दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताची पकड; विजयापासून ७ पावले दूर
फोटो

भारताचा दणदणीत विजय; मालिकेत बरोबरी

चेन्नई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये सुरू असलेली दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला असून ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात भारतीय संघाने 317 रननं दणदणीत विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आणि आर. अश्विनची शतके आणि भारतीय स्पिनर्सची कमाल हे भारताच्या या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य ठरले. वर्ल्ड टेस्ट […]

दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताची पकड; विजयापासून ७ पावले दूर
क्रीडा

दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताची पकड; विजयापासून ७ पावले दूर

चेन्नई : दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने पकड मिळवली असून भारतीय संघ आता विजयापासून केवळ ७ पावले म्हणजेच ७ विकेट दूर आहे. ४८२ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली आहे. रविचंद्रन अश्विनच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताचा दुसरा डाव २८६ धावांवर संपुष्टात आला. गोलंदाजीला मदत मिळणाऱ्या […]

अश्विनचे दमदार शतक; इंग्लंडसमोर भारताचे ४८२ धावांचे आव्हान
क्रीडा

अश्विनचे दमदार शतक; इंग्लंडसमोर भारताचे ४८२ धावांचे आव्हान

चेन्नई : अष्टपैलू रविचंद्रन अश्विन यानं संयमी फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. अश्विन याच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं सामन्यावर पकड मिळवली असून दुसऱ्या डावात सर्वबाद २८६ धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावातील कर्णधार विराट कोहली आणि अश्विनच्या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ४८२ धावांचे डोंगलाएवढे मोठे आव्हान ठेवले आहे. अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर भारतीय […]

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत
क्रीडा

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत

चेन्नई : भारतीय संघानं पहिल्या डावांत उभारलेल्या ३२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली आहे. उपहारापर्यंत इंग्लंड संघानं १८ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ३९ धावा केल्या होत्या. उपहारानंतर इंग्लंडच्या संघाला आणखी एक धक्का बसला असून पाहुण्या इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. फिरकीपटू आर. अश्विननं महत्वाचे तीन बळी घेत इंग्लंडला अडचणीत टाकलं आहे. […]

पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल; कोहली, गिल अपयशी
क्रीडा

भारतीय फलंदाजीच्या बाबतीत घडला अजब योगायोग

चेन्नई : भारतीय संघाचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव ९५.५ षटकात संपुष्टात आला. योगायोगाची गोष्ट म्हणजे, पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातही भारतीय फलंदाज ९५.५ षटकांतच बाद झाले होते. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३२९ धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्माचे दीडशतक आणि अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत यांची अर्धशतके यांच्या जोरावर भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. रोहितने १६१ […]

भारताचा पहिला डाव संपुष्टात; पंतचे नाबाद अर्धशतक
क्रीडा

भारताचा पहिला डाव संपुष्टात; पंतचे नाबाद अर्धशतक

चेन्नई : चेन्नईत भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दिवशी भारताने ३०० धावा केल्या होत्या. त्यानंतर आज सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली. परंतु, भारत काही समाधानकारक धावसंख्या उभारू शकला नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजीचे शेपूट गुंडाळण्यात लवकर यश आले. कालच्या धावसंख्येत भारत केवळ २९ धावांची भर टाकून भारताचे उर्वरित चार […]

इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय; कोहलीची खेळी व्यर्थ
क्रीडा

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; पहिल्या सामन्यातील महत्वाचे चार खेळाडू संघाबाहेर

चेन्नई : चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून चेन्नईच्या मैदानावर सुरू होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट याने आज एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे संघाबाहेर जाणार हे अपेक्षित होते, पण त्याचसोबत पहिल्या कसोटीत डाव पलटवणारा जेम्स अँडरसन […]

इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय; कोहलीची खेळी व्यर्थ
क्रीडा

इंग्लंडची पहिल्या क्रमांकावर झेप; भारताची चौथ्या स्थानावर घसरण

चेन्नई : भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाला सामोरं जावं लागंलं. भारतीय संघाचा २२७ धावांनी दारुण पराभव करत इंग्लंड संघानं चार कसोटी सामन्याच्या मालिकेत १-०नं आघाडी घेतली. या पराभवासह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतलं अव्वल स्थान गमावलं आहे. विराट कोहलीची पहिल्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे भारतावर मोठा […]

इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय; कोहलीची खेळी व्यर्थ
क्रीडा

इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय; कोहलीची खेळी व्यर्थ

चेन्नई: चेन्नईत पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा इंग्लंडकडून २२७ धावांनी पराभव झाला. अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी केली. भारताचा दुसरा डाव फक्त १९७ धावात संपुष्ठात आला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. चेपॉकच्या पाटा विकेटवर अखेरच्या दिवशी भारतीय संघाला ३८१ तर इंग्लंडला ९ विकेटची गरज होती. काल रोहित शर्मा बाद […]

इंग्लंडकडे मोठी आघाडी; भारताचा दुसरा डाव ३३७ धावांवर आटोपला
क्रीडा

इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांत गडगडला; भारतासमोर ४२० धावांचं आव्हान

चेन्नई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १७८ धावांत गडगडला आहे. भारतीय संघासमोर विजयासाठी पहिल्या डावातील २४१ धावांची आघाडी मिळून ४२० धावांचे आव्हान दिले आहे. पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी असतानाही इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. R Ashwin’s […]