पंतप्रधान मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील : मुख्यमंत्री
राजकारण

पंतप्रधान मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील : मुख्यमंत्री

नवी दिल्ली : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. ०८) पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण समिती उपप्रमुख अशोक चव्हाण हे देखील उपस्थित […]

पंतप्रधान मोदींचं ऑफिस ओएलएक्सवर विक्रीला; पाहा किंमत
वायरल झालं जी

पंतप्रधान मोदींचा २०१५चा जुना व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

नवी दिल्ली : महाराष्ट्रात पेट्रोलचे दर शंभरीपार गेले असताना सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक २०१५चा जुना तुफान व्हिडिओ व्हायरल होत आहे. आज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २४ पैसे आणि डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ केली आहे. मंगळवारी पेट्रोल २३ आणि डिझेल २७ पैसे महाग झाले होते. विरोधकांनी पट्रोलने दरवाढीवरून मोदी सरकारला घेरले […]

उत्तरप्रदेशात विधानसभेचं वाजलं बिगुल; मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
राजकारण

उत्तरप्रदेशात विधानसभेचं वाजलं बिगुल; मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

लखनौ : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान घातलेलं असताना भारतीय जनता पक्षांन उत्तरप्रदेशातील विधानसभा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. निवडणुकीसंदर्भातील रणनीती ठरवण्यासाठी रविवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महत्त्वाची बैठक झाली. इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, करोनाची दुसरी लाट हाताळण्यावरून मुख्यमंत्री योगी […]

या राज्यात कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींऐवजी मुख्यमंत्र्यांचा फोटो
राजकारण

या राज्यात कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींऐवजी मुख्यमंत्र्यांचा फोटो

नवी दिल्ली : कोरोनाचं संकट मोठं असताना देशातील राजकारण काही केल्या कमी होताना दिसत नाही. सत्ताधारी आणि विरोधकांतील वाद सातत्याने चव्हाट्यावर येताना दिसत येत आहेत. त्यात कोरोना लस प्रमाणपत्रावरील फोटोचा वाद रंगला आहे. छत्तीसगडमध्ये लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो दिसत आहे. छत्तीसगडमध्ये लस घेतल्यानंतर देण्यात येण्याऱ्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचा […]

पंतप्रधान मोदी कोरोनाविरोधी लढ्यात करत आहेत १८-१९ तास काम
देश बातमी

मोदींच्या लोकप्रियतेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारवर सातत्याने टीका होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेलाही याचा फटका बसल्याचं दिसत आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्राला आलेल्या अपयशाच्या आरोपांमुळे कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकेतील कंपनीच्या ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंगच्या आकडेवारीनुसार मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे. तर अन्य एका सर्वेक्षणामध्ये पहिल्यांदाच […]

दिल्लीत मोदींविरोधात पत्रके चिकटवल्याने १५ जणांना अटक
देश बातमी

दिल्लीत मोदींविरोधात पत्रके चिकटवल्याने १५ जणांना अटक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोना लसीकरणाबाबत टीका करणारी पत्रके चिकटवल्याने दिल्ली पोलिसांनी १७ गुन्हे दाखल केले असून १५ जणांना अटक करण्यात आली आहे. भित्तिपत्रकांत मोदीजी, हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यू भेज दिया असे म्हटले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की आणखी गुन्हे दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. चौकशी सुरू असून कुणाच्या […]

मोदी आणि ममतापेक्षा पश्चिम बंगालमध्ये या चेहऱ्याचीच चर्चा जास्त
राजकारण

मोदी आणि ममतापेक्षा पश्चिम बंगालमध्ये या चेहऱ्याचीच चर्चा जास्त

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये वन मॅन आर्मी ठरलेल्या आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा एका वेगळ्याच चेहऱ्याची चर्चा सुरु आहे. ममता यांच्या खास विश्सासातले समजले जाणारे, तृणमूलच्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारे नेते शुवेंदू अधिकारी यांनी गेल्या डिसेंबरमध्ये ममता बॅनर्जींना मोठा हादरा दिला होता. 11 आमदारांसह त्यांनी भाजपची वाट धरली […]

पंतप्रधान मोदी कोरोनाविरोधी लढ्यात करत आहेत १८-१९ तास काम
देश बातमी

कोरोनावरील उच्चस्तरीय बैठकीमुळे पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा रद्द

नवी दिल्ली : देशात करोनाचे तांडव सुरु आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्याचा आपला पश्चिम बंगाल दौरा रद्द केला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. त्यामुळेच हा दौरा रद्द केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. सातव्या आणि आठव्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पश्चिम […]

पंतप्रधान मोदी कोरोनाविरोधी लढ्यात करत आहेत १८-१९ तास काम
देश बातमी

पंतप्रधान मोदी कोरोनाविरोधी लढ्यात करत आहेत १८-१९ तास काम

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये केंद्र सरकार दिवसरात्र काम करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही दिवसातील १८-१९ तास काम करत असल्याचं मत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं आहे. केंद्र सरकार कोरोनाविरुद्धच्या या लढ्यामध्ये कोणताही भेदभाव करत नसल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. केंद्र कोणताही भेदभाव करत नसल्याने या विषयावरुन राजकारण केलं जाऊ […]

पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध; आंदोलनात ४ ठार
बातमी विदेश

पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध; आंदोलनात ४ ठार

ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. मोदींच्या दौऱ्याविरोधात बांगलादेशात आंदोलन करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याविरोधात बांगलादेशात काही ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. यात ४ जण ठार झाले. या आंदोलनाची पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर रबरी गोळ्यांचा मारा केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी […]