टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा
क्रीडा

टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांना यामधून वगळण्यात आले आहे. सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांनाही अनपेक्षित डच्चू मिळाला आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह पंचतारांकित फिरकी माऱ्याची रचना […]

IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI
क्रीडा

IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI

हेंडिग्ले : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बुधवारपासून तिसरी टेस्ट हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये Playing XIमध्ये कुणाचा समावेश करायचा याबाबत संघ व्यवस्थापनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या टेस्टसाठी शार्दुल ठाकूर फिट असल्याचं व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेनं जाहीर केलं आहे. अजिंक्यनं सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘शार्दुल ठाकूर फिट असून आता निवडीसाठी उपलब्ध आहे. […]

बीसीसीआयकडून या दोन क्रिकेटरची खेलरत्न पुरस्कारांसाठी शिफारस
क्रीडा

बीसीसीआयकडून या दोन क्रिकेटरची खेलरत्न पुरस्कारांसाठी शिफारस

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय संघाचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन आणि अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राज यांच्या नावांची शिफारस केली आहे. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांची नावे देण्यात आली आहेत. बीसीसीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आमची सविस्तर चर्चा झाली आणि अश्विन […]

आयसीसी कसोटीच्या क्रमवारीत रविचंद्रन अश्विनची मोठी झेप
क्रीडा

आयसीसी कसोटीच्या क्रमवारीत रविचंद्रन अश्विनची मोठी झेप

चेन्नई : आयसीसी कसोटीच्या अष्टपैलू क्रमवारीत रविचंद्रन अश्विनने मोठी झेप घेतली असून त्याला पाचव्या स्थानावर बढत मिळाली आहे. तर फलंदाजांच्या क्रमवारीत कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी कायम आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विन ८०४ गुण मिळवून सातव्या स्थानी कायम आहे तर चेन्नई क्रिकेट कसोटीत विश्रांती घेतलेल्या जसप्रीत बुमराहने ७६१ गुणांसह आपले आठवे स्थान कायम राखले. ९०८ गुण […]

भारताचा दणदणीत विजय; मालिकेत बरोबरी
फोटो

भारताचा दणदणीत विजय; मालिकेत बरोबरी

चेन्नई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये सुरू असलेली दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला असून ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात भारतीय संघाने 317 रननं दणदणीत विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आणि आर. अश्विनची शतके आणि भारतीय स्पिनर्सची कमाल हे भारताच्या या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य ठरले. वर्ल्ड टेस्ट […]

दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताची पकड; विजयापासून ७ पावले दूर
क्रीडा

दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताची पकड; विजयापासून ७ पावले दूर

चेन्नई : दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने पकड मिळवली असून भारतीय संघ आता विजयापासून केवळ ७ पावले म्हणजेच ७ विकेट दूर आहे. ४८२ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली आहे. रविचंद्रन अश्विनच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताचा दुसरा डाव २८६ धावांवर संपुष्टात आला. गोलंदाजीला मदत मिळणाऱ्या […]

अश्विनचे दमदार शतक; इंग्लंडसमोर भारताचे ४८२ धावांचे आव्हान
क्रीडा

अश्विनचे दमदार शतक; इंग्लंडसमोर भारताचे ४८२ धावांचे आव्हान

चेन्नई : अष्टपैलू रविचंद्रन अश्विन यानं संयमी फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. अश्विन याच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं सामन्यावर पकड मिळवली असून दुसऱ्या डावात सर्वबाद २८६ धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावातील कर्णधार विराट कोहली आणि अश्विनच्या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ४८२ धावांचे डोंगलाएवढे मोठे आव्हान ठेवले आहे. अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर भारतीय […]

पुजारा झाला विचित्र पद्धतीने बाद; एकदा व्हिडिओ पाहाच
क्रीडा

पुजारा झाला विचित्र पद्धतीने बाद; एकदा व्हिडिओ पाहाच

चेन्नई : भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय टीमला तिसऱ्या दिवशी सकाळी झटपट ५ झटके बसले. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा जोडीनं तिसऱ्या दिवशी खेळ सुरू केला. पहिल्या डावातील शतकवीर रोहितकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 26 रन्सवर आऊट झाला. बेन फोक्सनं त्याला सुरेख पद्धतीनं आऊट केलं. त्यापूर्वी भारतीय टीमची […]

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत
क्रीडा

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत

चेन्नई : भारतीय संघानं पहिल्या डावांत उभारलेल्या ३२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली आहे. उपहारापर्यंत इंग्लंड संघानं १८ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ३९ धावा केल्या होत्या. उपहारानंतर इंग्लंडच्या संघाला आणखी एक धक्का बसला असून पाहुण्या इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. फिरकीपटू आर. अश्विननं महत्वाचे तीन बळी घेत इंग्लंडला अडचणीत टाकलं आहे. […]

अश्विन म्हणतो, तर अर्धी मिशी कापून मैदानात खेळायला येईल
क्रीडा

अश्विन म्हणतो, तर अर्धी मिशी कापून मैदानात खेळायला येईल

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यात युट्यूबमार्फत गप्पा रंगल्या होत्या. त्यावेळी पुजाराचा विषय निघाला. पुजाराबाबत बोलताना विक्रम राठोड म्हणाले, मी पुजाराला अनेकदा सांगतो की पायांचा वापर करून पुढे ये आणि डोक्यावरून हवेत फटका मार. कमीतकमी एकदा तरी मी सांगतोय तसा प्रयत्न कर. पण तो […]