भवानीपूर पोटनिवडणुकीत लागला ममता बॅनर्जींचा निकाल
राजकारण

भवानीपूर पोटनिवडणुकीत लागला ममता बॅनर्जींचा निकाल

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मोजणी झाल्यानंतर ममता यांनी भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. कारण, मे […]

भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार
देश बातमी

भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या ३४ वर्षीय पत्नीवर त्यांच्याच घरात सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींपैकी दोन तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. सहा आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक अशी त्यांनी नावं आहेत. दरम्यान आरोपींमध्ये तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन आणि स्थानिक कार्यकर्त्याचा समावेश आहेत. याशिवाय […]

विद्यार्थ्यांसाठी ममता सरकारचा मोठा निर्णय; १० लाखांपर्यंत मिळेल कर्ज
देश बातमी

विद्यार्थ्यांसाठी ममता सरकारचा मोठा निर्णय; १० लाखांपर्यंत मिळेल कर्ज

कोलकाता : विद्यार्थ्यांसाठी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने आज (ता. ३०) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट क्रेडिट कार्ड सुरू केले. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साधारण वार्षिक व्याज दरावर जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येणार आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी याची घोषणा करताना म्हणाल्या, पश्चिम बंगालमधील विद्यार्थ्यांसाठी आज क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले. […]

भाजपला मोठा धक्का? राज्यपालांच्या बैठकीतून २४ आमदार गायब
राजकारण

भाजपला मोठा धक्का? राज्यपालांच्या बैठकीतून २४ आमदार गायब

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी नुकतीच राज्यपाल जगदीप धनखर यांची सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत जाऊन भेट घेतली. मात्र या बैठकीमध्ये भाजपचे २४ आमदार अनुपस्थित असल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. बंगाल विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते असणाऱ्या सुवेंदु अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी राजभवनामध्ये पक्षाच्या […]

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार! सीबीआय कार्यालयावर दगडफेक
राजकारण

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार! सीबीआय कार्यालयावर दगडफेक

कोलकाता : सीबीआयने छापे टाकत तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि एका आमदाराला आज अटक केली. नरडा भ्रष्टाचार प्रकरणात मंत्री फिरहाद हकीम, सुब्रता मुखर्जी आणि आमदार मदन मित्रा यांना अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शने सुरु आहेत. त्यांनी दगडफेकही करण्यास सुरुवात केली आहे. याच प्रकरणामध्ये तृणमूल नेते आणि कोलकत्त्याचे माजी महापौर […]

भारतीय संघाचा ‘हा’ खेळाडू ममतांच्या मंत्रीमंडळात झाला क्रीडामंत्री
क्रीडा

भारतीय संघाचा ‘हा’ खेळाडू ममतांच्या मंत्रीमंडळात झाला क्रीडामंत्री

कोलकाता : दिल्लीचा खासदार गौतम गंभीरप्रमाणे क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या खेळपट्टीवर प्रवेश केलेला भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीला पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या क्रीडामंत्री होण्याचा बहुमान मिळाला आहे. सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यात तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) ४३ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीचेही नाव […]

ममता बॅनर्जींचं ठरलं! २९१ उमेदवारांची यादी जाहीर
राजकारण

ममता बॅनर्जींचं ठरलं! २९१ उमेदवारांची यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी २९१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे टीएमसीने २० आमदारांची नावं यादीमधून वगळली असून यामध्ये काही पार्थ चटोपाध्याय यांच्यासह काही मोठ्या नंत्यांचा समावेश आहे. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांनाही यादीतून वगळण्यात आलं आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ ठरला […]

मोठी बातमी : माजी कर्णधार सौरव गांगुलीला हृदयाविकाराचा झटका
क्रीडा

मोठी बातमी : माजी कर्णधार सौरव गांगुलीला हृदयाविकाराचा झटका

कोलकाता : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करून झाल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Breaking now! BCCI boss @SGanguly99 admitted to […]

ममता बॅनर्जींचा पवारांना फोन; पवार काय घेणार निर्णय?
राजकारण

ममता बॅनर्जींचा पवारांना फोन; पवार काय घेणार निर्णय?

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना फोन केला आहे. ममता यांनी च्यासोबतच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टालिन यांचे आभार मानले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा […]

तर भाजप ममता बॅनर्जींची हत्या करु शकते; मंत्र्याचे धक्कादायक विधान
राजकारण

तर भाजप ममता बॅनर्जींची हत्या करु शकते; मंत्र्याचे धक्कादायक विधान

कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुब्रत मुखर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहेत. त्यांनी म्हटले आहे की, जर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाली नाही तर, ते गुप्तरित्या लोकांना पाठवून टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांची हत्या करु शकतात. पश्चिम बंगालमध्ये आयोजित एका सभेत बोलताना पंचायत आणि ग्रामीण विकासमंत्री सुब्रत मुखर्जी यांनी हे धक्कादायक […]