वर्षा राऊत एक दिवस आधीच ईडी कार्यालयात हजर
राजकारण

वर्षा राऊत एक दिवस आधीच ईडी कार्यालयात हजर

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत एक दिवस आधीच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल होताना शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता होती. त्यामुळे गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठीच वर्षा राऊत एक दिवस आधीच चौकशीसाठी हजर झाल्याचं बोललं जात आहे. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने वर्षा राऊत यांना […]

शिवसेना आक्रमक; 5 जानेवारीला महाराष्ट्रातून ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार
राजकारण

शिवसेना आक्रमक; 5 जानेवारीला महाराष्ट्रातून ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

मुंबई : शिवसेना नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या 5 जानेवारीला महाराष्ट्रातून ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस आणि आपापल्या वाहनांमधून शिवसैनिक दाखल होणार आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, आणि त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीची नोटीस आली. त्यानंतर काही दिवसातच शिवसेना […]

संजय राऊतांचा भाजपाला इशारा; पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर…
बातमी राजकारण

संजय राऊतांचा भाजपाला इशारा; पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर…

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळत आहे. पत्नी वर्षा राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यात 55 लाखांची ट्रान्सफर कशाकरता करण्यात आली याची चौकशी करण्यासाठी 5 जानेवारीला हजर राहण्याचे ईडीने दिले आहेत. या प्रकरणी आता राज्याचं राजकारण तापू लागल्याचं दिसत आहे. ईडीची […]

५ जानेवारीलाच हजर राहा; ईडीने वर्षा राऊतांना पुन्हा बजावलं समन्स
बातमी महाराष्ट्र

५ जानेवारीलाच हजर राहा; ईडीने वर्षा राऊतांना पुन्हा बजावलं समन्स

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नव्याने नोटीस पाठवली आहे. ईडीने वर्षा राऊत यांना 5 जानेवारी 2021 रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वर्षा राऊत यांनी EDला पत्र पाठवून ५ जानेवारीपर्यंतचा वेळ मागून घेतल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता ईडीने 5 जानेवारीलाच हजार राहण्यास […]

महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही: गृहमंत्री अनिल देशमुख
राजकारण

महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही: गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : “महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही” अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्याच्या मुद्द्यावरुन अनिल देशमुख यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. “भाजप नेत्याच्या किंवा त्यांच्या धोरणाच्या विरोधात जो कुणी बोलेल त्याच्या मागे ईडीची किंवा सीबीआयची […]

बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात
राजकारण

बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला आहे. ईडीच्या नोटीसीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात’, अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली आहे. तसेच, शिवसेना भाजपला जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही राऊत यांनी दिली. संजय […]

राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण; आदित्य ठाकरे
राजकारण

राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण; आदित्य ठाकरे

मुंबई : ”राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, महाविकास आघाडी अशा कुठल्याही दबावाला घाबरत नाही. ही आघाडी भक्कम आहे. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत,”,’ असं म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपाला सुनावले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आल्याने राज्याचे […]

काय आहे पीएमसी घोटाळा प्रकरण? संजय राऊतांच्या पत्नीचा घोटाळ्याशी काय आहे संबध?
राजकारण

काय आहे पीएमसी घोटाळा प्रकरण? संजय राऊतांच्या पत्नीचा घोटाळ्याशी काय आहे संबध?

नवी मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडी’ने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्याच्या चौकशीत शिवसेना ज्येष्ठ नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे. रिपोर्ट नुसार वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडीच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयात हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याएली त्यांना तिसऱ्यांदा समन्स जरी झाले असून यापूर्वी […]

आ देखे जरा किस मे कितना है दम; पत्नीला आलेल्या नोटीसीवर संजय राऊतांचे भाजपाला आव्हान
राजकारण

आ देखे जरा किस मे कितना है दम; पत्नीला आलेल्या नोटीसीवर संजय राऊतांचे भाजपाला आव्हान

मुंबई : ”मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही. भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल,’ असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस धाडली आहे. […]