अक्षरचा मोठा विक्रम; अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
क्रीडा

अक्षरचा मोठा विक्रम; अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

अहमदाबाद : तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर तर भारताचा पहिला डाव १४५ धावांत संपुष्टात आला. अक्षर पटेलने दुसऱ्या डावात पाच बळी टिपले आणि सामन्यात १० गडी बाद करत पराक्रम केला. अक्षर पटेलने इंग्लंडच्या पहिल्या डावात ३८ धावा देऊन ६ गडी बाद केले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने ३२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. […]

भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय; मालिकेत २-१ नं आघाडी
क्रीडा

WTC : भारत पुन्हा पहिल्या स्थानावर; इंग्लंड स्पर्धेबाहेर

अहमदाहाद : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं अहमदाबाद येथील कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाचा दहा गड्यांनी पराभव केला. या विजयासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. तर या स्पर्धेतून इंग्लंडचा संघ बाहेर झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ चौथ्या स्थानावर घसरला होता. पण, त्यानंतर लागोपाठ दोन सामन्यात विजय मिळवत […]

लाजिरवाण्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…
क्रीडा

कोहली द ग्रेट; मोडला धोनीचा सर्वात मोठा विक्रम

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारतीय संघानं पाहुण्या इंग्लंड संघाचा दहा विकेटनं दारुण पराभव केला. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा मायदेशातील हा २२ वा कसोटी विजय होता. या विजयासह विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या विक्रमाची नोंद विराट कोहलीच्या नावावर झाली आहे. याआधी हा विक्रम […]

भारतासाठी नवं आव्हान तयार; पाहा इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक
क्रीडा

पराभवानंतर इंग्लंडच्या नावावर खराब विक्रमाची नोंद

अहमदाबाद : इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. या पराभवासोबतच इंग्लंडच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर संपुष्टात आला. तर दुसऱ्या डावात इंग्लंडला केवळ ८१ धावाच करता आल्या. दोन्ही डावात मिळून इंग्लंडने १९३ धावा केल्या. […]

भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय; मालिकेत २-१ नं आघाडी
क्रीडा

भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय; मालिकेत २-१ नं आघाडी

अहमदाबाद : अक्षर पटेल आणि अनुभवी आर. अश्विन यांच्या फिरकी गोलंदाजीला रोहित शर्माच्या फलंदाजीचं मिळालेल्या बळाच्या जोरावर तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडचा दहा विकेटनं पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघानं चार कसोटी सामन्याच्या मालिकेत २-१नं आघाडी घेतली. तिसऱ्या कसोटी सामन्यात अक्षर पटेलनं ११, अश्विनने ७ आणि वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला. भारतीय फिरकीपटूनं […]

ICC T20I Ranking : टॉप टेनमध्ये केवळ २ भारतीय फलंदाज तर एकाही गोलंदाजाचा नाही समावेश
क्रीडा

भारत-इंग्लंड टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर होणाऱ्या टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव, युवा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन तसेच राहुल तेवतिया यांची इंग्लंडविरुद्धच्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी […]

भारत इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना होणार मुंबईत?
क्रीडा

भारत इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना होणार मुंबईत?

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा तिसरा एकदिवसीय सामना मुंबईत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील २८ मार्च रोजी होणार आहे. हा सामना पुण्याहून मुंबईत स्थलांतरित करण्याबाबत भारतीय नियामर मंडळ (बीसीसीआय) गांभिर्यानं विचार करत आहे. इंग्लंडच्या संघाला मायदेशी रवाना होण्यास सोपं जावं, या उद्देशानं हा सामना मुंबई खेळवण्याबाबत चर्चा सुरु झाली […]

बुमराह करतोय या भारतीय स्पिनरची अॅक्शन; बीसीसीआयने शेयर केला व्हिडिओ
क्रीडा

IND vs ENG : बुमराहला मिळणार विश्रांती; या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

अहमदाबाद : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय लढती खेळवण्यात येणार आहेत. १२ मार्चपासून अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२० मालिकेला […]

लाजिरवाण्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…
क्रीडा

इंग्लंडचा पराभव करत टीम इंडियाचा मोठा विक्रम

चेन्नई : भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३१७ धावांनी विजय मिळवला. धावांच्या फरकाचा विचार करता हा भारताचा इंग्लंडवरील सर्वात मोठा विजय ठरला. याआधी १९८६ साली लीड्सच्या मैदानावर भारताने इंग्लंडला २७९ धावांनी हरवलं होते. ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६४ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलचे पाच बळी आणि रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादवची त्याला मिळालेली […]

दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताची पकड; विजयापासून ७ पावले दूर
क्रीडा

ICC World Test Championship : भारताची दुसऱ्या स्थानावर झेप

चेन्नई : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत केले. या विजयासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारताय संघ चौथ्या स्थानावर घसरला होता. पण पराभवाची परतफेड करत भारतीय संघानं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. दुसऱ्या कसोटीत पराभावाचा सामना करणारा इंग्लंडचा […]