नारायण राणेंचे मुख्यमंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य; राज्यभर पडसाद
राजकारण

अटक झाल्यानंतर राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर नारायण राणे यांनी टाइम्स नाऊशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी अटक झाली तेव्हा काय काय घडलं हे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल एकेरी उल्लेख करत त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली. नारायण राणेंना उद्धव ठाकरेंना काय सांगाल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणेंनी, […]

नारायण राणेंचे मुख्यमंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य; राज्यभर पडसाद
राजकारण

नारायण राणेंचे मुख्यमंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य; राज्यभर पडसाद

महाड : राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्ष झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखाली वाजवली असती असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथील पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत असून याप्रकरणी नाशिक येथे शिवसैनिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी राणे यांना अटक करण्यांसाठी पोलिस रवाना झाले […]

पुण्यात शिवसेनेला मोठा झटका; महिला नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

पुण्यात शिवसेनेला मोठा झटका; महिला नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : पुण्यात शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. १५ वर्षापासून शिवसेनेत असलेल्या आशा बुचके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत आशा बुचके यांचा पक्षप्रवेश झाला. या पार्श्वभूमीवर आगामी २०२४ च्या निवडणुकीत जुन्नर तालुक्याच्या आमदार भाजपाचा असेल आणि त्या आशाताई बुचके असतील, असे […]

मुख्यमंत्री शिवसेनेचाच म्हणणारे राऊत म्हणतात ‘या’ दोन पालिकांचा महापौरही सेनेचाच !
राजकारण

शिवसेनेचं ठरलं ! निवडणुका लढणार स्वबळावर

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तरप्रदेशमध्ये येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. शिवसेना उत्तरप्रदेशमध्ये स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. एबीपी माझानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी राजदची आघाडी होत असली तरी उत्तर प्रदेश बाबत आमची काही भूमिका नाही. सपा, […]

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून इशारा मिळाल्यानंतरही नाना पटोले त्या निर्णयावर ठाम

मुंबई : नाना पटोलेंच्या स्वबळाची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी तसंच शिवसेनेकडून सूचनावजा इशारा मिळूनही ते आपल्या स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. स्वबळावर लढायचं हाच आमचा आणि पक्षाचा अजेंडा असल्याचं भाष्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे आणि तुम्हाला भविष्यात त्याचे परिणाम नक्की पाहायला मिळतील. आम्ही […]

शिवसेना खासदार आणि भाजप आमदारांमध्ये राडा
राजकारण

कोकणात शिवसेनेला धक्का; शिवसैनिकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

रत्नागिरी : कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आज शेकडो शिवसैनिकांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत स्थानिक रत्नागिरीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षाकडून नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या लोकांचे दडपशाहीने निलंबन करण्यात येत होते. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये […]

शिवसेना पदाधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
बातमी महाराष्ट्र

धक्कादायक ! शिवसेना नेत्याची मिरचीपूड टाकून हत्या

अमरावती : नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा बसस्थानकाजवळ बारसमोर शिवसेनेचे शहर प्रमुख अमोल पाटील (३८ वर्षे) यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून पाच जणांनी हत्या केली. शनिवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पोलिसांनी संदीप रामदास ढोबाळे (४२), प्रवीण रामदास ढोबाळे (४०), प्रवीण ऊर्फ अविनाश एकनाथ पांडे […]

आमदार वैभव नाईकांसह ४० जणांवर गुन्हे दाखल
कोकण बातमी

आमदार वैभव नाईकांसह ४० जणांवर गुन्हे दाखल

सावंतवाडी : कुडाळ येथे शनिवारी शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या खडाजंगी प्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुडाळ येथे शनिवारी सकाळी आमदार वैभव नाईक व त्याचे कार्यकर्ते भारत पेट्रोल पंपावर आल्यानंतर भाजप सेना कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण तंग झाले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचे उल्लंघन केले. याप्रकरणी […]

भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…
राजकारण

शिवसेनेसोबत युती करण्यासंबंधी अजित पवारांचे महत्वपूर्ण विधान

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं विधान केलं असताना शिवसेनेने नाना पटोले यांना टोला लगावताना राज्याच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र यावं लागेल असा सूचक इशारा दिला होता. अशातच शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणार का अशी चर्चा रंगली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत […]

या ठिकाणीही शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा
राजकारण

या ठिकाणीही शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

सिंधुदुर्ग: मुंबईतील शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आल्यानंतर आता सिंधुदुर्गातही दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तूर्तास हा वाद मिटल्याचे दिसत आहे. या संघर्षानंतर दंगल नियंत्रण पथकही सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. शिवसेनेचेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना […]