शिवसेना खासदार आणि भाजप आमदारांमध्ये राडा
राजकारण

शिवसेना खासदार आणि भाजप आमदारांमध्ये राडा

वाशिम : वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक वादामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खासदार आणि आमदारांनी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाशिममध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हा नियोजन समितीची सभा सुरू होण्याअगोदर खासदार भावना गवळी आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यामध्ये गुंठेवारी शेतकऱ्यांची समस्या निकाली काढण्यावरून चर्चा सुरू होती. नेमकं […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
राजकारण

भाजपकडून आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्णयाबाबत टाळाटाळ – गोपाळदादा तिवारी

पुणे : महापालिकेच्या मुख्यसभेने आरोग्य अधिकाऱ्यांच्या 2014च्या recruitment rulesमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पुनश्च: शासनाकडे पाठवण्याचा ठराव फेब्रुवारी 2019च्या मुख्य सभेपुढे मांडण्यात आला होता. मात्र सत्ताधारी भाजपने यावर अद्यापही निर्णय घेतलेला नाही. तरी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हा तिढा सोडवावा अशी मागणी राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेस प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा […]

राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजप प्रवेशासाठी दिली होती १०० कोटींची ऑफर
राजकारण

राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजप प्रवेशासाठी दिली होती १०० कोटींची ऑफर

सातारा : राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजप प्रवेशासाठी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मला भाजपकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट केला आहे. भाजप-शिवसेना युतीचं सरकार राज्यात असताना अनेक नेत्यांना भाजपकडून ऑफर देण्यात आल्या होत्या. यात मलाही ऑफर देण्यात आली होती, असा दावा शिंदे यांनी केला आहे. शशिकांत शिंदे यांनी शनिवारी […]

भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
राजकारण

सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपला बहुमत – चंद्रकांत पाटील

पुणे : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असून सध्याच्या कलानुसार 6 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींत भाजपा बहुमत मिळवेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाचे निवडणूक आघाडीचे संयोजक सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख […]

भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
राजकारण

शिवसेनेचा भाजपला दणका; चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात फडकला भगवा

कोल्हापूर : शिवसेनेने भाजपला जोरदार दणका दिला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मूळ गावात भगवा फडकवण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, चंद्रकांत पाटल्यांच्या खानापूरमधून शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी केलीय. प्राथमिक कलांमध्ये गावातील सहा जागांवर शिवसेनेनं भगवा फडकवला आहे. शिवसेनेचा पराभव […]

महाराष्ट्रातील या समुदायाच्या प्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

महाराष्ट्रातील या समुदायाच्या प्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : ज्यू अल्पसंख्य समुदायाचे राज्यातील प्रमुख डॉ डॅनियल पेणकर आणि पदाधिकाऱ्यांनी शनीवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप पुणे शहर अल्पसंख्य आघाडीचे अध्यक्ष अली दारूवाला यांच्या विशेष प्रयत्नाने हा प्रवेश लाल देऊळ सिनेगॉग येथे पार पडला. भाजपा अल्पसंख्य आघाडी प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस राजेश […]

भाजपला मोठा दणका; दोन मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश
राजकारण

भाजपला मोठा दणका; दोन मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश

नाशिक : भाजपला मोठा दणका बसणार असून नाशिकमधील दोन मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या नेत्यांची काल भेट घेतली. त्यानंतर त्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचे कळते. यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. वसंत गीते आणि सुनील बागूल अशी या नेत्यांची नवा असून यांपैकी गीते हे नाशिकमधील शिवसेनेचे पहिले महापौर […]

भाजपने ईडी लावली तर शिवसेनेनेही काढलं हे शस्त्र; प्रसाद लाड रडावर
राजकारण

भाजपने ईडी लावली तर शिवसेनेनेही काढलं हे शस्त्र; प्रसाद लाड रडावर

मुंबई : भाजपने ईडी लावली तर शिवसेनेनेही एक शस्त्र बाहेर काढले आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समन्स बजावल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांमागे ईडी लागल्याने विरोधकांकडून टीका केली जात होती. त्यात आता भाजपच्या आमदाराच्या मागेही नवं चक्र सुरू होतं की काय अशी शंका व्यक्त […]

कोल्हापूर महापालिका निवडणूक; प्रत्येक पक्षाने नेमले कारभारी अन् सूत्रधार
राजकारण

कोल्हापूर महापालिका निवडणूक; प्रत्येक पक्षाने नेमले कारभारी अन् सूत्रधार

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने कारभारी अन् सूत्रधार नेमले आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी भागाभागात नवर्षाच्या शुभेच्छा देत आपली उमेदवारीच जाहीर केली आहे. प्रशासक नियुक्तीपूर्वी या महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता होती. गतवेळीप्रमाणेच यावेळी आघाडीतील सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याची चिन्हे आहेत. […]

आमदारांच्या भाजप प्रवेशावरून जदयूचा भाजपाला इशारा
राजकारण

आमदारांच्या भाजप प्रवेशावरून जदयूचा भाजपाला इशारा

पटना : भारतीय जनता पक्षाने आपला बिहारमधील मित्रपक्ष असलेल्या जदयूला अरुणाचल प्रदेशमध्ये मोठा झटका दिला आहे. जयदूच्या सात पैकी सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत जदयूमध्ये तीव्र नाराजी असल्याचे दिसत आहे. जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ता केसी त्यागी यांनी यावर थेट माध्यमांसमोरच प्रतिक्रिया दिली आहे. हे आघाडीच्या राजकारणासाठी चांगलं लक्षण नसल्याचं त्यागी यांनी म्हणत भाजपला इशारा […]