सिद्धिविनायक मंदिर बंद पण शिवसेना खासदारांना मागच्या दाराने प्रवेश
राजकारण

सिद्धिविनायक मंदिर बंद पण शिवसेना खासदारांना मागच्या दाराने प्रवेश

मुंबई : कोरोनामुळे राज्यभरात मंदिरे बंद आहेत. राज्य हळूहळू अनलॉक करत असताना देखील मंदिरांना लागलेली कुलुपं मात्र उघडली गेली नाहीत. सर्वसामान्यांसाठी राज्यातील मंदिरं बंद असताना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना बाप्पाचं दर्शन दिलं जात आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, निर्माती-दिग्दर्शक एकता कपूर यासारख्या व्हिआयपी लोकांना दर्शन देण्यात आल्याचे पुरावे नोंद वही आणि सीसीटीव्हीमध्ये कैद […]

काँग्रेस आमदाराचे मंत्री अनिल परबांवर गंभीर आरोप
राजकारण

बिग ब्रेकिंग ! अनिल परब यांना ईडीची नोटीस

नवी दिल्ली : ईडीकडून कॅबिनेटमंत्री आणि शिवसेनानेते अनिल परब यांना नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, त्यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास देखील सांगण्यात आले आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या खळबळजनक विधानानंतर, राज्यात बराच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी […]

भाजपला मोठा दणका; दोन मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश
राजकारण

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर हल्लाबोल करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाली. या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. […]

रश्मी ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी
राजकारण

रश्मी ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याची बाब नाशिकमधील स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपमधील नव्या धुमश्चक्रीचे कारण ठरले. असं असतानाच बुधवारी भाजपने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच सामनाच्या संपादिका आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष वरुण देसाईंविरोधात वेगवेगळ्या कारणांसाठी तक्रारी दाखल करण्यात आल्यात. भाजपाच्या वतीने तीन […]

नारायण राणेंच्या जीवाला धोका; भाजपला भिती
राजकारण

जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे, नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. राणे यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मंजूर करण्यात आला. प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर रात्री नारायण राणे यांनी ट्वीट केलं आहे. नारायण राणे यांनी ट्वीट करत सत्यमेव जयते असं म्हटलं आहे. […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

नारायण राणे प्रकरणांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सर्व स्तरातून टीका होत आहे. या संपूर्ण प्रकरणांव आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी महत्व देत नाही, अशी मोजक्यात शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही, […]

फडणवीसांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली
राजकारण

फडणवीसांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दांमुळे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या विधानाचं समर्थन देण्यास नकार दिला. त्यांची ही प्रतिक्रिया कौतुकास्पद होती, त्यामुळे त्यांनी राणेंना जागा दाखवून दिली, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लगावला. फडणवीस यांनी नारायण […]

राणेंच्या अटकेची भाजपाध्यक्षांनी घेतली दखल; म्हणाले…
राजकारण

राणेंच्या अटकेची भाजपाध्यक्षांनी घेतली दखल; म्हणाले…

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केली आहे. त्यांनी राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला मिळत असल्याचा पाठिंबा पाहून महाविकासआघाडी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचेही नड्डा यांनी म्हटले आहे. नड्डा यांनी याबाबत ट्विट केले आहे. नड्डा म्हणाले महाविकासआघाडी सरकारच्या या वक्तव्याला आम्ही […]

नारायण राणेंच्या राजीनाम्याच्या मागणीची पंतप्रधान कार्यालयानं घेतली दखल
राजकारण

नारायण राणेंच्या राजीनाम्याच्या मागणीची पंतप्रधान कार्यालयानं घेतली दखल

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंनी नैतिकता राखून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर राजीनाम्याच्या मागणीची दखल पंतप्रधान कार्यालयाने दहा मिनीटात घेतली असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. राऊत म्हणाले, केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीचं […]

नारायण राणेंच्या जीवाला धोका; भाजपला भिती
राजकारण

नारायण राणेंच्या जीवाला धोका; भाजपला भिती

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेपूर्वी रत्नागिरी सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश वकिलांना दिले होते. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार […]