण्यास सांगितले. […]

बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला; दोन्ही राज्याची एसटी सेवा बंद

मुंबई : ”बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल. परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद […]

राजकारण

काँग्रेस आमदाराने भर विधानसभेत काढला शर्ट!

नवी दिल्ली : कर्नाटकच्या विधानसभेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आपल्या मागण्यांसाठी काँग्रेस आमदारांने कर्नाटक विधानसभेच्या व्हेलमध्ये येत त्यांनी चक्क शर्टच काढला! त्याची शिक्षा म्हणून विधानसभा अध्यक्षांनी त्यांना ७ दिवसांसाठी निलंबित केलं आहे. द न्यूज मिनटनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. कर्नाटकच्या विधानसभेत चर्चेदरम्यान काँग्रेसचे भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी इतर काँग्रेस […]