मोदींनी निवडलेल्या कर्तृत्ववान लोकांत राणेंना संधी
राजकारण

मोदींनी निवडलेल्या कर्तृत्ववान लोकांत राणेंना संधी

नवी दिल्ली : बहुजनांचं राज्य हे मोदींमुळे बघायला मिळत आहे. मोदींनी निवडलेल्या कर्तृत्ववान लोकांत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांना संधी मिळाली असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राणेसाहेबांना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मिळालेली आहे, असेही फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपाकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. […]

फडणवीसांचा तर्क विसंगत थयथयाट
राजकारण

राज्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर फडणवीसांनी अविश्वास दाखवू नये : काँग्रेस

पुणे : विविध पक्षीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे मदत व पुनर्वसन कार्यात व्यत्यय येतो, प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो, त्यामुळे शक्यतो जास्तीचे दौरे टाळावेत व अपेक्षित मदत कार्याची माहिती संबंधित मंत्रालय वा प्रशासन प्रमुखांकडून घ्यावी अशी स्तुत्य सुचना जेष्ठनेते शरद पवार यांनी आज केली होती. त्यावर तातडीने माजी मुख्यमंत्री व भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांच्या दौऱ्यांमुळेच शासकीय यंत्रणा […]

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
राजकारण

देवेंद्र फडणवीस म्हणतात, शरद पवारांशी सहमत

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीचे अनेक राजकीय नेते दौरे करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना अशा भागामध्ये दौरे न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाशी आपण सहमत असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी जे काही आवाहन केलं आहे त्याचा अर्थ […]

भाजपला मोठा दणका; दोन मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश
बातमी महाराष्ट्र

पूरपरिस्थितीत अनुभवाच्या जोरावर देवेंद्र फडणवीसांचा राज्यसरकारला महत्वाचा सल्ला

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. २०१९ साली कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये आलेल्या महापुराचा अनुभव गाठीशी असताना आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये तशीच स्थिती निर्माण होतेय की काय, असं चित्र दिसू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुभवाच्या जोरावर राज्य […]

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
देश बातमी

उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरणाला फडणवीसांचा पाठिंबा

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरणाला पाठिंबा दर्शविला आहे. इतकंच नाही तर गरज पडल्यास संपूर्ण देशामध्ये हे धोरण लागू करण्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. लोकसंख्येचा विस्फोट झालेल्या राज्यांमध्ये लोकसंख्येसंदर्भातील कायदा असलाच पाहिजे असं मत फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. लोकसंख्या दिनाच्या दिवशीच उत्तर […]

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
राजकारण

एकनाथ खडसेंवरील कारवाईनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया

नाशिक : महाविकास आघाडीशी संबंधित नेते व मंत्र्यांच्या चौकशीवरून भारतीय जनता पक्षावर सध्या अनेक आरोप केले जात आहेत. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या चौकशीवरून पुन्हा एकदा भाजप राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या रडारवर आला आहे. भाजप राजकीय हेतूनं खडसेंना त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप स्पष्ट […]

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
राजकारण

मुंडे भगिनींच्या नाराजीवर फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया

नाशिक : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खा. प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्यानं त्यांच्यासह भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याची सध्या चर्चा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काहीशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंडे भगिनी नाराज आहेत असं कोण म्हणतं?’ असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार […]

फडणवीसांनंतर खडसे पवारांच्या भेटीला; भेटीमागची राजकीय गणितं काय?
राजकारण

फडणवीसांनंतर खडसे पवारांच्या भेटीला; भेटीमागची राजकीय गणितं काय?

मुंबई : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच एकनाथ खडसेंच्या घरीही फडणवीसांनी भेट दिली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांचे निवासस्थान गाठले आहे. त्यामुळे एकामागोमाग होणाऱ्या या भेटीमागे नेमकी राजकीय गणितं काय आहेत? याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी […]

शरद पवारानंतर फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; चर्चांना उधाण
राजकारण

शरद पवारानंतर फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; चर्चांना उधाण

जळगांव : भाजपनेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगरमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी जुने सहकारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. यावेळी गिरीश महाजनदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यानंतर एकनाथ खडसे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. एकनाथ खडसे यांनी […]

फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; या विषयावर चर्चा झाल्याचा अंदाज
राजकारण

फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; या विषयावर चर्चा झाल्याचा अंदाज

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(ता. ३१) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्विट करून, माहिती दिली आहे. माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट […]