चंद्रपूर दारूबंदी : सचिन सावंतांनी केली पोलखोल; फडणवीसांचा तो व्हिडिओ व्हायरल
राजकारण

चंद्रपूर दारूबंदी : सचिन सावंतांनी केली पोलखोल; फडणवीसांचा तो व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूर : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, अवैध दारूविक्री व वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने, राजकीय वातावरण तापलं आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अनेक ग्रामपंचायती, महिला संघटना, बचतगट आदींनी दारूबंदीसाठी ठराव केले होते. मात्र आता दारूबंदी उठवण्यात आल्याने भाजप नेते […]

…म्हणून तन्मय फडणवीसला दिला लसीचा दुसरा डोस; रुग्णालयानं दिलं स्पष्टीकरण
बातमी विदर्भ

…म्हणून तन्मय फडणवीसला दिला लसीचा दुसरा डोस; रुग्णालयानं दिलं स्पष्टीकरण

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसला पात्र नसतानाही लसीचा दुसरा डोस मिळाल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे लसींचा तुटवडा निर्माण झाला असताना सर्वसामान्यांना सुविधा मिळत नसताना तन्मय फडणवीसला लस कशी मिळाली असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान तन्मय फडणवीसला […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
राजकारण

तो सल्ला फडणवीसांनी पहिल्यांदा केंद्राला द्यावा : काँग्रेस

पुणे : राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका करतांना, मुख्यमंत्र्यांनी इतर देशांच्या कृतीची तूलना करावी असा सल्ला राज्य सरकारला दिला. त्यावरून काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी टीकेस ऊत्तर देणारे पत्रक जारी केले आहे. विरोधकांनी वास्तवता स्वीकारण्यास आवश्यक प्रगल्भता दाखवणे किमान संकटकाळी अपेक्षि असल्याचेही सांगितले. केंद्रांचे तथाकथित २०लाख कोटींचे आभासी व […]

शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं; देवेंद्र फडणवीसांची आरोप
राजकारण

शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं; देवेंद्र फडणवीसांची आरोप

मुंबई : शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, की परमबीर सिंह यांची बदली होत असल्याने त्यांनी हा आरोप लावला. पण सुबोध जैस्वाल यांची तर बदली नव्हती, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता. त्याचवेळी या संदर्भातील कारवाई झाली असती, तर मला असं वाटतं की आज ही वेळ या […]

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ; शरद पवार
राजकारण

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ; शरद पवार

मुंबई : परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे गंभीर आहेत. या प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटत असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. त्यामुळे याबाबत उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ, असं शरद पवार यांनी म्हंटल आहे. या प्रकरणी उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा […]

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
राजकारण

आता तर नुसती सुरूवात झाली आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

मुंबई : “आता तर नुसती सुरूवात झाली आहे; एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे” अशी प्रतिक्रिया देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटकं सापडली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना […]

तर विरोधी पक्षाला महाराष्ट्राचं राजकारण नीट कळलेलं नाही: संजय राऊत
राजकारण

तर विरोधी पक्षाला महाराष्ट्राचं राजकारण नीट कळलेलं नाही: संजय राऊत

मुंबई : “फक्त राजीनामा, बदली हेच विरोधी पक्षांचं काम आहे का? लोकशाहीत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने एकप्रकारे सरकारच चालवायचं असतं. तुम्हाला जर राजीनामा किंवा बदलीमध्येच समाधान मानायचं असेल, तर महाराष्ट्राचं राजकारण विरोधी पक्षांना नीट कळलेलं नाही”, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देशातील […]

अनिल देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीसांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव
राजकारण

अनिल देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीसांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. मंगळवारी राज्याचे अनिल देशमुख यांनी “देवेंद्र फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला”, असा दावा विधानसभेत केल्यानंतर मोठा गदारोळ झाला. आता यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग आणला आहे. इतकेच नव्हे तर, […]

महाराष्ट्र पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का?; देवेंद्र फडणवीसांचा टोला
राजकारण

महाराष्ट्र पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का?; देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई : “राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची माहिती करुन घ्यावी की रायपूर हे मध्य प्रदेशात नव्हे, तर छत्तीसगडमध्ये येतं आणि तिथं काँग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रात येऊन लोक आत्महत्या करत आहेत याची खुशी गृहमंत्र्यांना होत असेल तर हा महाराष्ट्र आता पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का? याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावी,” असा घणाघात विधानसभेचे […]

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या
बातमी महाराष्ट्र

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत होणार : अनिल देशमुख

काँग्रेसचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. सभागृहात मनसुख हिरेन आणि सचिन वझे प्रकरणी विरोधी पक्षाने आज आक्रमक भूमिका मांडली. त्याचबरोबर मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना अनिल देशमुखांनी राज्यसरकारची भूमिका स्पष्ट केली. “खासदार मोहन डेलकर […]