पंतप्रधान नरेंद्री मोदी अन् ममता बॅनर्जी यांची भेट
राजकारण

पंतप्रधान नरेंद्री मोदी अन् ममता बॅनर्जी यांची भेट

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज (ता. २७) ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीबाबत खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माहिती दिली होती. आम्ही पंतप्रधानांकडे भेटीची वेळ मागितली होती. हा आमचा सौजन्य दौरा होता. लोकसंख्येनुसार आम्हाल कमी लसी मिळाल्या आहेत. तेव्हा पंतप्रधानांनी यावर […]

पंतप्रधान मोदी कोरोनाविरोधी लढ्यात करत आहेत १८-१९ तास काम
राजकारण

यामागे मोदी सरकार नाही तर कोण?; भाजपनेत्यांचा यांचा थेट सवाल

नवी दिल्ली : पेगॅसस हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने देशात सध्या राजकीय खळबळ उडाली आहे. काँग्रेसनेते खा. राहुल गांधी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य एक मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आदींनाही पेगॅससद्वारे लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे. अधिवेशनाच्या […]

अखेर ४३ मंत्र्यांच्या नावाची घोषणा; पाहा नवीन सदस्यांची यादी
राजकारण

राजीनाम्यासाठी १२ मंत्र्यांना कोणी केले फोन? अशी पार पडली प्रक्रिया

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पार पडला. यामध्ये नव्या चेहऱ्यांची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा जुन्या चेहऱ्यांच्या राजीनाम्याची झाली. केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा या १२ मंत्र्यांनी कसा काय एवढ्या सहजासहजी दिला असेल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. खूप सहजतेनं केंद्रिय मंत्रिमंडळातलील हा खांदेपालट झाला. यातील काहीजण तर मोदी सरकारच्या पहिल्या काळातही मंत्री […]

प्रितम मुंडे यांच्याबद्दल पंकजा मुंडे यांनी दिली महत्वपूर्ण माहिती
राजकारण

प्रितम मुंडे यांच्याबद्दल पंकजा मुंडे यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

मुंबई : देशात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असून संध्याकाळपर्यंत नव्या कॅबिनेटची अंतिम यादी स्पष्ट होणार आहे. मोदींच्या या नव्या कॅबिनेटमध्ये यंग ब्रिगेडचा समावेश असणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या खासदार आणि भाजपा नेत्या प्रीतम मुंडे यांचा देखील केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, राज्यातील इतर काही इच्छुक […]

पंतप्रधान मोदींचं ऑफिस ओएलएक्सवर विक्रीला; पाहा किंमत
राजकारण

महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना मोदींच्या मंत्रीमंडळातून डच्चू

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांनी एकामागोमाग एक राजीनामे दिले आहेत. यात महाराष्ट्रातील दोन राज्यमंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये महाराष्ट्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी असणाऱ्या रावसाहेब दानवे-पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सुद्धा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. […]

मोठी बातमी : आता राफेल कराराची फ्रान्समध्ये चौकशी होणार
देश बातमी

मोठी बातमी : आता राफेल कराराची फ्रान्समध्ये चौकशी होणार

नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये ३६ राफेल फायटर जेटच्या झालेल्या व्यवहाराची आता फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी होणार आहे. फ्रान्समधील Mediapart या शोध पत्रकारिता संकेतस्थळाने राफेल कराराची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती केल्याचं वृत्त दिलं आहे. ही चौकशी संवेदनशील म्हटली गेली असून या ५९ हजार कोटींच्या करारामध्ये झालेल्या सर्व घडामोडींची चौकशी करण्यात येणार आहे. फ्रेंच पब्लिक […]

भारत नेट प्रोजेक्टसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; मिळणार एवढे कोटी
देश बातमी

भारत नेट प्रोजेक्टसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; मिळणार एवढे कोटी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध आर्थिक योजनांना मंजुरी देण्यात आली. कोरोना संकटासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ६ लाख २८ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. या निर्णयाला दोन दिवसात मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. भारत नेट प्रोजेक्टसाठी १९ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर […]

प्रत्येक गावात पोहोचणार इंटरनेट; केंद्राची मोठी घोषणा
टेक इट EASY

प्रत्येक गावात पोहोचणार इंटरनेट; केंद्राची मोठी घोषणा

नवी दिल्ली : भारतातील प्रत्येक गाव इंटरनेट ब्रॉडबँडने जोडण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १५ ऑगस्टला देशाला केलेल्या संबोधनपर भाषणात केली होती. येत्या १ हजार दिवसांमध्ये अर्थात साधारणपणे ३ वर्षांमध्ये देशाच्या प्रत्येक गावामध्ये इंटरनेट पोहोचवण्याचं लक्ष्य केंद्र सरकारने ठेवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोनाच्या काळात देशाला आर्थिक पाठबळ […]

पंतप्रधान मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील : मुख्यमंत्री
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केली ‘या’ प्रमुख ८ मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राज्यातील काही प्रश्नासंदर्भात आज (ता. ०८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा झालेले महत्वाचे मुद्दे १) मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधानांसोबत चर्चा झाली असून यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले […]

पंतप्रधान मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील : मुख्यमंत्री
राजकारण

अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक; हा विषय घातला मोदींच्या कानावर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी आज (ता. ०८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील 12 प्रमुख विषयांवर चर्चा झाली. पण, राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्तीचा मुद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कानी घातला. गेल्या आठ महिन्यांपासून […]