महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; राजेश टोपेंचे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; राजेश टोपेंचे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन

जालना: परभणीतील मुरुंबा गावात बर्ड फ्लूमुळं ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. यांनी याविषयीची माहिती दिली आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व मारण्याचे […]

लसीकरणाची ठरली तारीख, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लसीकरणाची ठरली तारीख, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच लसीकरण मोहिम कधी सुरु होईल हा प्रश्न सर्वांसमोर होता. परंतु आता त्याचे उत्तर मिळाले असून केंद्र सरकारने लसीकरणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादीत वापर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आज याबाबत महत्त्वाची घोषणा केली. देशात […]

पंतप्रधान मोदींचं ऑफिस ओएलएक्सवर विक्रीला; पाहा किंमत
राजकारण

पंतप्रधान ११ जानेवारीला घेणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

नवी दिल्ली : देशात भारत बायोटेकची कोवॅक्सीन आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. कोविशिल्ड लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर

मुंबई : राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही आता ५० हजारांच्या उंबरठ्यावर आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४९ हजार ८९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात आज 3729 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3350 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 18 […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या घरात

पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संसर्ग कमी झालेला नाही आणि धोकाही टळलेला नाही. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र दिलासादायक असून रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. सध्या राज्यात ९४.८७ टक्के रिकव्हरी रेट झाला आहे. आज दिवसभरात […]

बोरिस जॉन्सन यांचा प्रजासत्ताक दिनाचा दौरा रद्द
बातमी विदेश

बोरिस जॉन्सन यांचा प्रजासत्ताक दिनाचा दौरा रद्द

ब्रिटन : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. त्यातच कोरोनाचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे. स्वदेशातील या गंभीर परिस्थितीमुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोरिस जॉन्सन यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण सुद्धा […]

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

मोफत लस देण्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान; श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात, पण गरीब…

मुंबई : श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात. पण गरिबांवर लसीकरणाचा ५०० रुपयांचा खर्च लादणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे केंद्राकडे गरिबांना लस मोफत देण्यात यासंदर्भातील मागणी करणार आहे. जर केंद्राने तसे केले नाही. तर राज्याच्या अखत्यारीतील लोकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही”, असं महत्त्वपूर्ण विधान करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोफत लस देण्यासंदर्भातील संकेत दिले […]

धक्कादायक ! कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचारी महिलेचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी विदेश

धक्कादायक ! कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचारी महिलेचा मृत्यू

फायजरची करोना लस घेतल्यानंतर एका आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला पोर्तुगीज मधील असून कोरोनाची फायजरची लस घातल्यानंतर केवळ ४८ तासात तिचा मृत्यू झाल्यास निदर्शनास आले आहे. मृत्यू झाले सोनिया असेवेडो असे असून त्या ४१ वर्षाच्या होत्या. मात्र आता सोनिया यांच्या वडिलांनी संबधित संस्थांकडून त्यांच्या मृत्यूचे कारण […]

भारत आता जगातील सर्वात मोठा कोरोना लस उत्पादक देश म्हणून तयार झालाय: डब्ल्यूएचओ
बातमी विदेश

भारत आता जगातील सर्वात मोठा कोरोना लस उत्पादक देश म्हणून तयार झालाय: डब्ल्यूएचओ

जीनेव्हा: “भारताने कोरोनाचा नाश करण्यासाठी निर्णायक लढा सुरु केला आहे. भारत आता जगातील सर्वात मोठा कोरोना लस उत्पादक देश म्हणून भूमिका पार पाडायला तयार झाला आहे. यापुढे आपण संघटित प्रयत्न केले तर या प्रभावी लसीचा वापर करुन दुर्बल लोकांचा जीव वाचवण्याचं लक्ष्य निश्चित करु शकतो.” असे ट्वीट जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष WHO चे अध्यक्ष टेड्रोस […]

‘या’ वेळेत सर्वसामन्यांसाठी लोकल सुरु होणार; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
बातमी मुंबई

‘या’ वेळेत सर्वसामन्यांसाठी लोकल सुरु होणार; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय

मुंबई : गेल्या आठ नऊ महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असलेली लोकल आता सर्वांसाठी सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मुंबई लोकलसंर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतरच घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. सर्वसामान्यांना पहाटे लोकल सुरु झाल्यानंतर ते सकाळी 7 पर्यंत आणि रात्री 10 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मुभा मिळू शकणार आहे. दरम्यान, […]